आयपीएलच्या लिलावासाठी ३३२ खेळाडूंची यादी तयार
आयपीएल 2020 च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे दुपारी 2.30 वाजता लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावासाठी एकूण 971 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून अखेर 332 खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी सुरुवातीला एकूण 971 खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती. त्या यादीत 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडू होते. … Read more