Best 50+ बैल पोळा शुभेच्छा मराठी | Bail Pola Wishes In Marathi 2023 | Bail Pola Quotes In Marathi

बैल पोळा शुभेच्छा मराठी |  Bail Pola Wishes In Marathi Images | बेंदूर सणाच्या शुभेच्छा मराठी

बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023: बैल पोळा हा पारंपरिक कृषी सण प्रामुख्याने भारताच्या महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. तो भाद्रपदाच्या हिंदू महिन्याच्या चौथ्या दिवशी येतो, विशेषत: ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये. हा सण ग्रामीण भारतातील शेतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या बैलांचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बैल पोळा सण खूप आनंदानी आणि प्रेमानी साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी त्यांच्या बैलांना रंगीबेरंगी रंगानी, अनेक कलाकृतींनी आणि दागिन्यांनी सजवतात. त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध विधी करतात. या उत्सवांमध्ये अनेक मिरवणुका, लोकनृत्ये करून हा दिवस शेतकऱयांच्या खरा मित्र आणि साथीदार तेच सर्ज्याराज्यंला अर्पण केले जाते. बैल पोला हे शेतकरी आणि त्यांचे पशुधन यांच्यातील खोल बंधाचे प्रतीक आहे, जे कृषी उपजीविका टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे महत्त्व अधोरेखित करते.

तर मित्रहो आपल्या  सर्ज्याराज्याच्या सणाला मोठ्या आनंदानी साजरा करून Bail Pola message In Marathi 2023 आपल्या सर्व शेतकरी बांधवाना पाठून बैल पोळा सण साजरा करूया.

बैल पोळा शुभेच्छा मराठी ,संदेश,स्टेटस,फोटो,बॅनर मराठी 2023

शेतामध्ये वर्षभर राबून,
जो करतो धरणीमातेची सेवा,
असे अपार कष्ट करतो,
आपला सर्जाराजा, शेतकर्‍याच्या
सच्चा मित्राला,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Bail Pola hardik shubhechha In Marathi 2023

बैल पोळा शुभेच्छा मराठी | Bail Pola Wishes In Marathi 2023 | Bail Pola Quotes In Marathi
बैल पोळा शुभेच्छा मराठी | Bail Pola Wishes In Marathi 2023 | Bail Pola Quotes In Marathi

जगाचा पोशिंदा शेतकरी
त्याला साथ बैलाची
दोघांच्या कष्टातून
हिरवी पिके फुलती..!
बैल पोळ्याच्या शुभेच्छा

कष्टाशिवाय व्यक्तीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही
बैल पोळ्याच्या अनेक शुभेच्छा
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

झुले,शेंब्या,तिफन,घुंगर,
शेती अवजारांचा आज थाट
औताला आज आहे सुटटी
सर्वत्र सर्जा राजा आनंदात
बैल पोळयाच्या पवित्र सणाच्या
आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा

बैल पोळा कोट्स मराठी 2023 | Bail Pola Quotes In Marathi

बैल पोळा शुभेच्छा मराठी | Bail Pola Wishes In Marathi 2023 | Bail Pola Quotes In Marathi
बैल पोळा शुभेच्छा मराठी | Bail Pola Wishes In Marathi 2023 | Bail Pola Quotes In Marathi

आज बैलपोळा वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

संपलो जरी मी तरीही
तू धिर मात्र सोडू नकोस,
उजळेल पुन्हा दिस नवा
तू जगणे मात्र सोडू नकोस…
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Banner In Marathi 2023

आज तुझ्याचमुळे आहे
आमच्या शेतीस हिरवाई
कर आज विश्रांती करू दे
आम्हास तुझ्यासाठी सर्वकाही
तुझ्याच अपार कष्टामुळे
बहरत आहे आज ही भुई सारी
बैल पोळयाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन बैल
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्यांचा सखा हा,
काळ्या मातीचा राजा हा.
अशा या बळीराजाच्या बैलाला
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Wishes In Marathi 2023 | बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023

वाडा शिवार सारं वडिलांची पुण्याई
किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भई
एका दिवसाच्या पूजेनं होऊ कसा उतराई
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

बेंदूर सणाच्या शुभेच्छा मराठी | Bail Pola greeting 

नाही राहणार बैलाला
कुठलेही काम खाऊन मस्त
पुरणपोळीचे जेवण करीन तो आराम
बैल पोळयाच्या सर्व शेतकरी बंधुंना हार्दिक शुभेच्छा

वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून,
काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती,
सद्भभावना व्यक्त करण्याचा दिवस,
बैल पोळा हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्यासह भर उन्हात राबतो तो
करुनी रक्ताचे पाणी शेत पिकवितो तो
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Wishes In Marathi 2023

आज पुज रे बैलाले
फेड उपकाराच देण
बैला खरा तुझा सण
शेतकरया तुझे त्रण
बेंदूर सणाच्या शुभेच्छा मराठी

गळ्यात कंडा पाठीवरती झूल,
आज तुझाच सण तुझाच मान,
तुझ्या अपार कष्टानं भरलं सर शिवार,
एका दिवसाच्या पूजेन कसे उतरतील तुझे उपकार.
बैलपोळयाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023 | Bail Pola message In Marathi 2023

सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा

बैल यामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक
बैल माझ्या शिवारात काठी हिरवे स्वस्तिक
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

बैल पोळा स्टेटस मराठी / Bail pola status in marathi.

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आज आहे बैलाला खुराक
बनवा पूरणाच्या पोळ्या
खाऊ द्या पोटभरून
मग आनंदाने साजरा करू पोळा.
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

बेंदूर सणाच्या शुभेच्छा मराठी 2023

जसे दिव्याशिवाय वातीला
वातीविना दिव्याला काहीच महत्व नसते
तसे कष्टाविना मातीस
अणि बैलाविना शेतीस काहीच महत्व नसते
बैल पोळयाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा

दे वचन आम्हास आज दिनी
बैल पोळा,नको लावू फास
बळीराजा आपुल्या गळा,
बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा

वावर वाडा सारी
बापाची पुण्याई
किती करू कौतुक तुझं
मीच त्यात गुंतून जाई
तुझ्या या कष्टाने फुलून
येते ही काळी आई
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.

10 line on bail pola in marathi 

झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!

कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,
सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!

बैल पोळा शुभेच्छा मराठी | Bail Pola wishes In Marathi 2023

गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Bail Pola status in marathi.

आला रे आला बैल पोळा आला,
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊन जाऊया,
सगळे राऊळा,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Bail Pola message In Marathi 2023

नाही दिली जरी पुरण पोळी
तरी करणार नाही मनात
कुठलाही राग
वचन द्या मालक कत्तलखाण्यात विकुन
करणार नाही माझा त्याग
बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

बेंदूर सणाच्या शुभेच्छा मराठी | Bail Pola Quotes In Marathi

कष्ट हवे मातीला….
चला जपुया पशुधनाला..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्यांच्या मुकुंदा…
प्रपंच आमुचे उजाड अंगण,
तुझ्याच घामाने होते नंदनवन…
घे मनमुराद आज सजून,
भाजी भाकर गोड मानून,
होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023 | बेंदूर सणाच्या शुभेच्छा मराठी

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा,
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्यांच्या मुकुंदा…
प्रपंच आमुचे उजाड अंगण,
तुझ्याच घामाने होते नंदनवन…
घे मनमुराद आज सजून,
भाजी भाकर गोड मानून,
होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,
बैल पोळ्याच्या तुलाही
खूप खूप शुभेच्या.

Bail Pola Quotes In Marathi 2023 | बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023

 

आम्हाला आशा आहे की Bail Pola wishes in Marathi 2023 तुम्हाला आवडले असतील. जर तुमच्या कडे सुद्धा असेच Bail Pola Quotes Marathi मध्ये असतील तर आमच्या सोबत नक्की शेअर करा आम्ही ते आमच्या या लेखामध्ये जोडू.

People also ask:

बैल पोळा किती तारखेला आहे?
Ans: 14 सप्टेंबर 2023

बैल पोळा कधी आहे 2023?
Ans: 14 सप्टेंबर 2023

महाराष्ट्र बेंदूर कधी आहे?
Ans: 14 सप्टेंबर 2023

बैल पोळा सण का साजरा करतात?

आम्ही तुमच्या या शोधक्रिया साधार करण्याचा प्रयत्न करत आहोत:

बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023,Bail Pola Quotes In Marathi,बेंदूर सणाच्या शुभेच्छा मराठी,Bail Pola message In Marathi 2023,महाराष्ट्र बेंदूर कधी आहे?,बैल पोळा सण का साजरा करतात?,Bail Pola Wishes In Marathi 2023.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022

Birthday Wishes In Marathi For Father | 100+ वडिलांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi Quotes | 50+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

{Best} Ganpati Quotes In Marathi | 50+ गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati status

Leave a Comment