Funny birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi

Funny birthday wishes in marathi  – नमस्कार Inmarathi.in मध्ये तुमचे स्वागत आहे.जर का आपण भावाला मित्राला विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा , Funny birthday wishes in marathi for friend, Wishing happy birthday brother in marathi, Happy Birthday Wishes in Marathi text संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

मी आशा करतो की तुम्हाला आमच हे Funny birthday wishes in marathi friend birthday wishes in marathi कलेक्शन नक्की आवडल .जर आवडले तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आठवणीने भेट दया…

Funny birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes In Marathi | 1000+ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये.

आमचे लाडके मित्र👬 आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,🤴 शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले💪, College ची आण-बाण-शान 😎आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले, अत्यंत Handsome🤓, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले… मित्रासाठी काय पण,✨ कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे… मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा🤑 खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे… DJ🖤 लावल्यावर लाखो मुलींचे 🙆लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या मनात🏡 घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी 🕺Personality! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे… मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या🎂🎂🎂 आभाळ भर शुभेच्छा‪… देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना🙏🙏🙏…!

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे!🎂

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन🕺 मोठ्या उत्साहाने तुझा🎂 वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, हॅपीवाला बर्थडे भावा🎂

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी🍻 द्यायला विसरू नको. 🎂 हॅपी बर्थडे 🎂

अब्जावधी ❤ दिलांची धडकन,↪ मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण💕, आमच्या सर्वांची जान💪 ५००००० पोरींच्या मोबाईलचा 📱wallpaper ✔असणारा.. पोरींमधे ( Dairy milk boy🍫 , छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द ✔असलेला, आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदया वर कहर करणारा… आमचा ßranded >>># bhau”♡ PERSON’S NAME <<< यानां वाढदिवसाच्या १ कंटेनर🚛 २ टमटम🚚 ५ छोटा हत्ती🚛, १० ट्रक🚚 ११ ट्रँक्टर आणि🚜 १२ टेम्पो भरुन🚚 (Cake🎂🎂 फाडू) शुभेच्छा.. happy birthday Happy birthday bhau

अंगात जीव 💪नसूनही समोरच्याला गार करणारे🤪, मित्रासाठी चौकात कोणाशीही😡 भिडणारे, समोरच्याच्या अंगातील मस्ती🤐 जीरवणारे, आमच्या लाडक्या भाऊंना😎 वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा.💐💐💐.!

दोस्तीच्या दुनियेतला राजा 🤴माणूस, आईबाबांचा लाडका🥳, पोरींचे 😏विशेष आकर्षण असणाऱ्या आमच्या लाडक्या भावाला प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

सर्वात दिलदार🖤 आणि मित्रांवर पैसे 💸उडवनारा, Party🍻 बिना बोले देणारा Cool Mind 🤓असलेल्या भावाला Happy Wala Birthday..

Action Hero ❤ तसंच मनानं दिलदार ❤ बोलनं दमदार, वागणं जबाबदार..🤟 Cool Personality चे सतत केस वर करून मुलींना 😎#Impress करणारे … दिसायला एखाद्या हिरो ला 😎ही लाजवणारे कॅडबरी बॉय ! आपले लाडके गोजीरे🤓 डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे, मुलींमधे #Dashing-Boy🤞 या नावाने प्रसिद्द असलेले, 6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना, नकार दिलेले, 2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले, आणि #त्यातील 👩‍❤️‍👩एकीला वहिनी बनवणारे.. तरुणांचे सुपरस्टार, ⚔अँक्शन हिरो आपला भाऊ🧔 #तुला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा💐💐💐!

Dj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार……..; जळणारे जळणार, आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना… दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस,😎😎 पाटलां बद्दल काय बोलायचं••••••. खतरनाक //_ तारीखला पाटलांचा जन्म झाला.. लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे.. साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे, दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे, आपल्या Cute Sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤️ भुरळ पाडणारे…. आमचं काळीज… डॉशिंग चॉकलेट बॉय,😎 फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे…. तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं जबाबदार….. आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून 🎵🎵 नाचत-गाजत शुभेच्छा…।।

