Good Morning Messages in Marathi- नमस्कार Inmarathi.in मध्ये तुमचे स्वागत आहे. सकाळी उठल्या उठल्या आपल्या प्रियजनांना शुभ सकाळ संदेश आपण पाठवतो. त्यामुळे तुमच्यासाठी घेऊन आलोय नवनवीन Good Morning Quotes In Marathi, मराठी शुभसकाळ सुविचार जे तुमच्या दिवसात आनंद आणि उत्साह निर्माण करतील |
Good Morning Messages in Marathi | 1000+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये | Good Morning Quotes In Marathi
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
हि सकाळ आपल स्वागतं करत आहे
शुभ सकाळ
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तरी जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे
शुभ सकाळ
नाती जपली की सगळच जमतं,
हळू-हळू का होईना कोणी आपलसं बनतं,
ओळख नसली तरी साथ देऊन जातं ,
मैञीचं नातं आयुष्यात खुप काही शिकवून जातं….
शुभ सकाळ
मनाला जिंकायचे असते,
“भावनेने”
रागाला जिंकायचे असते,
“प्रेमाने”
अपमानाला जिंकायचे असते,
“आत्मविश्वासाने ”
अपयशाला जिंकायचे असते,
“धीराने”
संकटाला जिंकायचे असते,
“धैर्याने”
माणसाला जिंकायचे असते,
“माणूसकीने”
शुभसकाळ’
“माणुस मोठा झाला की बालपण
विसरतो,लग्न झाले की
आई-वडीलांना विसरतो,मुलं
झाले की भावंडांना विसरतो
श्रीमंत झाला की गरीबी विसरतो आणि
म्हातारा झाला की विसरलेल्यांना आठवतो”
शुभ सकाळ
सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन
तयार होते,सिंहासन मिळवण्याच्या मागे
लागू नका, स्वतः सिंह बना तुम्ही बसाल त्या
जागेवर आपोआप सिंहासन बनेल
शुभ सकाळ
जय महाराष्ट्र
Marathi Good Morning Quotes
तीच नाती फार छान असतात ज्यात
“मी/आम्ही” नव्हे; “आपण” असतो..
Great morning
आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे
जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे
त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत
सुप्रभात
Attitude दाखवला तर तुम्हाला
कोणी विचारणार नाही, पण
Smile देवून बघा आयुष्यभर
तुम्हाला कोणी विसरणार नाही…..
शुभ सकाळ
जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात
काहीं फायदा घेतात
काही आधार देतात …फरक एवढाच आहे
फायदा घेणारे डोक्यात
आणि …..आधार देणारे हृदयात राहतात
*शुभ सकाळ *
अडचणी आयुष्यात नव्हे .तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…
शुभ सकाळ
आपला दिवस शुभ असो
शब्द गंध
कोणते कपडे घालू म्हणजे छान
दिसू हा विचार तर आपण रोजच करतो.
परंतु कोणतं कर्म करू ज्यामुळे मी इतरांना
आवडेन हा विचार कोणीच करत नाही.
शुभ सकाळ
सर्वाना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
गणराय तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण करो
हिच गणराया चरणी प्रार्थना
शुभ सकाळ
Good Morning Messages in Marathi
जीवनातील कठीण प्रसंग किंवा
अडचणी हे आपलं नुकसान करण्यासाठी
नसतात, तर आपल्या अंतर्गत शक्ती
व सामर्थ्य यांना उत्तेजित करून यश
प्राप्त करण्यासाठी असतात !
सुप्रभात
जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखं,
आणी पसरा सुगंधासारखं..
कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते
आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात
मोठा सन्मान असतो…..!
शुभ सकाळ
जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
कधी कधी आपण स्वता:चं वेगळेपण
जपण्याच्या नादात ..स्वता:चं ..
स्वता:पण हरवून बसतो ..
शुभ सकाळ
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या
सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके
आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ सकाळ
आपला आजचा दिवस आनंदात जावो
यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा,
स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ.
