राशिभविष्य|Rashibhavishya (दिनांक ८ ते १४ डिसेंबर)

मेष : शुभ परिणाम
समातीने प्रयत्नाने सोडवता येतील. नवीन नवीन उज्यमांचा समावेश यात करता येईल. पराक्रमी राह सतनात बसायात गुरु सनिया का शुभ परिणाम त्यात सहकार्य करतील. त्याचा अधिकाधिक वारपाल उठया यईल. शासकीय प्रकरणे गार्गी लागतील. भीम समाल मचा निर्णय शाल गावील परिवारातील प्रश्न सोडवता जीव शुकवाया माव-नेपच्यून याच्या आसपास काही चमत्कार घडतील दिनांक : १० ते १५ शुभकाळ

सिह : समन्वयातून सफलता
प्रल आणि कल्पकता साध्या समन्वयातून सुरू राहणारे उपक्रम सलाहात सफल होणार आहे. पंचमात गुरु-शुक्र-शनि, पराक्रमी सगळ, लाभात यांध्यातील शुभ परिणाम रविवारच्या शुक्र-नेपच्यून लयोनापातून व्यापक होत राहातील. त्याचा लाभ अनेक प्रमुख प्रांतात प्रदिठाय बल करणेस्तव मिळवता येईल, अशा काळात रवि-नेपच्यून केंन्द्रयोग होव ये सताना प्रयत्नामध्ये मस्तीचा समावेश होऊ नये, फसवणूक होऊ शकते. सावध आणि पुढे चला. दिनांक : १० ते १४ शुभकाळ

धनु : व्यवहार जपून करावे-
साडतातीमध्ये बारावा रवि असताना व्यवहार फार जपून करावे लागतात. त्यात आर्थिक विभागावर अधिक लक्ष ठेवावे लागते. इस तर शक्यतो करूच नये. वादग्रस्त विषयांना तर स्पर्श टाळावा. आपणास मका सहकार्य मिळणार असल्याने अनिष्टतेमधून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. हुशारीने त्याचा उपयोग केला तर पवित्रा सांभाळून नियमित उपक्रम करता येतील. पाहूणे येतील. आरोग्य सांभाळा. शब्दात शक्ती असते हे लक्षात येत. दिनांक : ९, १०, १३, १४ शुभकाळ

वृषभ : सफलता अवघड
जमात गुरु-शनि सहयोग असेपर्यंत मेतलेले निर्णय, केलेली
कृती यामधून अपेक्षित सफलता संपादन करत येईल असे
दिसत नाही. परंतु मठातील मंगळामुळे यामध्ये विरोधक आकमया हो । शकणार नाहीत. सलमातील यि युध भागीदारांकडून थोडंफार सहकार्य मिळवून । देशील.याय आधाराने आपल्या कार्यप्रांतात प्रसिधा सांभाळता रोईल. शनिवारच्या रवि-नेपच्यून केंदयोगामुळे फसवणुकीच्या प्रसंगात अडकण्याची शक्यता आहे. सावध राहा. दिनांक . ११ ते १४ शुभकाल

कन्या : सहकार्य सोडू नका
चतुर्थात गुरु-शनि असेपर्यंत व्यवहारात मिळेल तसे सहकार्य करून आपले उपक्रम सुख ठेवणे आवश्यक असते. त्यात आपणास सूर्य, मंगळ, बुध, गहू अशा ग्रहांचा उपयोग होईल. शुक्रवारच्या मंगळ नेपच्यून योगाच्या आसपास विश्वास निर्माण होईल. काही प्रमाणात सफलता संपादन करत येईल अशा घटना घडू शकतील, व्यापारी सौदे, अधिकाराचा उपयोग, आधिक देवचेव, संपर्क आणि चर्या अशा घटनांचा समावेश त्यात होऊ शकेल. रवि-नेपच्यून केंद्रयोगात चुकीचे मार्गदर्शन होते. सावध असावे. दिनांक: ११ ते १४ शुभकाळ

मकर : तणाव, दडपण वाढतील
गुरु, शुक्र, शनि व्यवस्थानी आहे आणि राष्टू पहात, तणाव निर्माण करून दडपण बाढवणारी ग्रहस्थिती आहे. मकर यानी
महत्त्वाच्या सर्वच व्यवहारात सावध राहावे. साहस तर कलय नये. त्यामुळे किमान नवीन समस्योपासून दूर-तरी राहाता येईल. दशमात मंगळ, लाभारा रबि-युष्मा यांच्यातील शुभ परिणाम कार्यभाग साधण्यास काही प्रमाणात उपयुक्त ठरतील. व्यापाराव लक्ष ठेवा. परिचितांमधून मिळणारे सहकार्य सत्कारणी लायने योग ठरेल. अवास्तव आर्थिक व्यवहार सध्या नको.. दिनांक ८, ११, १२.शुभकाळ

