Garaj sampli ki Marathi status | 50+ गराज सांपली की मराठी स्टेटस | Sad Quotes In Marathi

Garaj sampli ki Marathi status- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही Garaj sampli ki Marathi status, गराज सांपली की मराठी स्टेटस , संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे Garaj sampli ki Marathi status, कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

Garaj sampli ki Marathi status | गराज सांपली की मराठी स्टेटस | Sad Quotes In Marathi

हॄदयावर मिळनारे घाव सहसा सहन करता येत नाही कडू-गोड आठवणींना बर्याचदा दहन करता येत नाही.

व्यक्तीची किंमत तेव्हाच असते, जेव्हा त्याची आवश्यकता असते. नाहीतर गरज नसताना हिरे देखील तिजोरीत ठेवून दिले जातात.

त्यांना आपलं समजून काय उपयोग ज्यांच्या मनात आपल्यासाठी आपलेपणाची कोणतीच भावना नाही.

मला अशा लोकांची गरज नाही जे फक्त स्वतःच्या कामासाठी माझ्याजवळ येतात.

{Best} Breakup status in marathi | alone status for whatsapp | मराठी ब्रेकअप स्टेटस

नात्यामध्ये गरज असावी पण गरजेसाठी नाते नसावे.

हा नशिबाचा खेळ कोणता कधी कुणाला ना कळला कुणा मिळती सुलटे फासे कधी डाव कुणाचा ना जुळला

हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा या मनातून त्या मनात पोहोचणारा एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा

         Garaj sampli ki Marathi status                               

स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी एका छोट्या अपमानाची आवश्यकता असते.

माणसाची बोलण्याची पद्धत बदलली, की समजा आपली गरज संपली.

हळू हळू तुझे सारे घाव मिटत आहेत माझ्या हॄदयावरून दिसत आहे पून्हा प्रेम मला कागदावर कवितेच्या उदयावरून

{Best} Latest 150+ Royal Marathi Attitude Status | Marathi Attitude Status

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली चुराडा झाल्याचे कळलेही नाही. काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा आता ओळखू येत नाही.सहवासाच्या खेळामधल्या आठवणी आहेत मागे आसवांच्या ओंजळी शिवाय हाती काहीच न लागे.
काम असलं की Hii.. काम संपलं की Bye ..
आदर कोणा माणसाचा नाही होत, तर गरजेचा होतो गरज संपली की आदर संपला.
स्पर्श बोलतो तेव्हा शब्द अबोल होतात अंतरीची भावना नकळत सांगून जातात….
सकाळी च्या सूर्याची वाट बघितली जाते दुपारी त्यात सूर्याला तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा तुमची गरज संपते.

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही. सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण चार शब्द बोलायला वेळ नाही.इतरांकडे सोडा,पण स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही.
लोक फक्त टाईमपास साठी प्रेमाने बोलतात आणि आपण त्याला प्रेम समजून बसतो.

        Garaj sampli ki Marathi status

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं..
साकारलेल्या त्या भावनांना का आज शब्दच नाहीत ? का त्या डोळ्यांमध्ये माझी एक ओळखही नाही.
पैशाने कमी पडू हो आम्ही पण माणुसकी आणि मैत्रीत कधीही कमी पडणार नाही.
शेवटपर्यंत साथ देता येणार नसेल तर कधी कोणालाही प्रेमात पाडू नका, शेवटी लग्न कास्ट वाला/कास्ट वाली सोबतच घरच्यांच्या पसंतीने च करणार असाल तर कधी कोणाचा प्रेम प्रोपोजल ला होकार देऊच नका रिलेशनशीप चा शेवट ब्रेकअप नेच करायचं अस आधीपासूनच ठरवले असेल तर रिलेशनशीप ला स्टार्ट करून कोणाच्या भावनांशी खेळू नका…
माणसांची सवयच अशी आहे जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं ज्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं..
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर, अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर, भावनाची किंमतचं उरली नसती..
कुणासाठी कितीही केलं तरी आपला उपयोग फक्त त्यांची गरज संपेपर्यंत..

        गराज सांपली की मराठी स्टेटस

कोणतीही गोष्ट अशीच होत नसते ती होण्यामागे एक विशिष्ट कारण लपलेले असते..
Ignore करायचे असेल तर बिनधास्त करा..! पण गरज लागल्यावर पुन्हा जवळ येऊ नका.
शब्दांच्या जाळ्यात तुझ्या मला आता फसायचं नाही कीतीह प्रयत्न केलास तरी मी ठरवलं तुझ्या कोणत्याही बोलण्यावर हसायचं नाही.
जेव्हा जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तेव्हा माझी साथ सोडल्याबद्दल धन्यवाद..
एकदा मनातून माणूस उतरला की, नंतर तो कुठेही झक मारू देत मला फरक पडत नाही..
गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो.

        Sad Quotes In Marathi

कधीही अभिमान नको की मला कोणाची गरज नाही. आणि हा देखील अभिमान नको की माझी गरज सर्वांना आहे.
अनुभव आहे म्हणून सांगतो या जगात आपल्या शिवाय आपलं कोणीही नाहीये.
जो घडवू शकतो तो उडवू पण शकतो लक्षात राहू द्या..
Message बघूनही reply येत नसेल तर समजून जा त्या व्यक्तीला आता तुमच्याशी बोलण्यात काहीही interest नाहीये.
पुन्हा पुन्हा Last seen बघण्याची आवश्यकता नाही जर गरज असेल तर ते स्वतः मेसेज करतील.

हे देखील वाचा :

{Best} Breakup status in marathi | alone status for whatsapp | मराठी ब्रेकअप स्टेटस

Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022

{Best} Ganpati Quotes In Marathi | 50+ गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati status

Leave a Comment