शुभ सकाळ
मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व
सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
” नेटसम्राटांना ”
शुभ सकाळ
मैत्रीत शिकावं, शिकवावं,
एकमेकांना समजावून घ्यावं.
खुल्या मनानं कौतुक करावं,
चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.
शुभ सकाळ
खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं,
मात्र आदरयुक्त मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.
मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं,
विश्वासाचं एक संजीवन नातं असावं..!
शुभ सकाळ
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका…
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात….
Positive Good Morning Quotes In Marathi
जीवन सर्वांसाठी सारखच असते,
फरक फक्त एवढाच असतो,
“कोणी मनासारखं जगत असतं तर
कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं”…!!
शुभ सकाळ
निवड” ”संधी” आणि ”बदल” या तीनही
पण महत्वाच्या गोष्टी आहेत.
“संधी” दिसता “निवड” करता
आली तर “बदल” आपोआप होतो.
“संधी” समोर दिसुनही ज्याला “निवड” करता
येत नाही त्याच्यात कधीच “बदल” घडत नाही….
!! शुभ सकाळ !!
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाहि.
आयुष्यात कधिही कोणताही निर्णय
घ्यायचा असेल तर “ह्र्दया” पासून घ्या,
कारण ह्रदय भलेही लेफ्टला असो
पण त्याचे निर्णय राईट असतात..
शुभ सकाळ
जीवन सर्वांसाठी सारखच असते,
फरक फक्त एवढाच असतो,
“कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी
दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं”…!!
शुभसकाळ
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला
कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध
वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
सुप्रभात
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच
संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
शुभसकाळ
आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास
सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे
लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.
शुभ सकाळ
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल
तर आपण काय आहोत? यापेक्षा
आपण काय होऊ शकतो याचा
विचार करायला हवा, जगात अशक्य
काहीच नसतं.
शुभ सकाळ
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित
असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.
शुभसकाळ
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी
च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही
यशाच्या रेषेला हात लावताच लोक
तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.
सुप्रभात
अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला
योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
शुभ सकाळ
मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही…
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात …!!!
शुभ सकाळ
मनुष्याला अडचणींची गरज असते,
कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहे.
शुभ सकाळ
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
शुभ सकाळ
ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.
असच नात जपत जगण,
हेच तर खरं जीवन असतं.
“जीवनातिल कडवे सत्य”
अनाथ आश्रमात मूले असतात, “गरीबांचे”…
आणि…
वृद्धाश्रमात म्हातारे असतात ” “श्रीमंतांचे”….!!!
शुभसकाळ
शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये
मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू
नका !!!
शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा
होत नसतो…
कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.
शुभ सकाळ
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
शुभ सकाळ!
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
शुभ सकाळ!
माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका,
कारण तो काही क्षणांचा असणार आहे…
माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका,
कारण एक दिवस त्याची राख होणार आहे…
महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या…
कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर
मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे…..
शुभ सकाळ
मनापासून इतरांसाठी केलेली एक छोटी गोष्ट पण…
त्यांच आयुष्य बदलू शकते…!!!
शुभ सकाळ
आनंद नेहमी वाटत राहा मित्रांनो ..
खरंच खूप समाधान मिळतं आपण कोणाला दोन आनंदाचे क्षण देऊ शकलो तर…!!
शुभ प्रभात….
मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनांची
खोल नाती जुळतात
सुप्रभात
विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
शुभ प्रभात
चेहऱ्यावरचं ‘तेज’ हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,
मनात ‘आत्मविश्वास’ असला की चेहरा “तेजस्वी” दिसतो,
मनात इतरांविषयी ‘प्रेम’ असलं की चेहरा “सात्विक” दिसतो,
मनात इतरांविषयी ‘आदर’ असला की चेहरा “नम्र” दिसतो,
मनातले हे भावच तर माणसाला “सुंदर” बनवत असतात…
शुभ प्रभात
जय महाराष्ट्र
आपला दिवस आनंदी जावो
मनापासून लिहीलेल्या गोष्टी
मनाला स्पर्श करुन जातात. त्या नेहमीच काहीतरी,
वेगळं बोलून जातात. काही माणसं भेटून
बदलत असतात.
