funny marathi ukhane | मराठी उखाणे | comedy ukhane in marathi

गमतीदार मराठी उखाण्यांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | funny ukhane in marathi for male in marathi. | मजेशीर मराठी उखाणे

Read More : comedy ukhane in marathi

Read More : प्रेमावरती कविता

आघाडीत बिघाडी
युतीत चाललये कुस्ती
— — — रावांची कायमस्वरूपी
माझ्या हृदयात आहे वस्ती.


आज आहे शनिवार
उद्या येईल रविवार
— — — ची करते संसार
घडवू सुखाचा परिवार.


आज सुरु होईल IPL ची कम्माल
घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल
रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण
कारण — — — आणि माझ्यात सुरु होईल भांडण


आला आला उन्हाळा ।
संगे घामाचा ह्या धारा — — — रावांचे नाव घेते
लावून AC चा थंड वारा


आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
— — — रावांचे नाव आयकायला
झालाय गांव गोळा सारा


Read More : मराठी शायरी संग्रह वाचण्यासाठी यावर क्लिक करा👈

Read More : मराठी उखाणे


इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर
— — — याचं नाव घेते — — — रावांची लवर


इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
— — — घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!


ईन मीन साडे तीन …
ईन मीन साडे तीन …
— — — माझा राजा ….
मी झाले त्याची QUEEN !


केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
— — — राव आहेत खूप हौशी ….


गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
— — — रावांशी लग्न करताच झाली मला ४ मुले


Read More : नवरदेवावर उखाणे ( ukhane in marathi for male) वाचण्यासाठी यावर क्लिक करा👈

comedy ukhane in marathi


चंदनी पानात मुग्ध कळी हसली — — — रावांच्या प्रेमात मी नकळत फसली


जीवन आहे एक अनमोल ठेवा, — — — आणतात नेहमी सुकामेवा.


टिक टिक वाजते डोक्यात …
धड धड वाढते ठोक्यात ।
— — — रावांशी जुळली नाळ … संपेल अंतर झोक्यात


टीप टीप बरसा पानी
पानी ने आग लगायी
— — — रावांशी लग्न करण्याची
लागली होती भलतीच घाई


ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून
भरला १०० रु दंड …।
— — — रावां ना भरवते Icecream चा घास
सांगा आहे कि नाही थंड ?


डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया — — — रावांना पहिल्यांदा बघताच
झाला मला लवेरिया

ukhane in marathi comedy

Leave a Comment