गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा / Ganesh chaturthi wishes in marathi 2023.
Ganesh Chaturthi Wishes In Marathi 2023: गणेश चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात, हा भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. हे बुद्धी, समृद्धी आणि नवीन सुरुवातीच्या हत्तीच्या डोक्याच्या देवता भगवान गणेशाच्या जन्माचे प्रतीक आहे. हा उत्साही आणि आनंदी सण सामान्यतः भाद्रपद या हिंदू कॅलेंडर महिन्यात येतो, जो सामान्यतः ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ऑगस्ट किंवा सप्टेंबरशी संबंधित असतो.यंदा सालाबाद प्रमाणे मंगळवारी, 19 सप्टेंबरला, 2023 रोजी बापाचे आगमन होत आहे.
देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या हृदयात गणेश चतुर्थीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण विस्तृत विधी, रंगीत मिरवणुका, भव्य सजावट आणि भक्ती आणि आनंदाने भरलेले वातावरण द्वारे चिन्हांकित केले जातात. या निबंधात गणेश चतुर्थीशी संबंधित इतिहास, महत्त्व, परंपरा आणि पर्यावरणविषयक चिंतांचा सखोल अभ्यास केला जाईल आणि या उत्सवाच्या बहुआयामी स्वरूपावर प्रकाश टाकला जाईल.
Read More : गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा मराठीत
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा / Ganesh chaturthi wishes in marathi 2023.
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले 🌺 अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
💐 गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा .!💐
Ganesh chaturthi wishes quotes in marathi 2023.
बाप्पा करो आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर
तुम्हाला फुलेच फुले मिळो.
आयुष्यात कधीही तुमच्या
काटे येऊ नये.
🙏 गणेश चतुर्थीच्या
शुभेच्छा 2023!🙏

श्रीगणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी / Ganesh chaturthi wishes quotes in marathi.
बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा!
Ganesh chaturthi chya hardik shubhechha in marathi font.
बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धावूनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
Ganesh chaturthi best wishes in marathi 2023.

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Ganesh chaturthi short wishes in marathi.
सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
Ganesh chaturthi best wishes in marathi 2023.
कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
आहे आम्हाला सार्थ विश्वास
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
॥ॐ गं गणपतये नमः॥
गणेश चतुर्थीच्या सुखकारक
शुभेच्छा!गणपती बाप्पा
मोरया मंगलमुर्ति मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो / Ganesh chaturthi quotes in marathi 2023.

सर्व शुभ कार्यात आधी पूजा तुझी,
तुज वीण काम न होणें, अर्ज ऐक माझी,
रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी,
करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी.
गणेश चतुर्थी व्रत ची हार्दिक शुभकामना
Ganesh chaturthi blessings quotes in marathi.
गौरीपुत्रा तू गणपती, ऐकावी भक्तांची विनंती
मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!
Ganesh chaturthi 2023 quotes in marathi.

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Ganesh chaturthi wishes in marathi download 2023.
भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
हैप्पी गणेश चतुर्थी.
Ganesh chaturthi marathi images 2023.
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
Shree ganesh chaturthi wish in marathi 2023.
तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो
अडचणी उंदरा इतक्या लहान असो
आयुष्य सोंडे इतके लांब असो
क्षण मोदका इतके गोड असो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गणेश चतुर्थी फोटो मराठी / Ganesh chaturthi wishes images in marathi.
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
गणेशोत्सवाच्या हार्दिक
शुभेच्छा 2023.
Ganesh chaturthi marathi wishes 2023.
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरयागणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा!
Happy ganesh chaturthi images in marathi.
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…
Ganesh chaturthi shubhechha in marathi 2023.
सर्व देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या
श्रीगणेशाचे अपार आशीर्वाद
आपल्या सर्वांवर व
आपल्या कुटुंबावर असोत.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
Ganesh chaturthi hardik shubhechha in marathi 2023.
आम्हाला आशा आहे की Best ganesh chaturthi wishes Quotes in marathi तुम्हाला आवडले असतील. जर तुमच्या कडे सुद्धा असेच Best Ganesh Status In Marathi मध्ये असतील तर आमच्या सोबत नक्की शेअर करा आम्ही ते आमच्या या लेखामध्ये जोडू.
आम्ही तुमच्या या शोधक्रिया साधार करण्याचा प्रयत्न करत आहोत: