सुशांत सिंग राजपूतचा आलिशान बांद्रा मधील फ्लॅट खरेदी करणार बॉलीवूडची हि प्रसिद्ध अभिनेत्री सविस्तर वाचा.

सुशांत सिंग राजपूतच्या घराला खरेदीदार मिळत नाहीत?

सुशांत सिंग च्या मृत्यूच्या नंतर, “लोक या फ्लॅटमध्ये जाण्यास घाबरतात. आणि कोणी भाडेकरूंना पण जेव्हा संभाव्य हे समजताच ते या अपार्टमेंट मध्ये  जाण्यास नकार देतात जिथे त्याचा मृत्यू झाला आहे , त्यामुळे त्या फ्लॅटला भाडेकरू भेट देत नाहीत. आणि गेल्या कित्येक दिवस हा फ्लॅट तसाच असून कोणी सुद्धा तो भाड्यानी पण घेयला तयार नाही .परंतु आज काल त्याच्या मृत्यूची बातमी जुनी झाली म्हणून लोक निदान फ्लॅटला तरी भेट देत आहेत. हा फ्लॅट भाड्यानी देण्या साठी ₹5 लाख प्रति महिना भाड्याने दिला जाईल अशी बातमी होती आणि मालकांला ₹30 लाखाची सुरक्षा सुद्धा ठेवावी लागेल, जी सहा महिन्यांच्या भाड्याइतकी आहे.

सुशांत सिंग चे फ्लॅट वांद्रे येथे वसलेले आहे.हे मुंबईतील पॉश क्षेत्रांपैकी एक आहे. आणि ते विकण्या साठी किंवा भाड्यानी देण्यासाठी मालकांनी त्यात भाव बाजार भाव इतकाच ठेवल्या मुळे भाडेकरू त्याच भागात समान आकाराचे दुसरे फ्लॅट खरेदी करण्यास प्राधान्य देतात कारण हा फ्लॅट ज्या वादाशी संबंधित आहे त्या वादाच्या सर्वाना माहित आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा हा फ्लॅट घेणार हि बातमी सध्या चर्चेत होती .द केरळ स्टोरी नंतर अदा शर्माचे आयुष्य खूप बदले. ब्लॉकबस्ट चित्रपट नंतर तिनी हा फ्लॅट घेणार असं बोलण्यात आणि मीडिया मध्ये पण चर्चेत आहे. परंतु मीडिया समोर बोलताना तिनी असं बोली “Phele jo bhi hai woh first mein aapko bataungi. Jabhi jo hai, I promise, aap logo ka mooh main meetha karunga, agar kuch hai toh.”.अद्यापि हि बातमी आजून पक्की नसली तरी अदा शर्मा तो फ्लॅट घेण्यात इच्छुक आहे हे मात्र तेवढाच खर आहे .

Leave a Comment