{Best} Breakup status in marathi | alone status for whatsapp | मराठी ब्रेकअप स्टेटस

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही नवीन ब्रेकअप स्टेटस (breakup status) आणि दुःखी स्टेटस (sad status) , sad shayari , alone status , sad love quotes शोधत असाल तर योग्य ठिकाणी तुम्ही आला आहात . प्रेम भंग झाला असेल तर माणूस आतून तुटून जातो. प्रेमामध्ये धोका मिळाला किंवा प्रेमात ताण-तणाव किंवा भांडण झाले असेल तर अशा वेळेस तुम्ही Breakup status /sad status चे स्टेटस आपल्या व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर आपल्या dp व स्टोरी वर share करू शकता. मित्रांनो आम्ही ब्रेकअप स्टेटस, प्रेम विरह स्टेटस आणि ब्रेकअप शायरी ,दुःखी स्टेटस आणि ब्रेकअप हृदयस्पर्शी स्टेटसचा संग्रह घेऊन आलो आहोत.आणि जर आपणास आमची पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसह देखील share करा.


सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले…..मी पण हसत राहीले…
प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता..,
मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत….
पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत….
फक्त त्याचेच…😣

Breakup status in marathi

शेवटची 😞😞 ईच्छा पण हिच_असेल…. की,
शेवटचा 😤श्वास पण तुझ्याचं मिठीत👫 घ्यावा…..


रहा तू कुठेही . . . . . पण जप मात्र स्वतःला . . . । आडोश्याला ऊभे राहून , पाहीन मी तुझ्या सुखाला . . . ! !


Read More : {Best} love status for whatsapp in marathi..

Read More : 50+ {Best} Love shayari in marathi…


लोक म्हणतात की,” एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही किंवा थांबत नाही पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही”

alone-status

मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…


कस असतं ना , ज्या व्यक्तिला आपण सर्वात जास्त जीव लावतो , त्याला च त्याची किंमत नसते.


माझा mood off असल्यावर मला एकटे राहायला आवडतं.

Breakup status in marathi

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते … 🙁


एखाद्यावर प्रेमकरून दूर व्हायचे दुख
तुला मी काय सांगू …
व्हायचे ते होऊन गेले
… आता नियती कढे मी काय मागू ….
झाल्या वेदना जेवढ्या मला
तिला त्याहून जास्त झाल्या असतील ….
पाहून वीरह आमचा आसा
देवाचेही डोळे पाणावले असतील…

alone-status-for-whatsapp

एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृदय तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करुन बसेन…


माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,
कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर,
आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर…

alone-status

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,
दोन्ही माझ्याच पक्षात येईल,
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,
मी तुझ्या हृदयात असेल,
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,
मी तुझ्या मनात असेल…


Read More : {Best} Good night sms in marathi..


” किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,…………… शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!! ” 🙁

alone-status-for-whatsapp

मला अजुनही आठवतय अस कोण तरी बोललं होत मला तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही.


माझ्या अश्रूंची किंमत
तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर
नेहमीच दुसरीकडे वळली.

Breakup status in marathi

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…


Read More : 700+ Good morning msg in marathi..


मला एक सांग,
तु परीक्षा घेत आहेस माझ्या सहनशीलतेची की ….
खरोखरच तुला माझी
आठवण येत नाही…😢

alone-status-for-whatsapp

प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत रहायचय,
आता परत रडायची इच्छाच नाही…


नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि
जो नशिबात असतो तो हृदयात नसतो…

alone-status

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका……
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी
व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन…”


कधी कधी वाटतं माझा जन्म फक्त आणि
फक्त त्रास सहन करण्यासाठीच झालायं..

alone-status-for-whatsapp

एखाद्याला विचार न करता खुप बोलून नंतर सॉरी म्हणणे , हे म्हणजे काच तोडून त्याला सेलोटेप लावण्यासारख आहे.


एका 🐤सोनेरी पक्षा🐥 साठी मी 👦
❤माझ्या काळजाचा तूकडा कापुन💔🔪 दिला✔
काळीज अजुन 😒 तडफडतय
पण..,👧🐥👈पक्षी मात्र उडून गेला.✔

alone-status

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे
असतो ,,
तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर
सर्वजणं असतात ,,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते …..


रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की . . प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो . . . !

alone-status

अनेक जण भेटतात,
खूप जण आपल्याला जवळ घेतात,
आणि दुरावतातही,
अनेक जण आपल्याला शब्द देतात,
आणि विसरतातही,
सुर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते,
शेवटी आपण एकटेच असतो,
आणि सोबत असतात फक्त आठवणी…


इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस…
दूर आपण झालो कधीचे,
प्लीज़…
आठवणींत भेटू नकोस…
झालंय ब्रेकअप तरीही,
डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस…
खरेच सांगू का तुला,
माझ्या मनात तू आता राहू नकोस…


इग्नोर तेच लोकं करतात , ज्यांच्याकडे ऑप्शन्स खूप असतात .

alone-status

माहिती आहे तुझ्या नजरेत मला,
काहीच किंमत नाही…
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही…


थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
पण धन्यवाद !
तू इथवर आलीस,
सारे आयुष्य नसलीस तरी,
चार पाऊले माझी झालीस…


कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आहे…


तूला बोलावसं वाटलं तरंच तू बोलणार
आणि तुला बोलायचं नसलं की तू इग्नोर करणार
प्रत्येक गोष्ट तू तूझ्याच मर्जीप्रमाणे करणार पण
,
मलाही एक मन आहे याचा विचार तू कधी करणार ? ?

Breakup-status-in-marathi

असे नको ग …
रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला ..
बोलत असता कुशीवरी.
.
.
बोल ना ग आता…
झोप गेली लांब तीरावरी,
बोलली नाहीस की …
नाही करमत मझला तुझ्यापरी..


Read More : read marathi song satrangi raani lyrics..

Read More : Breakup status in marathi


खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…

alone-status

आयुष्याने मला एक जबरदस्त टोमना मारला .
जर कोणी तुझ आहे तर….
तुझ्या जवळ का नाही…😢


कोणावर विश्वास ठेवू नका . . लोक भावनेशी खेळून जातात आणि शेवटी sorry बोलतात .


रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते.

Breakup-status-in-marathi

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले,
खरे प्रेम कशाला म्हणतात…


जाउंदे तिला मला सोडून दुसर्याच्या मिठी मध्ये 🙁
तसेही ………….
एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसर्याची तरी काय होणार ?”


आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाहीत जसं की तुला..

alone-status

डोळ्यांना👀 सांगितलय मी,
आज रात्र 🌙जागायची आहे..
ऐकलयं की,
तुझी आठवण😳 येणार आहे…


आयुष्यात सगळीच नाती मी जीवापाड जपली पण . एक गोष्ट कायम जीवाला लागली इथ स्वता शिवाय आपल कोणीही नाही . .


नाती तोडली नाही पाहिजेत हे खरं आहे,
पण जेथे आपली कदरच नाही
ती नाती टिकवूनही काही उपयोग नाही.

alone-status

गुन्हा फक्त इतकाचं झाला,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं..
प्रेम मी करतचं राहिले,तू फक्त व्यस्त
राहिला..
मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र
पाहतचं राहिला..
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं राहिलास.


एखादी व्यक्ती कितीही कामात व्यस्त असली तरी
जर तीला मनापासून बोलायचं असेल ना तर ती
वेळात वेळ काढून निदान ५ मिनीटे तरी निवांत बोलू शकते.

Breakup-quotes-in-marathi

काही लोक इतके नशीबवान असतात की,
दुसऱ्यांना दुखावून ही,
नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते,
आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की,
दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही,
मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो…


डोळ्यातून अश्रु ओघळला
की तोही आपला राहत नाही
वाईट याचंच वाटतं की
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही.


जगातील सगळ्यात महाग पाणी कुठले ? ?
.
अश्रू
.
कारण त्यात १% पाणी असतं आणि ९९% भावना असतात.

Breakup-status-in-marathi

कितीही जगले कोणासाठी,
कोणीच कोणासाठी मरत नाही,
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,
पण नशीबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर,
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…


ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…


Breakup-quotes-in-marathi

जिवणाची एक वाट मी
एकटाचं चालत गेलो…
‘तु भेटनार नाही’ हे माहित असतांना सुद्दा मी तुझ्यावर प्रेम
करत गेलो… :’-(


एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…


एकदा..
मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला:
मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते?
मेणबत्ती म्हणाली: “ज्याला हदयात
जागा दिली तो सोडुन चालला असेल तर
कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!

Breakup-status-in-marathi

तू मला सोडून गेलास आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!!


तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले…,


तू कोणाच्या भरवश्या वर मला एकट सोडून गेलीस,
एव्हड्या भरलेल्या जगात पोरक करुण गेलीस,
इथ तर लोक फक्त मतलबा पुरत जवळ येतात,
या अश्या दुनियेत एकट सोडून गेलीस..

alone-status

जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता..
जेव्हा तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही द्वेष करता..
जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता..
जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता..
आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…


खूपदा तो नसूनही जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो..

Breakup-quotes-in-marathi

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!