विनोदी व्हाट्सअप स्टेटस | funny status for whatsapp

मराठी स्टेटस / funny status :

व्हाट्सअप साठी विनोदी स्टेटस | funny status for whatsapp | मराठी स्टेटस |

Read More : whatsapp status

GF 👩ला कधी रडवू नकोस 😭… कारण डोळे पुसणारे भरपूर जण असतात…😂


अग जेवढी तुझी उंची 💁आहे ना तेवढ्या माझ्या सेल्फिला लाईक असतात…👍


अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील😪 तर समजा सर्दी झाली…!😄


आजकालच्या realationship पेक्षा,👩‍❤️‍👩 चायना मोबाईल जास्त काळ टिकतात…📱


गरीबाला रोटी,🌮 स्मार्टफोन वाल्यांना चार्जर देणं मोठं पुण्यांच काम…😂


गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात☺
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात😂😂


Read More : विनोदी कविता / funny poem 👈यावर क्लिक करा.


घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा 🏠……. कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते👩😂


चला मतदानामुळे हे तर कळाले कि गल्लीतील कोणकोणत्या मुली १८ वर्षाच्या झाल्या ते ..😂😄


चेहर्‍यावर पिंपल्स येण्याचं एक कारण …………………लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप❤😂


जर तुम्हाला वाटत असेल कि नकळत तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तर 🤔… तुम्ही त्या विशू चा विचार करा ज्याने संपदा च्या जागी हातावर सानपाडा लिहिलेल✏️😂


ती बोलत होती ‪‎Friend‬ बनायचं आहे… 🙌
मी बोललो ‪Friend_list‬ तर ‪fullll‬
झाली आहे ‪Girlfrnd👩‍❤️‍👩‬ होनार असलीस तर
सांग कुठे तरी ‪Adjust‬ करतो…😄😄


ना चंद्रमुखी 💃ना पारु👩 आपली आयटम फक्त दारु. . . .🍺🍺


नाही मन निर्मळ तर काय करील साबण…😄😄


प्रेम 💓कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत📚…फेल होणा-यांचा हातात दारुन भरलेले ग्लास आहेत..!🍺


प्रेयसी जेव्हा बायको बनते 👫
तेव्हा ती पुर्वीपेक्षा जास्त सायको बनते….😵


बोटांनी ☝️दात घासल्याने फकत बोटेचं स्वच्छ होतात. दात नाही..😂😄


माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात💝… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते…..😂😂


मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा सर्व भूत😈 पण हेच म्हणाले…… च्या आयला ” Competition” करायला आला कोणी तरी✅😂


मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही वेडे कि खुळे 😵….. निसर्गाचा नियमचं आहे चुंबक तिकडे खिळे….🧲🔩


अखंडीत लिहिले✒️
अनेक जणींना प्रेमपत्र📝
प्रेम नाही जुळले तरी
अक्षर मात्र सुधारले..🖊✅😂


तुला जेव्हा मी पहिल्यांदा
उचलून घेतले,😊
तेव्हा मला कळालं की,🤔
तुझ्या प्रेमापेक्षा तुझं वजन जरा
जास्तच आहे…😂😂


तू मला दिसलीस की 👀
मनात माझ्या धडधडतं,💗
थोडी लाजून हसलीस की😊
बजेट माझं गडगडतं..😂💵


मोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे आहेत निदान ते switch off तरी करता येतात😂

Leave a Comment