Municipal Corporation- बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदाच्या 226 जागांसाठी भरती, सविस्तर वाचा..

Municipal Corporation New Vacancies: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये २२६ जागांसाठी भरती सूचना प्रकाशित केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज ०४ सप्टेंबर २०२३ या अंतिम तारखेच्या आधी अर्ज करणे गरजेचे आहे.BMC Recruitment 2023

Total: 226 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)

शैक्षणिक पात्रता:
1. प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण
2. प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी (
3. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
4. मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि.
5. MS-CIT

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

Municipal Corporation New Vacancies

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:⬇️⬇️⬇️⬇️

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Comment