Chocolate Recipe In Marathi | चॉकलेट केक रेसिपी मराठी मध्ये

साहित्य:

  • दीड कप मैदा
  • १/२ कप कोको पावडर
  • १ कप पीठी साखर
  • २ अंडी
  • १/२ चमचा खायचा सोडा
  • १ कप ताजे दही
  • १/२ कप वितळलेले लोणी
  • १ लहान चमचा व्हॅनिला इसेंस

कृती:

  1. मैदा गाळून त्यात कोको पावडर व खायचा सोडा मिसळा.
  2. लोणी व अंड्याध्ये साखर घालून फेटा. त्यात दही मिसळा.
  3. आता यात मैदा थोडा-थोडा घालून मिसळत रहा. आता यात थोडेसे पाणी व इसेंस टाकून लाकडी चमच्याने हलवा.
  4. आता केक पॉट मध्ये तूप लावून मैदा लावा.
  5. मिश्रण पॉट मध्ये भरून ओव्हन मध्ये ३५० डिग्री फे. वर बेक करावे.
  6. केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर आइसिंग करावे.

मित्रानो तुमच्याकडे जर चॉकलेट केक रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. आम्ही ते या Chocolate cake recipe in marathi  या article मध्ये Upadate करू, मित्रांनो हि information of Chocolate cake in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Chocolate cake recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या inmarathi.in

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

ghavan recipe in marathi | घावणे कसे करावे ? | ghavan recipe

Easy Dhokla Recipe In Marathi | ढोकळा रेसिपी मराठी मध्ये

मिसळ पाव रेसिपी मराठी मध्ये | Misal Pav Recipe In Marathi

recipe in marathi pav bhaji | पावभाजी रेसिपी

Leave a Comment