{Best} Latest 700+ Good Morning Msg Marathi | शुभ सकाळ

प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. आणि तो आजून खास करूया आपल्या प्रिय मित्रांना, नातेवाईकांना आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय.आम्ही घेऊन आलोय तुमच्या साठी खास नवीन Good Morning Msg Marathi , good morning message in marathi, good morning images in marathi, good morning quotes in marathi , good morning marathi suvichar, good morning status marathi, good morning marathi sms ) शुभेच्छा संग्रह जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे Good Morning Msg Marathi शेअर करा आपल्या प्रियजनासोबत.

Good Morning Msg Marathi

आयुष्य जगायचे असेल,
तर पाण्यासारखे जगा…
कुणाशीही मिळा-मिसळा, एकरुप व्हा पण….
स्वतःच महत्व कमी होऊ देऊ नका….
शुभ सकाळ

good morning quotes / sms

आयुष्य खूप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम मधूर आहे, त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडून टाका..!
संकटे ही क्षणभंगूर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..

good morning quotes / sms

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना ( good morning message in marathi, good morning images in marathi, good morning quotes in marathi , good morning marathi suvichar, good morning status marathi, good morning marathi sms ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे good morning message in marathi शेअर करा
Good Morning Message in Marathi

आयुष्य कितीही
तिखट🌶
गोड🍚
कडु🌿
तुरट🍪
असले तरी 💓
माझी माणसं खूप *गोड़ आहेत 😘
🙏 जसे तुम्ही🙏
💞 शुभ सकाळ💞

good morning quotes / sms

आपुलकी असेल,
तर जीवन सुंदर.
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसू असेल,
तर चेहरा सुंदर..
आणि..
नाती मनापासून जपली,
तरच आठवणी सुंदर.

good morning quotes / sms

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना ( good morning message in marathi, good morning images in marathi, good morning quotes in marathi , good morning marathi suvichar, good morning status marathi, good morning marathi sms ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे good morning message in marathi शेअर करा
Good Morning Msg Marathi

आपली स्तुती आपण स्वत:च करावी,
कारण तुमची बदनामी
करायला बाहेरच्या जगात
भरपूर रिकाम टेकडे बसले आहेत..
स्वच्छ चरित्र आणि धाडसी
कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही
ते फक्त स्वत:लाच
निर्माण करावे लागते..
॥ शुभ सकाळ ॥

good morning quotes / sms

आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
“शुभ सकाळ”

good morning quotes / sms

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना ( good morning message in marathi, good morning images in marathi, good morning quotes in marathi , good morning marathi suvichar, good morning status marathi, good morning marathi sms ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे good morning message in marathi शेअर करा
good morning images in marathi

आपण जेंव्हा एकटे असू तेंव्हा विचारांची काळजी घ्या
आणि जेंव्हा लोकांसोबत असू तेंव्हा शब्दांची काळजी घ्या
सुप्रभात

good morning quotes / sms

आपण कुणाचे वाईट केले नाही तर
आपले वाईट होऊच शकत नाही
हा विश्वास स्वतःत रुजवून बघा
जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल
🌝🌸 शुभ सकाळ 🌸🌝

good morning quotes / sms

आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा…
🌹🌹🌹🌹
सकाळच्या गोड शुभेच्छा!!!
🙏🏻😊🌹😊🙏🏻
…..शुभ सकाळ….

good morning quotes / sms

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना ( good morning message in marathi, good morning images in marathi, good morning quotes in marathi , good morning marathi suvichar, good morning status marathi, good morning marathi sms ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे good morning message in marathi शेअर करा
good morning marathi suvichar

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ

good morning quotes / sms

good morning marathi suvichar

आत्मविश्वासाने केलेल्या
. . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
. . . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
. . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
. . . . जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच.
⚜🌸 ✨🎯✨🌸⚜
💐?🌺शुभ सकाळ 💐
🌹आपला दिवस आनंदात जाओ🙏🏻

good morning quotes / sms