नाव: —आपल्या मित्राचा नाव — 😎 वय: आता २४ लागलं बहुतेक 😀 काम: नाही, अज्याबात नुसत्या दिल्लग्या पन फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष स्वत:ला म्हणनारे, त्याचा परीचय: भावा बद्दल बोलण्या सारखा काही विशेष नाही पण काई हरकत नाही, लाडानं लव्ह गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले, मुलींचे कैवारी ब्रेकअप झालेल्या नंतर, साक्षात २४ कॅरेट हिराच, नेहमी time वर हजर असणारे (फायदा असला तर होय 😛 ) न चुकता वेळेच्या आधी हजार असणारे पण दुसऱ्याच्या पार्टीला, आपल्या बोलण्या अन् चालण्यातून आपली इमेज तयार केलेले शैक्षणिक पुस्तक न उघडता कॉलेज मध्ये टॉप मारणारे आणि स्वताःला फिट ठेवणारे, अररर लय भारी हाय, पोरगी दिसली की म्हणनारे अन स्वत: तिच्या मागी लागनारे, पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे गल्लीतील मित्रांसह, फिरता फिरता कुठं धडकले तरीही पण घरी न सांगणारे (आईला घाबरून ) आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या मुलीसोबत लग्न करून घर संसारावर लक्ष केंद्रीत असलेले, हे सगळे कुटाने करून ही, में हू सिधे-साधे अक्षय अक्षय म्हणणारे, आपल्या या मित्राला म्हणजेच लव्ह गुरू—(नाव)—- यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..🍫🍫❤️🍫

एक महाग गिफ्ट तुझ्यासाठी घ्यायला जाणार होतो पण, अचानक मला आठवलं तुझ आता वय जास्त झालंय, गेल्या वर्षी देखील खूप साऱ्या गिफ्ट्स दिल्या होत्या, या कारणास्तव या वर्षी आपल्याला केवळ, प्रेम आणि शुभेच्छा मिळतील. 😛

वहिनींचे Chocolate बॉय, मुलींचे Proposal रिजेक्ट करणारे, बीडचे whatsapp king, मुलींचे लाडके #Cuteboy व आमचे लाडके भाऊ आणि सगळ्या मित्रांना जीव लावणारे, करोडो पोरींच्या आणि #Auntyच्या दिलांची धडकन, 😳 तसेच बुलेट bike चे एकमेव मालक व पोरींना आपल्या Smile वर फ़िदा करणारे, 😛 असे एकमेव व्यक्तिमत्व जयांना प्रचंड इंटरनेट वर प्रेम आहे, म्हणजे आमचे —#नाव— या आपल्या भावाला वाढदिवसाच्या ट्रक भरून कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. 😆

“भाऊ शिवाय 🤞जमत नाय, भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान🥬 सुद्धा हालत नाय, अश्याच आपल्या लाडक्या भावास वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो 🚛भरून हार्दिक शुभेच्छा.” “खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा” “तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते, मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” “आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर, आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा” “तालुक्याची आन,😎 बाण, शान, शेकडो मित्रांचे प्राण, लोकांच्या हृदयावर💕 नाही तर मनावर अधिराज्य🥳 गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर 🚜 भरून शुभेच्या भावा.🎂 करोडोके बस्ती में एक दिलदार हस्ती।🎂Happy birthday Bro💐 आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या 🤨बापात हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 Happy Birthday Bro 🎂 “आपल्या भावाला वाढदिवसाच्या गुलीगत शुभेच्छा”

CuTe असा LoOk 😊 UNIC अशी style.. 😚 AweSome अशी SmiLe 😜 QualiTy असे ThOughT 😆 बोलायला KadaK 😉 समोरच्याच्या दिलात जाऊन देतो धड़क.. 😉 याच्या Killer आशा SmiLe ची पाहून झलक 😎 पोरी बोलतात a Hero pls एकदा तरी palat.. 😉 😉 बुद्धिने GreaTer 😉 पोरींचा 😎 हातात घालत नाही कधी Ring 💍 माझा भाऊ fb Whats App चा King 🔱 ♚ Charging करतो FuLL.. 🔌 📱 हुशार इतका की Social Media ला पण करतो GuLL 🔐 📲 हल्ली सगळेच असतात ‪#‎Shainer‬😎 पण आपला भाऊ थोडासा अलग,बोले तो ‪#‎FuLL‬ 2 Designer 😁 याच्यासारखा कोणी नाही CraKer..😈 He is tHe oNe WorlDs best Haker😘 👑👑 👑👑 __ यांना 🛍#पोते# भरून वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्या…. ❤😘🍰🎂🍺🍟 —🎊 🎉Wish U a HAPPY BIRTHDAY 🎈 BRO 🎊 😘 😍 😍 🎉 🎊 🎉. NO # status No # attitude “!! #

ज्यादा ”English” नही आती वर्ना 🔥 attitude🔥 वाला ✌Status✌डालता But अब 👉Marathi👈 मे ही 🌹वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा ##### भावी आमदार

#मटकी ला मोड नाय न #भाऊ👱‍♂ ला तोड नाय आधी #हिंगोली न आता #सिरसमच्या पोरींची👩🏻👧🏻धडकन 👩‍❤‍👩 #डूग्ग्या🕺🏻 नावाने# फेमस #Cute👳‍♂ असा #Look #Unique अशी #Style 🧟‍♂ #Awesome अशी #Smile, #Thought अशे कडक अशे बोलायला @Kadak समोरच्या च्या दिलात❤ जाऊन #Direct #धडक याची किलर अशी @Smile 😁😁पाहून मुली बोलतात Ye हिरो #Pls #Pls #Pls एकदा तरी पलट बुद्धीने एकदम चाणक्ष्य पण साधी राहणी न उच्च विचार हातात घालते 💑लव्हर न देलेली 💍💍 #Ring न स्वतःले म्हणते FB न What’s App चा #किंग🤴🏿 अश्या आमचा काळा 🌚 असून पांढऱ्या🏍 #बुलेट वर फिरणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या #खप #खप शुभेच्या 🍻🍻🎂🎂🥂🥂💥🔥🔥 शुभेच्छुक -आपलेच #पोट्टे😊

