Birthday wishes letter | पत्रलेखन | letter writing

👇 Birthday wishes letter for best friend 👇

मित्राला वाढदिवसा निमित्त शुभेच्छा पत्र.

दिनांक : 13/12/2016
232, गांधी नगर ,
मुंबई -400 037

प्रिय मित्र रमेश ,
नमस्कार

मित्रा रमेश कसा आहेस ? सर्व मजेत ना ? माझ सर्व ठीक चालल आहे. येत्या १६ डिसेम्बर ला तुझा वाढ दिवस येतोय त्या शुभ दिनासाठी माझ्या तर्फे तुला खुप खुप शुभेच्छा .माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत आहेत. तुझ्या साठी भेटवस्तू म्हणुन तुला आवडणारे शिवजी सावंत लिखित ” छावा ” ही कादंबरी सोबत पाठवली आहे . आशा आहे तुला ते जरूर आवडेल आणि तुझ्या साठी लाभदायी ठरेल.
परत एकदा खुप खुप अभिंनदन.

तुझा मित्र
प्रशांत


Read More : Complaint letter | तक्रार पत्र लेखन कसे लिहावे पाहण्यासाठी यावर क्लिक करा…👇 birthday wishes letter for father 👇

वडिलांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा पत्र.

दिनांक : 13/12/2016
232, शिवाजी नगर ,
मुंबई -400 037

प्रिय पप्पा ,
नमस्कार

पप्पा तुम्ही कसे आहात ? सर्व मजेत ना ? माझ सर्व ठीक चालल आहे. येत्या १ डिसेम्बर ला तूमचा वाढ दिवस येतोय त्या शुभ दिनासाठी माझ्या तर्फे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा .माझ्या शुभेच्छा सदैव तुमच्या सोबत आहेत. तुमच्यासाठी भेटवस्तू म्हणुन तुम्हाला आवडणारे शिवजी सावंत लिखित ” छावा ” ही कादंबरी सोबत पाठवली आहे . आशा आहे तुम्हाला ते जरूर आवडेल.
परत एकदा खुप खुप अभिंनदन.

तुमचा मुलगा
सिद्धेश


Read More : love letter in marathi| प्रेमपत्र कसे लिहावे पाहण्यासाठी यावर क्लिक करा..


Leave a Comment