about us

https://www.inmarathi.in/
https://www.inmarathi.in/

नमस्कार मित्रांनो ,

तुम्हा सगळ्यांचे inmarathi.in वर स्वागत आहे. ही मराठीतील एक अशी वेबसाईट आहे जिथे तुम्हाला मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जसे शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, ज्ञान, मनोरंजन आणखी बरंच काही.

जेव्हा आम्ही नवीन Blog बनवायचा विचार केला तेव्हा आमच्या निदर्शनास आले की बऱ्याच जणांचा content एकच वाटतो. म्हणजेच कविता, आरोग्य विषयक माहिती, ऐतिहासिक स्थळांची माहिती, व्हाट्सअप स्टेटस अशा बऱ्याच विषयांचा वेगवेगळा Blog आहे. पण आम्ही ठरवल हे सगळे एकत्र करायचं (All In One ). आणि अशाप्रकारे inmarathi.in चा जन्म झाला.

अगोदर पासून असं वाटायचं की inmarathi.in मध्ये कठीण विषय सुद्धा सोपे करून द्यावेत, म्हणजेच आपल्या मराठी वाचकांना ते लगेच समजावे. अशाप्रकारे वाचकांनी आम्हाला वेगवेगळ्या विषयावर Articles लिहायला सांगितले, म्हणजे तस त्यांना वाचायला मिळेल.

आम्ही उपयोगी विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, म्हणजेच सध्याच्या स्थितीत वाचकांना व्हाट्सअप स्टेटस, दिनविशेष अशा बऱ्याच काही गोष्टींची गरज असते ते सगळं आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये समाविष्ट केले आहे. अशा बऱ्याच गोष्टींमुळे तुम्हाला आमच्या ब्लॉगची मदत होईल, आणि आम्ही ती मदत तुम्हाला करत राहू.

inmarathi.in ची एक खास गोष्ट अशी आहे की सगळे articles इथे तुम्हाला Well Research आणि Detailed वाले मिळतील. त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज भासणार नाही. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये दिलखुलासपणे विचारू शकता. तसेच आम्ही प्रत्येक विषय वेळोवेळी Update करत राहतो. जेणे करून तुम्हाला अजून नवीन वाचायला मिळेल. प्रत्येक दिवशी आम्ही quality content तयार करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्हाला वाचायला आवडेल.

अशाप्रकारे आमच्या inmarathi.in या site वर आल्याबद्दल मनापासून आभार मानत आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही site आवडेल.

🧡 ज्ञान ,मनोरंजन बातम्या 🧡

🧡 क्रीडा, फक्त आणि फक्त मराठी मध्ये 🧡

Hello friends ,


This is a Marathi website where you will get answers to all your questions like educational, health, social, entertainment and much more.

Efforts to fill the world with Marathi-language sweet inmarathi.in. If you are Marathi please proudly follow.

🧡 Knowledge, entertainment news 🧡

🧡 Sports, only and only in Marathi 🧡