Information Of Raigad In Marathi |रायगड किल्ला | Raigad Fort
रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याची स्थापना १०३० रोजी झाली. इथे अलीकडे पर्यटकांचा संख्येत वाढ झ़ाली आहे. किल्ल्याची उंची ८२० मीटर/२७०० फूट एवढी आहे. किल्ल्याच्या जवळचे गाव महाड आहे. तसेच सह्याद्रीच्या डोंगररांगा सुद्धा आहेत.शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातीलसह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर … Read more