benefits of walking | चालण्याचे फायदे

३० मिनिटे चालण्याचे फायदे:-

Read More : पाणी पिण्याचे फायदे

दररोज ३० मिनिटे घराच्या बाहेर चालायला
जावे .याने चालण्याचा व्यायाम होईल.

Read More : वजन कमी करयाचे उपाय

Read More : सूर्यनमस्कार काढल्याने होणारे उत्तम फायदे

१. सहज सोपा सर्वाना शक्य होईल असा हा व्यायाम.

२. कोणत्याही साहित्या शिवाय करता येणारा व्यायाम.

३. शरीर तंदुरूस्त आणि चपळ ठेवण्याचा एकमेव
व्यायाम प्रकार.

४. सकाळी चालण्यामुळे शुद्ध वातावरणातील
ऑक्सीजनचा शरीराला पुरवठा होतो .

५. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि
जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते .

७. सतत काम करून आलेला थकवा नाहीशा होतो .

८. चालण्यामुळे चिडचिडेपणा,तणाव दूर होतो.

९. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.

१०. वजन कमी करण्याचा किंवा वजन संतुलित
ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे .

११. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळल
जाते.

१२. चालण्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत
होते.

१३. मन एकाग्र आणि चिंतनेसाठी चालणे फायदेशीर ठरते.

१३. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि
मलबद्धतेसारखे पचनाचे विकार दूर होतात .

१४. झपझप चालण्याने हृदयाची गती आणि शक्ती
वाढते.

१५. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये हृदय
विकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी
असते.

१६. दररोज चालणारयांची फुफ्फुसाची कार्यक्षमता
वाढते.

१७. नियमित चालण्यामुळे पाठीचे रोग हृदय रोग,उच्च
रक्तदाब,श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

१८. नियमित चालण्यामुळे मांड्या,कंबर,पायाचे स्नायु
मजबूत होतात.

१९. मोतीबिंदुची शक्यता कमी होते.

२०. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते .

२१. दररोज ३० मिनिटे चालण्याने सरासरी आयुष्य ३
वर्षांनी वाढते.

२२. नैराष्याची पातळी खाली येण्यास मदत होते .

२३. नियमित चालणे हि दिर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

२४. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते .

२५. एकंदरीत चालण्याने खूप सारे फायदे होतात .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *