inspirational quotes in marathi
💯💯कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी .💯💯 😎💪 कर्माला भिणार्या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं. 💪😎 ……………………………………………………………………………… तुझं माझं सुंदर असं नातं असावं,ज्याचं नाव मैत्री असावं…तू स्नेहाची साद घालावी,मी सोबतीचा हाथ द्यावा…तुझ्या माझ्या मैत्रीचा हा प्रवास,आयुष्यभर असाच चालत राहावा…💜शुभ सकाळ💜 ……………………………………………………………………………… 🌹🌹 कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल … Read more