अर्नोल्डभाऊ प्रसन्न# बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत हिंगोली सोडून परभणी मध्ये दरोडा टाकणारे पण हिंगोलीत बोलावून आपण मात्र फरार असणारे 🧟‍♂ गण्या च्या एका झापडीत चड्डी ओली करणारे भाऊ कधीच मुलीं 👩🏿‍🎤कडे पाहत नाही कारण मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी 🤛🏻💪🏼घायाळ असतात असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले रूम वर जाऊन 🤓लपणारे असे आपले पादरफीस्के वक्तीमत्व 🎊🎊🎉🎉श्री.श्री .** ह्यांना 5आखाडे 7व्यामशाळा आणि 11 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎊🎊🎉🎉💐💐🍫🍫🎂🎂🍻🍻 सुभेच्छुक 🧟‍♂आपलेच पोट्टे🧟‍♂

१२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता आपल्या प्रेमाचा❤ शोध चालू च ठेवणारे… सर्वात आवडता पक्षी कोणता त मिट्टू असं सांगणारे……… आपल्या दादा चा खूप मान ठेवणारा आणि दादाला खूप भिणारा….. 🧔🏻 काहीही करू मनटल कि नाही दादा पाहते हे एकच ब्रीदवाक्य जपणारा 🙆🏻‍♂लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे ……… ✒१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या नेटवर्किंग मध्ये जॉब👨🏻‍💻 करत असलेले…. फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे… 😉🙃आता पर्यंत वर्धा नर्सिंग कॉलेज च्या ४०३ पोरी 👩🏻👩🏻पटवण्यात यशस्वी झालेले….. ☝🏻पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय 🤢🤢होणारे असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले🤫 …… 🎊 श्री श्री ** 🎊 यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 💐💐 ….. Wish you a very Happy Birthday ……….🍰🎂🎉🍫🎊💐💐 🍾शुभेच्छुक🍾 🤩आपलेच पोट्टे😎

ऐकावं तेवढा कमीच …. आपल्या मोहक आणि कातिल अदांनी पोरींचे हार्ट चुर चुर करणारे गोड आणि गोंडस असा हा पोरगा … दोस्तांच्या जीवास जीव देऊन त्यांच्यावर अपरंपार प्रेम करणारे, दोस्तीच्या दुनियेतला शेरखान, स्वभावाने तसे गरम परंतु अंगावर आले तर शिंगावर न घेता भयभीत होऊन ऊठून पडणारे, बे सुम्या म्या जेवण केला नाही, त मी भांडे धुणार नाय हे ब्रीदवाक्य जपणारे .. मित्रांना दुरून फोर्स करून बोलवून त्यांना रूम वर ठेवून स्वतः दुसऱ्या vip लोकांन सोबत फिरायला जाणारे⁠…. लोणावळा दाखवतो म्हणून मोठ्या हौशी ने नेणारे आणि एक point दाखवून झाला इतकंच आहे म्हणून सांगणारे… काळ्या काळ्या unicorn वर आपल्या गर्लफ्रेंड सोबत बसून शांतपणे आणि अत्यंत कमी गतीने गाडी घेऊन फिरायला पसंत करणारे… शरिर जणू अरनॉल्ड सारखे तोंड जणू रणबीर कपूर सारख असूनही ऐट न मारणारे… स्टाईल आणि स्माईल जणू काय जन्नत चा इम्रान हाश्मी… अशा अशा प्रकारे अत्यंत सडपातळ शरीरात अवाढव्य व्यक्तीमत्व घेऊन वावणारे xyz यांना वाढदिवसाच्या ढेपीच पोतभरून शुभेच्छा….!!!

……… ची आन बाण आणि शान #डझनभर #मुलींच्या हृदयाच्या प्राण मुलीच्या हृदयावर नव्हे तर मनावर #अधिराज्य करणाऱ्या #………….. दादा # याला वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्या…..

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Birthday Wishes In Marathi For Father | 100+ वडिलांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi Quotes | 50+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022

{Best} Ganpati Quotes In Marathi | 50+ गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati status

Garaj sampli ki Marathi status | 50+ गराज सांपली की मराठी स्टेटस

मी आशा करतो की तुम्हाला आमच हे Funny birthday wishes in marathi friend birthday wishes in marathi कलेक्शन नक्की आवडल .जर आवडले तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आठवणीने भेट दया…

Leave a Comment