Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022

birthday wishes for friend in marathi – नमस्कार Inmarathi.in मध्ये तुमचे स्वागत आहे.जर का आपण birthday wishes for friend in Marathi, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, birthday wishes for best friend in marathi, Happy Birthday Wishes for friend Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

मी आशा करतो की तुम्हाला आमच हे birthday wishes for friend in marathi quotes, friend birthday wishes in marathi कलेक्शन नक्की आवडल .जर आवडले तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आठवणीने भेट दया…

Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
सूर्य प्रकाश घेऊन आला आणि चिमन्यां गाणे गायल्या फुलांनी हसून तुम्हाला वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या हॅप्पी बर्थडे भाई..

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आईसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभुचा ठेवता, लाभो मस्तकी मानाचे तुरे.!

{Best} आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Birthday Wishes On Mother In Marathi

” आमचा लाडका मित्र… दोस्तीच्या दुनियेतील King , आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व, College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा… “

जेव्हा आपण दोघी पहिल्यांदा भेटलो तेव्हा वाटले नव्हते की आपण एवढे घट्ट मित्र बनू. परंतु आपण एकमेका सोबत भरपूर मजेदार आठवणी निर्माण केल्या. या सर्व मजेदार कार्यासाठी माझ्या प्रिय मित्रास धन्यवाद. Happy Birthday my friend
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो. माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..!

मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो, तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो. असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद. हॅपी बर्थडे मित्रा.

birthday wishes for best friend in marathi

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी अशा करतो की तुझा दिवस प्रेम आणि हास्याने भरलेला जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे. तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे. तुला आनंद आणि उत्तम यश प्राप्त होवो हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस सो नेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

birthday wishes for best friend in marathi

मी किती ही मोठा झालो, तरीही असे वाटते की आपण कालच तरुण होतो. वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुझ्या एका नवीन विलक्षण वर्षासाठी प्रार्थना. माझा सर्वात चांगला मित्र बनल्याबद्दल धन्यवाद
हॅपी बर्थडे मित्रा. मी तुझ्यासोबत घालवलेला सर्व मजेदार कार्यासाठी तुझा कृतज्ञ आहे. माझ्या प्रिय मित्राला अनेक शुभेच्छा.
परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळो हीच आज माझी ईश्वरा कडे मागणी आहे. माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..!
नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे, तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..
नवा गंध, नवा आनंद असा प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आपला आनंद द्विगुणित व्हावा वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रूसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..
साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्यालागेस तोर वाढदिवसाच्या शुभेच्छा.
happy birthday wishes for friend in marathi
व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषीही एक माझी इच्छा.. तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
आज तुझ्या वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढीत जावो. सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो, आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा..

 

मी खरोखर भाग्यवान आहे जो मला तुझ्यासारखा मित्र मिळाला. तू माझा प्रिय मित्र होता व नेहमी राहशील..!
झेप अशी घे की पहाणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान असे मिळव की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लक्ख प्रकाश तू चोहीकडे पसरव माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज तुझ्या वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढीत जावो. सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Happy birthday wishes for friend in marathi

परमेश्वराचे खूप खूप आभार, की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा मित्र दिला. तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…
अब्जावधी हृदयाची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण, आमच्या सर्वांची जान, ५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा.. पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger)) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला, आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… आमचा Branded #Bhau >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या, 1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती, 10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन, Cake फाडू शुभेच्छा.. Happy Birthday Bhau…
आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे आणि तुला happy birthday..!
#काळजाचा___♥️_ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_* *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ #हिरा …. . .ह्या**#काळजाच्या #तुकड्याला* *#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!* *Happy Birthday:-
मित्रा तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू असताना ओठांवर हसू आणेन तुला विरोध करणाऱ्या प्रत्येकाशी माझे भांडण असेल. Happy Birthday mitra

Happy birthday wishes for friend in marathi

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो, तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 
हो तू शतायुषी हो तू दीर्घायुषी माझी हीच इच्छा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा….
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
“#भाऊचा #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच * * #भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या #BḯяTн∂a¥ ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या माझ्या #भावा सारख्या मित्राला #जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून #लाख_लाख शुभेच्छा* HAPPY BIRTHDAY BHAVA “
तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना.. याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
                                       birthday wishes for friend in marathi
माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.
बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा.
आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Bro
दोस्ती कभी बड़ी नहीं होती निभाने वाले हमेशा बड़े होते हैं .. पाटील आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो.. तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा.. तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.!
आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात. जसा तुझा वाढदिवस. ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।
मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो, तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो. असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद. हॅपी बर्थडे मित्रा.
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
                                   birthday wishes for friend in marathi
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली, मला एक चांगला आणि हुशार मित्र नाही मिळाला म्हणून काय झालं.. तुला तर मिळाला आहे ना हॅपी बर्थडे
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला!
सुख समृद्धी समाधान धनसंपदा दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा
केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा..आता तर DJ च लावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !
नातं तुझं माझं रक्ताचं नाही पण या जन्मी तुटेल एवढही कच्च नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुला Success मिळो Without any Fear, प्रत्येक क्षण जग Without any Tear, Enjoy your day my Dear. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मिळतील लाख मित्र पण तुझ्यासारखा मिळणार नाही, एकवेळ जीव सोडेल पण तुला कधीच सोडणार नाही. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
देवा माझ्या मित्राला सुखात ठेव, त्याचा वाढदिवस कधी ही असुदे, प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो त्याला आनंदी ठेव. Happy Birthday Jivlag Mitra
हजारों लोकां मध्ये हसत रहा, जशी कळी खुलत राहते असंख्य पानांमध्ये. तार्‍यां प्रमाणे तेजस्वी व्हा, जसा सूर्य चमकत राहतो आकाशामध्ये. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हे देखील वाचा : 
{Best} आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Birthday Wishes On Mother In Marathi
{Best} Ganpati Quotes In Marathi | 50+ गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati status
Rakshabandhan wishesh in marathi

How to write happy birthday wishes in marathi?

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

How to say happy birthday wishes in marathi?

माझ्या कडुन आणि माझ्या परिवारा कडुन आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Vadhdivsachya Hardik Shubhechha

How to wish happy birthday in marathi?

तुम्हाला तुमच्या वाढिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या आयुष्यात हा आनंदी दिवस पुन्हा पुन्हा येवो.

जर आपल्याजवळ देखील काही Happy birthday wishes for friend in marathi, birthday sms marathi, birthday message marathi, birthday shubhecha, Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, Shivmay Birthday Wishes in Marathi यासंबंधी sms, status किंवा quotes in marathi असतील तर खाली कमेंट मध्ये लिहा. आम्ही त्यांना पोस्ट मध्ये नक्की जोडू.

Leave a Comment