Diwali Wishes In Marathi 2022 | दिवाळीच्या शुभेच्छा 2022| Happy Diwali Quotes
सर्व मित्र परिवाराला … दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा!!! दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
Diwali Wishes In Marathi 2022
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
Diwali Wishes In Marathi 2022
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट !!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!! येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!
Diwali Wishes In Marathi 2022
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
Diwali Wishes In Marathi 2022
चारी दिशांत तार् यांचा झगमागाट सगळीकडे आनंदाच उल्हास लक्ष्मीची पावले पडावी तुमच्या घरात अशी व्हावी शुभ दीपावलीची सुरवात =शुभ~दिपावली=
सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Diwali Wishes In Marathi 2022
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास ♥ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मिपुजन समृद्धीचे फराळ प्रेमाची भाऊबीज अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा
Diwali Wishes In Marathi 2022
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. शुभ दिपावली!
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!! येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी!! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा
Diwali Wishes In Marathi 2022
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी, नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
Diwali Wishes In Marathi 2022
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास… फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास… मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा… तुमच्यासाठी खास !! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो… शुभ दिपावली *
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Diwali Wishes In Marathi 2022
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा… आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!! शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे…!!
Diwali Wishes In Marathi 2022
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश… होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश… मिळो सर्वाना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश…असा साजारो होवो आपला सर्वांचा दिवाळ सण खास!!!दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेछा…
Diwali Wishes In Marathi 2022
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण…
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात, सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ. हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती… थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी… ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती… अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…
आपणास व आपल्या कुटुंबास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
॥ धनाची पुजा॥ ॥ यशाचा प्रकाश॥ ॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥ ॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥ ॥ संबंधाचा फराळ॥ ॥ समृध्दीचा पाडवा॥ ॥ प्रेमाची भाऊबीज॥ अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब ,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!
हि दिवाळी आपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो .
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
पहीला दिवा आज लागला दारी, सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. शुभ दिपावली!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी . . . . वसुबारसेला ।।१।। दिन दिन दिवाळी आरोग्य सांभाळी . . . . धनत्रयोदशीला ।।२।। दिन दिन दिवाळी दुःखाला पिटाळी . . . . नर्कचतुर्दशीला ।।३।। दिन दिन दिवाळी लक्ष्मीला सांभाळी . . . . अश्विन आमावस्येला ।।४।। दिन दिन दिवाळी नववर्षाची नवाळी . . . . बळीप्रतिपदेला (पाडव्याला) ।।५।। दिन दिन दिवाळी भावाला ओवाळी . . . . यमद्वितियेला (भाऊबीजेला) ।।६।। सहा दिवसांची ही दिवाळी आपणा सर्वांना सुखासमाधानाची आणि समृद्धीची जावो. सरत्या वर्षासमवेत नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ….
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी, नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी.
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…
आनंदाची मुक्तहस्तपणे उधळण करते ही दिवाळी आप्तजणांच्या गाठीभेटी घडवून आणते ही दिवाळी सर्वाना एकत्र जमवून प्रेम वाढवते ही दिवाळी
ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून टाकते ही दिवाळी सुंदर सुंदर आकाशदिव्यानी प्रकाशमय करते ही दिवाळी लहानांसाठी मजाच मजा घेऊन येते ही दिवाळी खमंग फराळाचा आस्वाद घ्यायला देते ही दिवाळी भेटवस्तू आणि भेटकार्डांची देवाणघेवाण घडवते ही दिवाळी अशी सर्वांचा आनंद द्विगुणीत करते ही दिवाळी तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा 🙂