{Best} marathi grammer | मराठी व्याकरण
व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व (marathi grammer) : भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत या नियमांनाच व्याकरण असे म्हणतात. भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच भाषेचे व्याकरण होय. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. व्याकरण हा शब्द वि आ कृ (= करण) यांपासून बनला आहे. याचा शब्दश: … Read more