शुभ सकाळ शुभेच्छा | Good Morning Messages in Marathi | 1000+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये

शुभ सकाळ शुभेच्छा-प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. आणि तो आजून खास करूया आपल्या प्रिय मित्रांना, नातेवाईकांना आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय.आम्ही घेऊन आलोय तुमच्या साठी खास नवीन Good Morning Msg Marathi , good morning message in marathi, good morning images in marathi, good morning quotes in marathi , good morning marathi suvichar, good morning status marathi, good morning marathi sms  शुभेच्छा संग्रह जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे Good Morning Msg Marathi शेअर करा आपल्या प्रियजनासोबत.

Latest Good Morning Messages in Marathi | 1000+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये

Good Morning Messages in Marathi
Good Morning Messages in Marathi

आयुष्य जगायचे असेल,
तर पाण्यासारखे जगा…
कुणाशीही मिळा-मिसळा, एकरुप व्हा पण….
स्वतःच महत्व कमी होऊ देऊ नका….
शुभ सकाळ

आयुष्य खूप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम मधूर आहे, त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडून टाका..!
संकटे ही क्षणभंगूर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..

Good Morning Message in Marathi

आयुष्य कितीही
तिखट
गोड
कडु
तुरट
असले तरी
माझी माणसं खूप *गोड़ आहेत
जसे तुम्ही
शुभ सकाळ

Good Morning Messages in Marathi
Good Morning Messages in Marathi

आपुलकी असेल,
तर जीवन सुंदर.
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसू असेल,
तर चेहरा सुंदर..
आणि..
नाती मनापासून जपली,
तरच आठवणी सुंदर.

Good Morning Msg Marathi

आपली स्तुती आपण स्वत:च करावी,
कारण तुमची बदनामी
करायला बाहेरच्या जगात
भरपूर रिकाम टेकडे बसले आहेत..
स्वच्छ चरित्र आणि धाडसी
कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही
ते फक्त स्वत:लाच
निर्माण करावे लागते..
॥ शुभ सकाळ ॥

Good Morning Messages in Marathi
Good Morning Messages in Marathi

आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
“शुभ सकाळ”

good morning images in marathi

आपण जेंव्हा एकटे असू तेंव्हा विचारांची काळजी घ्या
आणि जेंव्हा लोकांसोबत असू तेंव्हा शब्दांची काळजी घ्या
सुप्रभात

Good Morning Messages in Marathi
Good Morning Messages in Marathi

आपण कुणाचे वाईट केले नाही तर
आपले वाईट होऊच शकत नाही
हा विश्वास स्वतःत रुजवून बघा
जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल
शुभ सकाळ

आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा…

Good Morning Messages in Marathi
Good Morning Messages in Marathi

सकाळच्या गोड शुभेच्छा!!!
…..शुभ सकाळ….

good morning marathi suvichar

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ

good morning marathi suvichar

आत्मविश्वासाने केलेल्या
. . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
. . . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
. . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
. . . . जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच.

शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जाओ

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

आठवणी ह्या नेहमीच
अविस्मरणीय असतात.
काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप
हसत असतो,
तर
काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण
आठवून खूप रडतो,
हीच आयुष्याची गंमत आहे.
••• शुभ सकाळ •

आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारण मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.
सुप्रभात

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

आज पहाटे जाग येता
डोळे अर्धे निजलेले,
दिसे तयातून बागे मधले
फूल दवांत भिजलेले!
बाहेर येता असा बिलगला
मंद जरासा शीतल वारा,
रवीकिरणांना शोधित शोधित
उधळीत जाई पर्णपिसारा!
मुग्ध स्वत:शी झाले सारे
कशी कुणाची पडली भूल,
दंवात हसूनी पहाट सांगे
शीतल ऋतुची ही चाहूल!
|| शीतल ऋतु आगमनाच्या,
हार्दिक शुभेच्छा ||
शुभ प्रभात!!