आणि काही माणसांना भेटून
आयुष्यात बदल घडून येतात
शुभ सकाळ
Good Morning Quotes In Marathi
माणुस मनापर्यंत पोहोचला …
तरच नातं निर्माण होतं …
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !!
असे जगा की आपली ‘उपस्थिती’ कुणाला जाणवली नाही तरी चालेल…
पण आपल्या ‘अनुपस्थितीची’ उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!!!
शुभ सकाळ
माणसाला जिंकायचे ते केवळ
आपुलकीने,
कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर
एखादे वेळेस साथ देणार नाही ,
पण माणुसकी प्रेमळ स्वभाव
आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही…
*शुभ सकाळ *
माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं
असं आपण नेहमी म्हणतो…
परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..?
तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढचं ना…?
परंतू मला वाटतं ….
माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं…
जिथं जावं त्याचं सोनं करून यावं..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो
यावरून त्याची किंमत ठरत असते…
शुभ सकाळ!
यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य .…
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही …
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
सुप्रभात
मोठ्या झाडाखाली लहान
झाड वाढत नाही हे खरं आहे
पण मोठ्या झाडाचा आधार घेऊन
वेल होऊन वाढल्यास झाडाच्या
शेंड्यावर सुद्धा आपलं अस्तित्व दाखवता येतं
बदल करून तर बघा तुमचं
अस्तित्व जाणवल्याशिवाय राहणार नाही
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
मोठं व्हायला ओळख नाही..
आपल्या माणसांची मन जपावी लागतात..
प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं तीच असतात…..
जी वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त ,,,
दुसर्यांची काळजी घेतात….?
शुभ सकाळ
नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
जीवनात कधी उदास होऊ नका .
नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर. कारण
भविष्य तर त्यांचंही असतं,
ज्यांचे हातच नसतात़
शुभ सकाळ
स्वभाव म्हणजे रंगांची पेटी!
कधी कुठला रंग सांडेल,
कधी कुठला रंग मिसळेल
याचा अंदाज बांधता येत नाही,
फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची
चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल
तितकी काळजी घेतली की
आपले रंग देखील छान खुलतात…
शुभ सकाळ
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
* शुभ सकाळ *
टिकाकारांचा नेहमी आदरच करा,
कारण तुमच्या गैरहजेरीत,
ते तुमचं नाव चर्चेत ठेवतात….
सुप्रभात
अंर्तमनात संघर्ष आणि चेह-यावर
हास्य हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे.
* शुभ सकाळ *
मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या
धारांनी मनुष्य अधिक
शोभून दिसतो.
कारण मोत्यांच्या हारांनी
फक्त त्याचं सौंदर्य दिसतं,
आणि घामाच्या धारांनी
त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं….!!
शुभ सकाळ
“आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला
प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका …
कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात
तुम्हाला काही महत्व उरत नाही”
समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती
आहे ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा
सुखी माणूस आहे
शुभ सकाळ
उजालो में मिल ही जायेगा..
कोई ना कोई,तलाश उसकी रखियें
जो अन्धेरों में भी साथ दे..!!
*छोटा सा शब्द पढने में ‘सेकंड” लगता
है सोचने मे “मिनट” लगता है
समझने मे “दिन” लगता है औ
साबित करने मे
पूरी जिन्दगी लग जाती है
वो है… |विश्वास
शिव सकाळ
“आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या
साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात.
आणि
“प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या
शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.
शुभसकाळ
जय महाराष्ट्र
हे देखील वाचा :
रक्षाबंधन निबंध मराठी मध्ये | Raksha Bandhan essay in Marathi
Motivational kavita in Marathi | प्रेरणादायी कविता | मराठी कविता
मित्रानो तुमच्याकडे जर “Good Morning Messages in Marathi” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते Good Morning Quotes In Marathi शुभसकाळ मराठी article मध्ये update करू . मित्रानो हि Marathi Good Morning Quotes जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.in