लेक लाडकी योजना २०२३ | Lek Ladaki Yojana 2023 | मुलींना मिळणार ७५ हजार रुपये
Lek Ladaki Yojana 2023: आजची ही योजना खूप महत्त्वाची आहे 2023 मध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आपले अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लाडकी योजना याची घोषणा केलेली आहे आणि ही योजना अतिशय महत्त्वाची आहे ज्यांच्या मुली असतील त्यांच्यासाठी ही योजना खूप खास आहे कारण की या योजनेमध्ये मुलींना मिळणार 75 हजार रुपये तर मित्रांनो हे 75 हजार … Read more