आकाश कितीही उंच असो,
नदी कितीही रुंद असो,
पर्वत कितीही विशाल असो,
एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या
सगळ्यांशी काहि
देण-घेण नाही,
तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा…
सुप्रभात

good morning marathi suvichar

अशा माणसांबरोबर राहा,
जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात.
अशा बरोबर नको की,
जे इतर माणसांबद्दल बोलतात.
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका
आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका.
त्याचे कारण असे आहे,
अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही,
आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.
शुभ सकाळ

अप्रतिम वाक्य
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा….!
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi

Good Morning Msg Marathi

अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते कारण
उद्याची येणारी सकाळ
हि तुम्हाला एक नवीन संधी असते
यशापर्यंत पोहचण्याची …
शुभ सकाळ

अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही,
पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो.
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही,
पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.
आपल्याला पंखपाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही,
पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही,
पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते.
G๑๑∂
‌‌‌‌‌‌‌आपला दिवस आनंदात जावो.

good morning images in marathi

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते,
आणि तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश वाचत आहेत…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good night message in marathi
good night message in marathi

ll वक्रतुण्ड महाकाय
सुर्य कोटि समप्रभ ll
ll निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा ll
!! गणपती बाप्पा मोरया !!
!! मंगलमुर्ती मोरया !!
!! शुभ-प्रभात !!
!! शुभ-दिन !!

Good Morning Msg Marathi

पहाटे, प्राजक्ता सारखे उमलुन,
निशिगंधा सारखे सुगंधित होत जावे !
सुगंधित आनंदाच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे !
अश्रु असोत कुणाचेही
आपणच विरघळुन जावे !
नसोत कुणीही आपले,
आपण मात्र सर्वांचे व्हावे ….. !!!
ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाहि,
फक्त सुर जुळायला हवेत,
शुभ सकाळ

good night message in marathi
good night message in marathi

“परीस्थिती”प्रमाणे “बदलणारे मित्र” सांभळण्या पेक्षा;
. . . परीस्थिती “बदलविणारे” मित्र सांभाळा ………
आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही…
!! शुभ सकाळ !!

good morning marathi suvichar

मजेशीर कविता
बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर…!
कप म्हणाला बशीला
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन् लावतात तुला ओठाला…!!!
या चहा प्यायला.
*शुभ ससकाळ *.

good night message in marathi
good night message in marathi

– नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.
– तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
– कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.
– स्वतःवर कधीही अहंकार करू नका, देवाने तुमच्या-माझ्या सारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.
Good morning

Good Morning Msg Marathi

मंडप कीतीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही…
त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी…
माणुसकी ची जोड असल्या शिवाय जीवन कृतार्थ होत नाही..!
शुभ सकाळ

good night message in marathi
good night message in marathi

डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत,
अन्…
भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत…
GOOD MORNING�

good morning images in marathi

हरुन पण जिंकतो तोच बादशहा असतो……..
जखमी वाघालाही उभे राहण्यासाठी संधी दिली की,
तो मरेपर्यंत लढू शकतो …
कारण तो दाखवून देतो की,
आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो..,,,,,,
………शुभ सकाळ ……

good night message in marathi
good night message in marathi

हसणे फार सुंदर आहे !
दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे..
मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे.
स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे…
मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.

“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”….
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो

Good Morning Msg Marathi

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
शुभ प्रभात

good night message in marathi
good night message in marathi

मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा
आवडीनं जवळ येत
आपण तर माणूस आहोत,
त्यामुळं आयुष्य हे
एकदाच आहे ,
“मी”पणा नको, तर
सर्वांशी प्रेमाने रहा…
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi

दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते
आणि आनंदात दहाही बोट एकत्र करून आपल्या हातून टाळी वाजते
जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण का अपेक्षा ठेवायची..!
शेवटी काय…हसत रहा,हसवत रहा आणि सगळ्यांच भल करत रहा..!!
शुभ सकाळ, आपला दिवस आनंदात जावो……..

good night message in marathi
good night message in marathi

डोंगरावर चढणारा
झुकूनच चालतो;
पण जेव्हा तो उतरू लागतो
तेव्हा ताठपणे उतरतो….
कोणी झुकत असेल
तर समजावे की
तो उंचावर जात आहे
आणि कोणी ताठ
वागत असेल तर समजावे
की तो खाली चालला आहे….
Good morning �

good morning marathi suvichar

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते.
आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
शुभ सकाळ

good night message in marathi
good night message in marathi

जो तुमच्या आनंदासाठी,
हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच,
जिंकू शकत नाही…!
*………. ।। Good morning ।। …….. …..

