Birthday wishes in marathi for father – नमस्कार Inmarathi.in मध्ये तुमचे स्वागत आहे.जर का आपण वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा , birthday wishes for father in Marathi, , Wishing happy birthday brother in marathi, Happy Birthday Wishes for brother Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.
मी आशा करतो की तुम्हाला आमच हे birthday wishes for father in marathi Quotes , father birthday wishes in marathi कलेक्शन नक्की आवडेल .जर आवडले तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अशाच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आठवणीने भेट दया…
Birthday Wishes In Marathi For Father | 100+ वडिलांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा | Birthday Wish Marathi
बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो, होतात त्यांचे सर्व हट्ट पूर्ण ज्यांच्या सोबत त्यांचा बाप असतो.
Wish you many many happy returns of the day pappa..🍫😘❤️
बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
Happy Birthday papa
Birthday Wishes In Marathi | 1000+ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये | Birthday Wishes Marathi
प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू,यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेस तू ,माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू ,हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू.
स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
❤️ हॅपी बर्थडे बाबा ❤️
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
Happy birthday pappa…🍫😘
ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
{Best} आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Birthday Wishes On Mother In Marathi
तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!
मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉❤️
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear dad..!
मला एक जवाबदारी व्यक्ती
बनवल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Birthday Wishes In Marathi For Father
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..
कोणीतरी विचारले की अशी कोणती
जागा आहे जेथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले- माझ्या वडिलांचे हृदय.
पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझे पहिले प्रेम
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!
ज्यांच्याकडून मला सर्वकाही मिळाले आहे,
ज्यांनी मला सर्वकाही शिकवले आहे,
कोटी कोटी नमन आहे अश्या वडिलांना
ज्यांनी मला नेहमी आपल्या हृदयात स्थान दिले आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉
आम्हा सर्वांचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy birthday papa
आनंदाचा प्रत्येक क्षण पास असतो
जेव्हा माझ्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
हॅपी बर्थडे बाबा
Birthday Wishes In Marathi For Father
तर कधी राग, तर कधी प्रेम
हीच वडिलांच्या प्रेमाची ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..! 🎉❤️
चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूला उभे
असणाऱ्या माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्या दिवशी लोक म्हणतील की मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे
तेव्हा हे शब्दच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्ध राहतील.
हॅपी बर्थडे पापा..❤️
वडिलांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा💐🎂.
प्रत्येक कर्तव्य ते बजवतात, आयुष्भर ते कर्ज फेडतात आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात ते फक्त वडिलच असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 🙏🎈
वडिलांची सोबत माझ्यासाठी सूर्याप्रमाणे आहे. सूर्य तापट नक्कीच असतो परंतु तो नसताना सर्वत्र अंधारच असतो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा🎈🍰🕯️.
माझ्या देहातील श्वास असणाऱ्या माझ्या बाबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💖🍫
Birthday Wishes In Marathi For Father
ते वडिलच आहेत जे पडण्याधीच आपला हात पकडतात परंतु वर उठवायच्या ऐवजी कपडे झाडून पुन्हा प्रयत्न करण्यास सांगतात.
Happy birthday father..🍫😘
आनंदाचा प्रत्येक क्षण पास असतो
जेव्हा माझ्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
हॅपी बर्थडे बाबा🎈🎂🎈
स्वतः पायी चालून आम्हाला गगन भरारी घेण्यासाठी सदैव प्रेरित करून त्यासाठी अगणित कष्ट घेणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂
माझ्या आयुष्यातील माझे सुपरमॅन ज्यांना नेहमीच माझी काळजी असते ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वडिलांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा
तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमी माझ्या सोबत होतात नेहमी असेच माझ्या पाठीशी रहा.
Happy birthday papa..🍫❤️
जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात.
स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो. धन्यवाद बाबा नेहमी माझे रक्षण केल्याबद्दल.
बाबा मी आता कशाचाच हट्ट करत नाही कारण मला आता समजले आहे की हट्ट पूर्ण करणे किती कठीण आहे. लव्ह यू बाबा.
Birthday Wishes Marathi
या स्वार्थी जगात तुम्हीच आमचा अभिमान आहात.पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील माझ्या सर्वोत्तम मित्र म्हणजे माझ्या डॅडीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा बाबा माझा बेस्ट फ्रेंड आहे. लव्ह यू बाबा हॅप्पी बर्थडे.
हे देखील वाचा :
Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022
{Best} Ganpati Quotes In Marathi | 50+ गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati status
Birthday Wishes For Brother In Marathi Quotes | 50+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा |
{Best} आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Birthday Wishes On Mother In Marathi