Republic day wishes in Marathi 2024 | 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शभेच्छा मराठी मध्ये २०२४

Republic day wishes in Marathi 2024 : आपण सर्व जण वेळोवेळी आपलं देशावर प्रेम जाहीर करत असतात. त्यात प्रजासत्ताक दिन असेल तर ती भावना आणि उत्साह खूप निराळाच असतो. अशा महत्वाच्या दिवशी आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना या दिवसाबाबतचे कोटस, मेसेजेस आणि संदेश आवर्जून पाठवतो. आपण वॉट्सअप ,फेसबुक पोस्ट असो इन्स्टाग्राम वरती स्टोरी असो वा आपण … Read more

सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये | Good Morning Messages In Marathi 2023

Good Morning Quotes in Marathi-प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो आणि एक नवीन प्रेरणा आणि नवीन संधी घेऊन येते. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण हात मोबाइल कडे जातोच आणि आपल्या प्रियजनांची आठवण येते आणि आपल्या बरोबर त्यांचा पण दिवस खास करण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. त्यामुळेच आम्ही घेऊन आलोय … Read more

नवीन वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | Thank You Birthday Wishes in Marathi

Thank you for birthday wishes in Marathi

Thank you birthday wishes in Marathi: आजच्या व्यस्त जीवनात सर्वाना वेळेचा आभाव आहेच. तरी सुद्धा आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी वेळात वेळ कडून शुभेच्या देऊन आपला वाढदिवस आजून खास करणारे आपले प्रिजन आहेत .त्यामुळे तुम्ही पण आपल्या प्रियजनांना तुमच्या वाढदिवसाच्या आभार व्यक्त करण्यासाठी सुंदर Thank you message for birthday wishes in Marathi शोधात आहातना. हाच विचार करून … Read more

100+ नवीन शुभ दीपावली शुभेच्छा संदेश संग्रह मराठीत 2023 | Happy Diwali Wishes In Marathi 2023.

happy-diwali-wishes-in-marathi

Happy Diwali Wishes In Marathi 2023 : दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात, हा भारतात आणि जगभरात साजरा केला जाणारा एक चैतन्यशील आणि आनंदी उत्साह असणारा महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे. हे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे आणि वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सणात आपण तेलाचे दिवे आणि मेणबत्त्या लावणे, रंगीबेरंगी रांगोळी डिझाइन्सने घरे सजवणे आणि … Read more

आयफोन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी Tata Electronics बनवणार भारतात आयफोन..

Good news for iPhone fans Tata Electronics to manufacture iPhone in India

Tata Electronics ही देशात Apple च्या iPhones बनवणारी पहिली भारतीय कंपनी बनेल, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि IT राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तैवानस्थित विस्ट्रॉनच्या विधानाचा हवाला देऊन सांगितले, ज्यांच्या बोर्डाने शुक्रवारी टाटा समूहाला भागविक्रीला मान्यता दिली आहे.त्यामुळे येत्या काही वर्षांत iPhones किंमती कमी होण्याची संभावना दर्शवली जात आहे. यामुळे येत्या काळात iPhones चाहत्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. … Read more

New 100+ Charoli in Marathi | प्रेमावर मराठी चारोळ्या | Marathi Charoli Kavita

Charoli In Marathi: आपल्या प्रिय व्यक्तीची आपल्या जीवनात नेहमीच खास जागा असते, आपण आपले प्रेम कधी काही गिफ्ट वस्तू देऊन तर , कधी काही प्रेमळ शब्दात व्यक्त करून त्यांना आपण आपले प्रेम दाखवत असतो. आशाचा या Marathi Charolya  च्या साहाय्यानी तुम्ही आपल्या मनातील भावना आपल्या प्रियकराकडे चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात. याचाच विचार करून आम्ही … Read more

{Best} विनोदी कविता | funny poems short | हास्य कविता

विनोदी कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | funny poem in marathi funny kavita in marathi. | आता तरी facebook बाबा पावशील का 😅 Read More : विनोदी कविता (funny poems that are short) Read More : emotional love/ प्रेम poems आता तरी facebook बाबा पावशील का.😆 आता तरी facebook बाबा पावशील का…..पोरिगी मला पटवून… देशील का…. … Read more

नवीन अप्रतिम वाढदिवस शुभेच्छा संग्रह मराठी मध्ये | Happy Birthday Wishes In Marathi 2023

Birthday Wishes In Marathi- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये, संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मित्रांनो वाढदिवस हा प्रत्येकासाठी अतिशय खास दिवस असतो, या दिवसाची वाट सगळीच जण आतुरतेने बघत असतात ,आणि हा दिवस अधिक special करण्यासाठी inMarathi.in घेऊन … Read more

Motivational kavita in Marathi | प्रेरणादायी कविता | मराठी कविता

आपल्या मध्ये काहीतरी करण्याचे धाडस निर्माण होईल अशा आपल्या “जाणता राजा” म्हणजेच शिवछत्रपतींच्या कवितांचा संग्रह | Shivaji maharaj kavita जाणता राजा | motivation kavita in Marathi अनेक झाले पुढेही होतीलअगणित ह्या भुमीवरतीजाणता राजा एकची झालातो फक्त “राजा शिवछत्रपती”।।१।।🚩 धर्म मराठा अभय मिळालेसर्व समानभान नित्य आचरलेभगवा झेंडा घेऊन हातीकेली चहूकडे जनजागृतीतो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।🚩 … Read more

100 Top Funny Ukhane in Marathi for Female & Male | गमतीदार मराठी उखाण्यांचा संग्रह | Funny Marathi Ukhane

funny marathi ukhane for male. आला आला उन्हाळा । संगे घामाचा ह्या धारा … ………._ रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा कोकणात जाताना, गाडीत बसतात खूप हादरे, _________ रावांचे नाव घेते, आहेत खूप पादरे. comedy ukhane marathi | उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव. वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, …. रावांचे जीवनात टाकले मी … Read more