Good Morning Msg Marathi

*जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,,
कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते,
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान
असतो…..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा

good night message in marathi
good night message in marathi

जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात
शब्द प्रेम देतात शब्द प्रेरणा देतात शब्द यश देतात शब्द नातं देतात.
शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात
शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं
शुभ सकाळ

good morning marathi suvichar

जी माणसं “दुसऱ्याच्या”चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही.
आणि म्हणूनच
ती समाधानी असतात.
शुभ सकाळ

good night message in marathi
good night message in marathi

गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही मला,
एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत
निभवण्याची ताकद आहे माझी…!!
good morning

good morning images in marathi

क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत
आयुष्य पुढे सरकत असते
कधी तरी, कुठे तरी
केव्हातरी असा क्षण येतो
जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो
फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे
यालाच
” आयुष्याचा टर्निंग पाँईंट ” म्हणतात……
शुभ सकाळ

good night message in marathi
good night message in marathi

एकत्र येण सोप असत,
पण एकत्र होण कठीण असत.
कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही,
पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येण गरजेच असत.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही…
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही…
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो…
Good morning

Good Morning Msg Marathi

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. *नाहीतर.
तासभर साथ देणारी माणसं.
बस मध्ये पण भेटतात.
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका.
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.
अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.
शुभ सकाळ

good night message in marathi
good night message in marathi

आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल
तर तुम्ही नक्कीच खुप पुढे जाणार आहात….
कारण
“धनुष्याचा “बाण लांब जाण्यासाठी *आधी मागेच खेचावा लागतो….!!!!!!!!!!!!!!!!! शुभ सकाळ

good morning in marathi suvichar

हळूहळू वय निघून जातं……..
जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते.
कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.
किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.
पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत……..
जगा या क्षणांना हसून मित्रांनो. पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत …
शुभ सकाळ

good night message in marathi
good night message in marathi

“कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहु नका.
“मान-सन्मान त्यांचाच करा……, जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील…….!
​₲๑๑d ℳ๑®ทïทg​
​Have A Great Day​

Good Morning Msg Marathi

“कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय…”
शुभ सकाळ

आम्ही तुमGood Morning Msg Marathiच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना ( good morning message in marathi, good morning images in marathi, good morning quotes in marathi , good morning marathi suvichar, good morning status marathi, good morning marathi sms ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे good morning message in marathi शेअर करा
Good Morning Msg Marathi

“आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात
चंद्रच गमावला…
••|| शुभ सकाळ ||••

good morning marathi suvichar

‘खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल…
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

‘आनंद’ हा एक ‘भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.
‘दु:ख’ हा एक ‘अनुभव’ आहे ,
जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच ‘जिंकतो’,
ज्याचा ‘स्वत:वर पूर्ण विश्वास’ आहे.

#स्वप्नं_छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi

Good Morning Msg Marathi

“जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,
जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे”.
यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात.
शुभ सकाळ

“मी मोठा की तू मोठा….
यातच आयुष्य संपून जातं…
सर्वांपेक्षा मोठा…तो वरती बसलाय
हे ज्याला कळलं, त्यालाच जीवन कळलं..!
स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा,
खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.
आपला दिवस आनंदित जावो

good morning images in marathi

“माणसाची आर्थिक स्थिती
कितीही चांगली असली,
तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

“परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,
पण चमकतो तोच…
जो हातोड्याचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो.”
शुभ सकाळ

“नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं”,
“मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं”.
“जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही”,
“हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो”…..
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi

“दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक ” दिपमाळ”
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार” तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की “माणुसकीचं” एक
सुंदर नातं तयार होतं..
।। सुप्रभात ।।

