बाजीप्रभू देशपांडे | bajiprabhu deshpande | पावनखिंड लढाई

बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई जुलै १३, १६६० रोजी विशाळगडनजीक पावनखिंड (घोडखिंड) येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडॆ कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू ज़ाला. जेव्हा शिवाजी व त्यांचे साथिदार घोडखिंडीत … Read more

कलम १४४ म्हणजे काय? | what is section 144

एकदा कोणत्याही भागात सीआरपीसी कलम १४४ लागू झाल्यानंतर सर्व नागरिकांना लाठीसह कोणत्याही प्रकारचे शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. आता आपल्या भारतात कोरोना वायरसमुळे हा लागु करण्यात आला आहे. • हा कलम का लागु करतात? हा कलम देशामध्ये शांतता व्यवस्था कायम राखण्यासाठी लागू करतात. • काय आहे हा कलम १४४ ? या कायद्यान्वये ५ किंवा त्याहून अधिक … Read more

पुण्यातील स्वारगेटला ‘स्वारगेट’ हे नाव कसे पडले? | swargate in pune

पुण्यातील स्वारगेट जुन्या काळी शिवाजी महाराजांच्याकाळात मुळा नदीच्या किनारी पुनवडी नावाचे गाव होते.महाराजणी कसबा पेठेव जवळ लाल महाल बांधला.” “तिथे वस्ती वाढू लागली.पण स्वराज्यावर आक्रमणे होऊ लागली.जशी वस्ती वाढत होती तसेच चौक्या किंवा नाक्यावरचे ठिकाण बसत होते. ही महत्वपूर्ण ठिकाणं इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली. इंग्रज काळातील कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके … Read more

महाराष्ट्रात मराठीतूनच बोला

महाराष्ट्रात मराठीतूनच बोला, इतरांना मराठीत बोलायला प्रवृत्त करा, आपल्याच राज्यात परके होऊ नका. वगैरे आपण नेहमी फेसबुक इत्यादीवर वाचतो, ऐकतो आणि तिथेच विसरून जातो पण त्याची झळ जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा त्याचे गांभीर्य जाणवू लागते. जेव्हा मराठी बोलल्यामुळे आपल्याला हीन वागणूक मिळते तेव्हा आपले डोळे खाडकन उघडतात. (किमान ज्यांची मराठी अस्मिता थोडीफार जिवंत आहे त्यांचे … Read more

One true Story of motivation and inspiration

successful story in marathi

मन लावून वाचा, 🌹 ============== 🌹🌹फारच सुंदर मेसेज आहे 🌻🌻अमेरिकेतल्या एका आडबाजुच्या शहरातील आडबाजुला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्यावेळी एक वृद्ध जोडपे शिरले. बाहेर मुसळधार पाऊस चालु होता. थंड वादळी वारे वहात होते. प्रचंड थंडी पडली होती. अशा या थंडीत हे वृद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते. कपडे पण थोडेसे पावसात … Read more

मराठी मध्ये यशोगाथा

successful story in marathi

          वेळेनुसार चालत रहा आणि यशस्वी बना!                                                       १९९८ मध्ये Kodak कंपनीतील १,७०,००० कर्मचारी काम करीत होते ती कंपनी जगातील सर्वात ८५% फोटो पेपर बनवून विकत होते … Read more

Great Story of real life (marathi mansa jaga ho)

                                                         जागा हो मराठी माणसा  एकदा कुत्र्यात अन गाढवात पैज लागते की,  जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेल तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेल… … Read more

Top 50 Business in 2020 मराठी पाऊल पढती पुढे.

Top 50 Business in 2020 मराठी पाऊल पढती पुढे.

*परप्रांतियांच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा, मराठी माणसा वाच आणि कामाला लागू.* Read More : व्यवसाय (business)  कसा करायचा ? _एक हजार ते पंचवीस  हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय_ .. १ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा. २】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा. ३ 】मासे विकणे. दिडपट नफा. ४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे. ५ 】तरकारी … Read more

Today’s youth power reality

inspiration images

🙏 *नमस्कार भावांनो, मित्रांनो* *(खासकरुन 16 ते 25 वयोगटातील)*         *आजकाल भांडण , मारामारया, वाढदिवस , स्टंटबाजी याची क्रेज खुप वाढली आहे.यातुन प्रत्येक जण आपले वर्चस्व सिद्ध करु पाहतोय. चार जण आपल्या मागुन आले की मी कोणीतरी भाई झालो असे प्रत्येकाला वाटतय. खरतर याचा काहीच उपयोग नाही.* *तुम्हाला वर्चस्वच दाखवायचे असेल तर … Read more

शिस्त आणि विद्यार्थी यावरील लेख. *फक्त शिक्षकांनाच दोष देऊ नका

school images

विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. काळानुसार या भूमिका बदलत जातात. भूमिका जशा शिक्षकांच्या बदलत जातात तशा पालकांच्या सुद्धा .ब-याच वेळा शिक्षक- पालक यांच्या नात्यावर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते.* ५० वर्षांपूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायचे. विद्यार्थ्यांना झोडपले,मारले तरी पालक शिक्षकांना काही बोलायचे नाहीत उलट विद्यार्थी आई – वडिलांना सांगायचे नाही की आज शाळेत मला शिक्षा … Read more