मिथुन : सीमारेषा सांभाळा.
राशिस्थानी राहु, पंचमात मंगळ, सामान गुरु-राशी, प्रगतीचे प्रतिसाद अशाच ग्रहपर्वात उमटतात अणि भराभर निर्णय घेऊन यश संपादन करता येते. रविवारच्या शुक्र-नेपथ्यून शुभयोगपासुन प्रक्रियेला प्रारंभ होगार आहे. त्याचा लाभ नोकरी, उद्योग, राजकारण कालापार, शंध देणं अशा विभागात करुन घेता येइल. मठातील विविरोधमान पुढे सरकू देणार नाही. दिनांक: १,१०,१३,१४ शुभकाळ

तुळ : उत्साह निर्माण होईल

पराक्रमी गुरु, शुक्र, शनि आहे. भागात राहु आहे. या ग्रहातील परिणाम कार्यप्रांतात उत्साह निर्माण होईल असे यश मिळवून देतात. रविवारच्या शुक-नेपच्यून शुभयोगापासून त्याची प्रक्रिया पल्ल्यास येऊ लागेल. या राशिस्थानी मंगळ, अनुकूल रव-बुथ त्यात व्यापकता आपतत. त्यातून व्यापारात प्रगती होते. नोकरीत आकर्षक बदल होतात.समाजात प्रतिष्ठा लाभते. दूरचे प्रवास होऊ शकतात. मंगलकार्य ठरणे शक्य आहे. रवि-नेपच्युन केंद्रयोग होत असताना विश्वास मात्र जपून ठेवावा लागतो. दिनांक ९.१०, १३, १४ शुभकाळ

कुंभ : प्रगती करता येईल.

प्रकल अणि अनुकूल ग्रह यांचा समन्वय तयार होतो तेव्हाच व्यवधवात प्रगती वात येते. यावेळी लाभात गुरू-शनि आहे. भाग्यात मंगळ आहे. दशमात रवि आहे. त्यामुळे प्रगतीची चाके वेगाने फिरवता येतील. शुक्रवारच्या मंगळ-नेपच्यून नवपंचम योगायम आसपास अनेक प्रांतात कुंभ व्यक्ती आघाडीवर येऊ शकतील. बढती-बदलीचे योग संभवताव . मंगलकार्य ठरावे अधिकार वाढतील . दिनांक ९.१०.१३, १४ शुभकाळ

कर्क : संरक्षण मजबूत ठेवा
कर्क व्यक्ंतीनी प्रसंग आणि परिस्थिती पाहून कार्यपद्धती ठरवावी. त्यात मजबूत संरक्षण व्यवस्था असावी. कारण पहात गुरु-शुक्र- शनि आणि राहू व्ययस्थानी आहे.या अल्काब्बत कार्यपद्धतीत कसलाही धोका स्वीकारता येत नाही. सरळ मार्गावर पंचमातील रवि युध सप्तात सहकार्य सकतात. त्यातून संरक्षण कार्य प्रबल करून नियमित काम सुरु करता येईल. दिनांक.९ ते १२ शुभकाळ

वृश्चिक : परीक्षेचे ग्रहपर्व
साडेसातीच्या काळात राहु अष्टमत असणे अशुभ असते. त्यात मंगळ बारवा म्हणजे छोट्यामोठ्या परीक्षांचे पर्व सुरू असते. त्यात व्यवहारात अधिक सावध राहावे, आर्थिक देवीघेवीत आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या प्रांतात अनुकूल रवि-बुध अशा प्रसंगात युक्तीमधून आपनास बाहेर काढण्याची अनुकुलता निर्माण करील. विचलित मात्र होऊ नका. दिनांक :८,११,१२ शुभकाळ

मीन : आनंद मिळेल.
भाग्यात रवि-बुध, दशमात गुरु-शनि असा ग्रहकाळ प्रगतीचा असतो.सत्कारणी परिश्रमातून आनंद देतो. नवीन उपक्रमाची रूपरेखा तयार करता येते, स्थगित योजना मार्गी लावता येतात. अनुकुलतेचा उपयोग कल्पकतेने करावा, अष्टमात मंगळ आहे.चतुर्थात राहु आहे. दिनांक:९ ते १२ शुभकाळ

Leave a Comment