{Best} आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Birthday Wishes On Mother In Marathi

Birthday Wishes On Mother In Marathi – नमस्कार Inmarathi.in मध्ये तुमचे स्वागत आहे.जर का आपण मराठीतून birthday wishes for mother in Marathi, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Wishing happy birthday aai in marathi, Happy Birthday Wishes for Aai Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

मी आशा करतो की तुम्हाला आमच हे birthday wishes for mom in marathi, aai birthday wishes in marathi कलेक्शन नक्की आवडल .जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

{Best} आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 100+ Birthday Wishes On Mother In Marathi

जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

मम्मी तू माझी आई असण्यासोबतच
एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

जिने मला बोट धरून चालायला शिकवले
अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात
आईची आवश्यकता आहे.Happy Birthday Mom😘

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,
सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तुझ्या वाढदिवशी
नमन करतो तुज आई.
🎂🎉 हॅपी बर्थडे आई 🎉🎂

आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने
तुझा आनंद शतगुनित व्हावा.
आईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
माझ्यासाठी तु आकाशात चांदणी आहेस.
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा मम्मी.

मला वाटते आजचा दिवस
‘मी तुझा आभारी आहे’,
हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
! हॅपी बर्थडे मम्मी !

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहे माझी आई..
मला नेहमी हिम्मत देणारी माझा
अभिमान आहे माझी आई.
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. Happy Birthday Dear Mom…!

मला एक जवाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद 🙏
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुझे येणारे वर्ष व पुढील संपूर्ण आयुष्य
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..❤️

मुंबईत घाई
शिर्डीत साई
फुलात जाई
गल्लीत भाई
पण जगात भारी
केवळ आपली आई
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️

माझी आई मायेची पाझर,
आईची माया आनंदाचा सागर.
आई म्हणजे घराचा आधार,
आईशिवाय सर्व काही निराधार.
Happy Birthday Aai

तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

आई तू जगातील सर्वात चांगली आई
असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस.
हॅपी बर्थडे आई..🍫

नेहमी माझी काळजी घेणारी व
कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

माझ्या देहातील श्वास असणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️

परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
आईच्या पोटी जन्मास घातले.

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.
आई माझ्या जीवनातील तुझे स्थान
कायम विशेष राहील.
Happy Birthday Aai

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी
क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे
गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

वर्षात असतात ३६५ दिवस, महिन्यात
असतात ३० दिवस, आठवड्यात असतात
फक्त ७ दिवस, आणि मला आवडतो तो
म्हणजे फक्त नि फक्त तुझा वाढदिवस –
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Aai….🌹

माझ्या अंधारलेल्या आयुष्यात यशाचा
प्रकाश आणण्यासाठी रात्रंदिवस वात
म्हणून जळत असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जसा सूर्य प्रकाशाविना व्यर्थ तसेच
आईच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

हे सुद्धा नक्की वाचा :

{Best} Latest 1000+ good morning msg in marathi..

{Best} Latest 700+ good night message in marathi..

Rakshabandhan wishesh in marathi

मित्रानो तुमच्याकडे जर Birthday Wishes On Mother In Marathi, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू. आम्हाला आशा आहे की happy birthday aai in marathi, birthday wishes for mom in marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आवडले असतील तर मग आईला share करायला विसरु नका.धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.in

{Best} 300+ Happy Birthday Wishes In Marathi -वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

{Best} Latest 700+ Good Morning Msg Marathi | शुभ सकाळ

 

{Best} Good Night Messages Marathi – 500+ शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

 


Leave a Comment