संत सेना महाराजांचे अभंग आणि भजन | Sant Sena Maharaj Abhang

संत सेना महाराजांचे अभंग आणि भजन Sant Sena Maharaj Abhang

Sant Sena Maharaj Abhang: संत सेना महाराजान वरील आस्था आणि त्यांच्या अभंगाची ओढ तुमच्या सारख्या वाचकांना या लेख पर्यंत घेऊन आली आहे. त्यामुळेच आम्ही घेऊन आलोय अतिशय सुंदर आणि निवडक Sant Sena Maharaj Abhang फक्त तुमच्या साठी.संत सेना महाराज्यांच्या अभंगवाणी तुम्हाला नक्की आवडले. तर करा सुरुवात वाचायला. संत सेना महाराजांचे सुंदर अभंगवाणी आणि भजन | … Read more

hanuman chalisa in marathi |श्री हनुमान चालीसा

संकटमोचन श्री हनुमान चालिस जी आपले सर्व दुःख दारिद्र दूर करेल सर्व दुःख दूर करून सुख-समृद्धी प्रदान करते (hanuman chalisa) ।। दोहा ।।  श्री गुरु चरन सरोज रज, निज मन मुकुरू सुधारि ।बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायक फल चारि ।।बुद्धिहीन तनु जानिके , सुमिरौ पवन कुमार ।बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार ।। … Read more

{Best} krishna bhajan with lyrics In Marathi | कृष्णा भजन मराठी संग्रह | Krishanachya Gavlani Marathi Lyrics

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Message In Marathi Krishna Janmashtami Quotes In Marathi

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स संग्रह | Best Krishanachya Gavlani Marathi Lyrics Collection  krishna bhajan with lyrics In Marathi: भजन म्हणजे फक्त मृदूंग, ढोलकी, टाळ याचा नाद नाही. तर भजन म्हणजे सुरेख शब्दांचे बंधन आणि त्याला साथ म्हणजे या वाद्यांची, त्यामुळेच आम्ही या गोष्टीचे पूर्ण भान ठेऊन काही निवडक आणि अप्रतिम असे krishna bhajan with lyrics … Read more

100+ charoli in marathi | प्रेमावर मराठी चारोळ्या | Marathi Charoli Kavita

Marathi Charoli | मराठी चारोळ्या संग्रह Charoli In Marathi: आपल्या प्रिय व्यक्तीची आपल्या जीवनात नेहमीच खास जागा असते, आपण आपले प्रेम कधी काही गिफ्ट वस्तू देऊन तर , कधी काही प्रेमळ शब्दात व्यक्त करून त्यांना आपण आपले प्रेम दाखवत असतो. आशाचा या Marathi Charolya  च्या साहाय्यानी तुम्ही आपल्या मनातील भावना आपल्या प्रियकराकडे चांगल्या प्रकारे व्यक्त … Read more

Prem Kavita In Marathi | 100+ Love poem In Marathi | प्रेम कविता मराठी मध्ये

Prem Kavita In Marathi | प्रेम कविता मराठी मध्ये

Prem Kavita in Marathi: प्रेम हा फक्त शब्ध नसून त्या भावना आहेत आणि आपण त्या कधी कोणती वस्तू देऊन किंवा कोणते पण गिफ्ट देऊन साधार करतो. परंतु कधी ते कवितेच्या रूपात व्यक्त केले तर किती वेगळे आणि समोरच्याला चांगले वाटेल. यासाठीच जर तुम्ही पण prem kavita in marathi  शोधात आहेत तर आम्ही काही निवडक सुंदर … Read more

Poem In Marathi On Love | 20+ प्रेमावरच्या कविता मराठीमध्ये | Love Poetry In Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही Poem In Marathi On Love , प्रेम कविता संग्रह मराठी मध्ये,अशा सपोस्टच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे Poem in Marathi On Love, Emotional Poem For Love In Marathi, कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल … Read more

poems on father in marathi | वडीलांवर काही सुंदर कविता | poems for father in marathi

poems-for-father-in-marathi

बाबा तो कधीही स्तुती करीत नाही.तो बढाई मारणारा कधीही नाही.तो फक्त शांतपणे काम करतोत्यांच्यासाठी त्याला सर्वात जास्त प्रेम आहे.त्याची स्वप्ने क्वचितच बोलली जातात.त्याची इच्छा खूपच कमी आहे,आणि बहुतेक वेळा त्याची चिंता खूप बोलून जाईल.तो तिथे आहे … एक भक्कम पायाआमच्या सर्व जीवनातील वादळातून,धरून ठेवण्यासाठी एक मजबूत हात तणावआणि कलहांच्या वेळी.खरा मित्र आपण वळवू शकतोजेव्हा काळ … Read more

marathi poem on mother | आईवर काही सुंदर कविता

आई या शब्दाचा अर्थ कवितांमध्ये व्यक्त केला आहे फक्त तुमच्या साठी | poem’s on mother in marathi. | आईवर काही सुंदर कविता आई हंबरून वासराले चाटते जवा गाय,तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी मायरे हंबरून वासराले … आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा,दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा,पिठामंदी….. पिठामंदीपिठामंदी पाणी टाकून मले … Read more

मराठी शब्दकोडी व उत्तरे | 100+ Marathi Kodi With Answer | Latest Marathi Riddles

मराठी शब्दकोडी- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही Marathi Kodi With Answer, मराठी शब्दकोडी व उत्तरे ,अशा सपोस्टच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे Marathi Kodi With Answer,मराठी शब्दकोडी व उत्तरे ,कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर … Read more

funny marathi ukhane | मराठी उखाणे | comedy ukhane in marathi

गमतीदार मराठी उखाण्यांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | funny ukhane in marathi for male in marathi. | मजेशीर मराठी उखाणे Read More : comedy ukhane in marathi Read More : प्रेमावरती कविता आघाडीत बिघाडी युतीत चाललये कुस्ती — — — रावांची कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे वस्ती. आज आहे शनिवार उद्या येईल रविवार— — — ची करते … Read more