Birthday Wishes For Brother In Marathi Quotes | 50+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wishes For Brother In Marathi

birthday wishes for brother in marathi  – नमस्कार Inmarathi.in मध्ये तुमचे स्वागत आहे.जर का आपण भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा , birthday wishes for brother in Marathi, , Wishing happy birthday brother in marathi, Happy Birthday Wishes for brother Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

मी आशा करतो की तुम्हाला आमच हे birthday wishes for brother in marathi Quotes brother birthday wishes in marathi कलेक्शन नक्की आवडल .जर आवडले तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आठवणीने भेट दया…

Birthday Wishes For Brother In Marathi Quotes | 50+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wishes For Brother In Marathi

भाऊ असतो खास
त्याच्याशिवाय जीवन आहे उदास
कधी नाही बोललो मी परंतु
भावाच्या सोबत वाटतो अनोखा अहसास
Happy Birthday bhau

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉

{Best} आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Birthday Wishes On Mother In Marathi

प्रत्येक पावली यश मिळो तुम्हास
प्रत्येक यशावर नाव असो तुमचे
कोणत्याही संकटात तुम्ही हार न मानो
परमेश्वराची कृपा तुमच्यावर नेहमी असो.
हॅपी बर्थडे भावा..

#भाऊ#आयुष्याच्यावाटेतभेटलेला #कोहीनुर 💎#हिरा …. .
.ह्या
#काळजाच्या #तुकड्याला
🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂
*Happy Birthday:-😘💯✌👑🎺

Birthday Wishes For Brother In Marathi Quotes

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आई जगदंबा आपणास उदंड आणि
भरभराटी चे आयुष्य देवो हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

{Best} 300+ Happy Birthday Wishes In Marathi -वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीवनाच्या प्रत्येक वळणावर
मला भक्कमपणे साथ देणाऱ्या
माझ्या प्रिय भावाला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi 

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता, लाभो मस्तकी मानाचे तुरे.!🎂💥🎉

भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे
तुला उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे.
हॅपी बर्थडे भाऊ

Birthday Wishes For Brother In Marathi Quotes

भाऊ हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक भाऊ मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
हॅपी बर्थडे भाऊ 🎂💥🎉

मुंबईत घाई, शिर्डीत साई
फुलात जाई आणि मला
सर्वाधिक प्रिय माझा भाई.
Happy Birthday bhau

वाढदिवस येतील आणि जातीलही
परंतु भाऊ मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.
माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुझ्या सारखा चांगला भाऊ मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Heart touching birthday wishes for brother in marathi

सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ
सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दादा…

दादा तू माझ्यासाठी अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
भावापेक्षा जास्त तू माझा मित्र बनून आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

{Best} 300+ Happy Birthday Wishes In Marathi -वाढदिवसाच्या शुभेच्छा

👬 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!🎉
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎂🥳

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार भाऊ दिला..!
माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे भाऊ
😍 हॅपी बर्थडे भाऊ 🌼🎂🏵️

मदतीला सदैव तत्पर असणारा
चांगली कामे करून लोकांच्या
मनात घर करणारा
माझ्या जिवलग भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂❤️

नातं आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवशी तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..🎂💥🎉

परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
भाऊ दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…

birthday wishes for big brother in marathi

“#भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर _ #चर्चा तर होणारच 🔫* #भाऊनीराडायेवढाकेलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चाकमीपण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 💪माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 👫 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐 🥳🥳🥳🥳
HAPPY BIRTHDAY BHAVA 🎂🎂🎂🎂”

आपल्या वाढदिवसाच्या🎂 शुभ क्षणी
देवाकडे एकच प्रार्थना आहे की🙏
आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी
आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक
अनमोल आठवण रहावी👬
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य
अधिकाधिक सुंदर बनाव🎉
! 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂!

बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🌹

खास भावाला 👬 वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.😘

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर 🚜 भरून शुभेच्या भावा.🎂

करोडो के बस्ती में एक दिलदार हस्ती।🎂Happy birthday Bro💐

या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती ⛵
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

” वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈🍰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।।🎁 
“;

उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂.

” आमचा लाडका मित्र👬… दोस्तीच्या दुनियेतील🤴 King , आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व💪, College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले💃,अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे🕺,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले👩‍❤️‍💋‍👩,नेहमी हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त👬,यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा…🥳🥳🎂 “

हे देखील वाचा :

Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022

{Best} Ganpati Quotes In Marathi | 50+ गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati status

 

Leave a Comment