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

“जगणं‬”
ठाऊक असणाऱ्यांना
‪‎”वागणं‬”
कसं असावं
हा ‪प्रश्न‬ कधीच पडत नाही.
शुभ सकाळ

good morning marathi suvichar

“खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व ‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

“कोकिळा” स्वतःची भाषा बोलते
म्हणून ती मुक्त आहे.!!!
परंतु “पोपट” दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो…!
म्हणून…..
स्वतःची भाषा, स्वतःचे विचार
आणि
स्वतःवर विश्वास ठेवा
शुभ सकाळ

good morning images in marathi

“इच्छेतून हक्कात आणि हक्कातून
शब्दात जी उमटते ती खात्री….!!!!”
“स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून
समाधानात जी दिसते ती जाणीव….!!!!”
” मनातून ओठावर आणि ओठावरून
पुन्हा मनात जाते ती आठवण…!!!!”
‘म्हणूनच शुभ दिवसासाठी आपली आठवण !!!
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

“आयुष्य”…
‘सरळ’ आणि ‘साधं’ आहे…..
‘ओझं’ आहे ते फक्त
“गरजांचं”
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi

“आनंद”
त्यांना नाही मिळत…
जे स्वत:च्या स्वार्थासाठी
जगतात….
“आनंद”
त्यांना मिळतो…
जे दुस-याच्या आनंदासाठी….
स्वत:च्या…..
आयुष्याचे अर्थ बदलतात…
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

“आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा घटक आहे,
तो गुंतवणूकी सारखा आहे.
जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुप्पटीने होत असते.”
शुभ प्रभात

good morning images in marathi

“आई” शिक्षित असो किंवा अशिक्षित..,
जेव्हा तुम्ही जीवनात “अपयशी” होता तेव्हा
तिच्या सारखा “मार्गदर्शक” या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही..!!
शुभ सकाळ

good-morning-marathi
Good Morning Msg Marathi

“”ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही,,,
आणि जे होते ते कधी ठरवलेलच असते असंही नाही…!
”’ यालाच कदाचित “”आयुष्य”” म्हणतात…..
* *शुभ सकाळ **

good morning images in marathi

” समाधान ” म्हणजे
एक प्रकारचे ” वैभव ” असून,
ते अंत:करणाची ” संपत्ती ” आहे.
ज्याला ही ” संपत्ती ” सापडते
तो खरा ” सुखी ” होतो.

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

” सकाळ ” म्हणजे फक्त सुर्योदय नसते
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरुवात असते.
शुभ प्रभात

good morning marathi suvichar

” संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं…
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं…!!
कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
समुद्र गाठायचा असेल…,
तर खाचखळगे पार करावेच लागतील…!!!”
शुभ प्रभात..

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

” भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!! ”
शुभ प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो… 🙂

good morning images in marathi

” बोलताना जरा सांभाळून बोलावे…
शब्दांना तलवारीसारखी धार असते..,
फरक फक्त एवढाच कि…,
तलवारीने मान…आणि शब्दांनी मन कापले जाते….!! ”
शुभ प्रभात .. शुभ दिवस…

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

!!.शुभ सकाळ.!!
समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही,
समाधानासारखे कोणतेही सुख नाही,
लोभासारखा कोणताही आजार नाही,
आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही…
“तुमचा येणारा प्रत्येक दिवस
आनंदात जावो आणि मन सदा प्रसन्न राहो.”.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

Good Morning Msg Marathi

!!! नाशिवंत हा देह सारा,
उद्या भंगून जाईल||
काय कमावले, काय जमवीले
कधीतरी मातीमोल होईल||
दोन शब्द प्रेमाचे
घे रे तू सदा मुखी||
प्रेमानेच जग तू जिंक,
मग होतील सर्व सुखी||
माऊली माऊली||
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार…
एक हृदय घेऊन आलोय…
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार..
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते.
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते.
जे आपल्या हिमतीच्या जोरावर
जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते.
Good Morning

हळूहळू वय निघून जातं……..
जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते.
कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.
किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.
पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत……..
जगा या क्षणांना हसून मित्रांनो. पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत …
…Good morning .

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

नेहमी छोट्या छोट्या
चुका सुधरायचा प्रयत्न करा,
कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते…..
शुभ सकाळ

Good Morning Msg Marathi

ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी.

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

शुभ सकाळ
शुभ दिवस
आपला दिवस आनंदात जावो
आई साठी एकसुंदर ओळ
पूर्वजन्माची पुण्याई असावी ,
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
* नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला ..*
*शुभ सकाळ *

good morning marathi suvichar

प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच
असे नाही किंवा असेही नाही की तो कमजोर आहे.
फरक इतकाच असतो की, त्याला स्वतःच्या ego पेक्षा नाती जपत असताना एक
पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही.
माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही..
जय सद्गुरू
सुप्रभात

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

“मनात” घर करून गेलेली व्य़क्ती कधीच विसरता येत नाही……!!!
“घर” छोटं असले तरी चालेल
पण “मन” माञ मोठ असल पाहिजे…….!!
Good morning

नाती कधी जबरदस्तीने बनत
नसतात. ती आपोआप
गुंफली जातात, मनाच्या
इवल्याशा कोपर्‍यात
काहीजण हक्काने राज्य
करतात, यालाच तर
मैत्री म्हणतात…जीवनात
काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात
महत्व असतं…..कारण
मागितलेला स्वार्थ, अन
दिलेलं प्रेम असतं
Good morning

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

ओठावर तुमच्या स्मित हाश्य असु द्या…
जिवनात तुमच्या वाइट दिवस नसु द्या..
जिवनाच्या वाटेवर अनेक
मित्र मिळतील तुम्हाला
परंतू ..
हदयाच्या एका बाजुस मात्र
जागा माझी असु द्या

शुभ सकाळ
हाक तुमची साथ आमची
सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे…!!!
शुभ सकाळ

तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगु नका..
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते…
शुभ सकाळ

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

अतिशय सुंदर
पाण्याने भरलेल्या तलावात…”मासे किड्यांना खातात,”… तर तोच तलाव कोरडा झाल्यास “किडे मास्यांना खातात”…संधी सगळ्यांना मिळते…
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा…!
एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर……
त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे…!
*शुभ दिवस *

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना ( good morning message in marathi, good morning images in marathi, good morning quotes in marathi , good morning marathi suvichar, good morning status marathi, good morning marathi sms ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे good morning message in marathi शेअर करा
good morning marathi suvichar

सुंदर विचार
ज्याने आयुष्यात
पावलोपावली संघर्षाची
झळ सोसलीय, तिच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते..!कारण
“आनंदा”ची किंमत त्याच्याएवढी कुणालाच ठाऊक नसते..!!
*शुभ सकाळ *

‍आईची ही वेडी माया ……
.. पडतो मी तुझ्या पाया
‍ तुझ्या पोटी
जन्मो हीच माझी जन्मोजन्मी ची आशा
शुभ सकाळ

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

आकाशापेक्षाही विशाल,
सागरापेक्षाही खोल,
चंदनापेक्षाही शितल,
गुलाबापेक्षाही कोमल,
क्षितिजाच्याही दूरवर,
स्वप्नाहूनही सुंदर,
प्रेमापेक्षाही प्रेमळ,
जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं,तसं
नातं
आपल्या सगळ्यांच असावं
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

Good Morning Msg Marathi

कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका…!!
आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका…!!
कारण त्यांची काळजी हृदयात असते,
शब्दात नाही….!!
आणि
राग शब्दात असतो,
हृदयात नाही….!!
शुभ सकाळ

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

आकाशात एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी, तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी….
शुभ सकाळ

” साईबाबांचे ” सुंदर वाक्य….
” तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नही सकता,
अगर उसकी रेहमत हो तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही सकता… ”
!!ॐ साई राम!!
|| शुभ सकाळ ||

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर…
गालातल्या गालात
एक छोटस हसु असेल,
तर चेहरा सुंदर…
आणि….
नाती मनापासून जपली,
तरच आठवनी सुंदर…!
सुंदर दिवसाची सुंदर सुरूवात
सु प्र भा त.