Good Night Messages Marathi – 500+ शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये | Good Night SMS

रात्री झोपण्याच्या अगोदर आपण सर्वजण Good Night Messages Marathi आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करतो. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ रात्री शुभेच्छांचा खजिना. 5००+ पेक्षा जास्त शुभ रात्री शुभेच्छा संदेश Good Night msg Marathi मराठी मध्ये फक्त आपल्यासाठी.

Good Night Messages Marathi

आता झोपतो भावांनो..
जो कोणी शेवट झोपल…
त्यानी Whatsapp चा दरवाजा बंद करून
झोपा लय थंडी वाढलेली आहे…
शुभ रात्री

लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते
पाणी डोळ्यातले, बोलताना जपावे ते
शब्द ओठातले आणि हसताना
विसरावे दु:ख जिवनातले.
शुभ रात्री
मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व सकाळी
झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
” नेटसम्राटांना “
good Night

“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर
“तुमच्यामुळे मी आहे..”
ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे
तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण
नसलं तर जेवणच जात नाही.
GOOD NIGHT

Good Night Messages Marathi

अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते…
उन्हात चालताना सावलीची
गरज असते…
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते…
आणि…
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.
शुभ राञी


“जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ
देवो अथवा न देवोपरंतु चांगला स्वभाव,
समजुतदारपणा आणि चांगले संबंध
कायम आयुष्यभर साथ देतात
शुभ रात्री

good night sms in marathi

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात….
ति आपोआप गुंफली जातात….
मनाच्या ईवल्याश्या कोप-यात काही
जण हक्काने राज्य करतात….
यालाच तर मैञी म्हणतात….
शुभ रात्र

“जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा
काहीतरी देण्यात महत्व असत….
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं”
○○शुभ रात्री○○

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो फक्त आपल्याकडे
माणूस KEY
असली पाहीजे…
शुभ रात्री

“आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी
त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि
“प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना
तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही..
शुभ रात्री

Good Night Messages Marathi

अंधारात चालताना प्रकाशाचा गरज असते. . . .
उन्हात चालताना सावलीची
गरज असते. . .जीवनात जगत
असताना खरच चांगल्या माणसांची
गरजअसते. ……
.शुभ रात्री

प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं तीच असतात…..
जी वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त ,
दुसर्यांची काळजी घेतात….?
शुभ रात्री..

“चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या
होत नाही, पण त्यावर “चिंतन” केल्याने
चांगला मार्ग सापडतो….
कोणी “कौतुक” करो वा “टिका”….
लाभ तुमचाच आहे …..
कारण….. कौतुक “प्रेरणा” देते,
तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!
शुभ राञी

“झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
कधी विसरु नका.!”
शुभ रात्री

good night sms in marathi

सगळी दु:ख दूर झाल्यावर मन
प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील…!
शुभ रात्री

हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”…..
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य” कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!!
“शुभ रात्री”

“कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय
पसंत करु नका…आणि त्या व्यक्तीला
समजून न घेता गमावु पण नका!”
शुभ रात्री

“उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण
सगळेच जण छान झोपतो.
पण कुणीच हा विचार करत नाही की,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले
गेले त्याला झोप लागली असेल का ?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा
आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले
तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका”
~ स्वामी विवेकानंद
*शुभ रात्री*

Good Night Messages Marathi

कमवलेली नाती
आणि जिंकलेले मन
ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!
शुभ रात्री

छोटसं वाक्य वेळ खूप जखमा देते.
कदाचित म्हणूनच घड्याळात
फुल नाही काटे असतात.
good night

‎चांगल्या माणसावर अन्याय करू नका‬
कारण ‪सुंदर काच‬ तुटली ; तर त्या ‪काचेचे
रुपांतर ‬; धारदार हत्यारामध्ये‬ होत असते….☜
Good Night

विचारश्रोत
“माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली,
तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!
शुभ रात्री

Good Night Messages Marathi

छोटसं वाक्य
माणूस इतर गोष्टीत कितीही
कच्चा असला तरी चालेल,
पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे….!!
वेळ खूप जखमा देते.
कदाचित म्हणूनच घड्याळात *फुल नाही *काटे असतात.
शुभ रात्री

Good Night Messages Marathi

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला_
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
*शुभ रात्री*

मन वळु नये, अशी श्रध्दा हवी…
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी…
सामर्थ्यँ संपू नये, अशी शक्ती हवी…
कधी विसरु नये, अशी नाती हवी…
●|| काळजी घ्या ||●
!!शुभ रात्री !!

“फुलाला फुल आवडतं”
“मनाला मन आवडतं”
“कवीला कविता आवडते”
कोणाला काहीही आवडेल,
“आपल्याला काय करायचंय”
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
शुभ रात्री !

good night sms in marathi

“उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण छान झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही की,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली असेल का?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता,
जगण्याचा प्रयत्न करा आणि
चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर,
मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…”
शुभ रात्री !

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,
एक गोष्ट अशी आहे कि जी
एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
आणि ते असते आपलं आयुष्य.
आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं…
शुभ रात्री !

Good Night Quotes in Marathi

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे,
आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो…
!! शुभ रात्री !!

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
शुभ रात्रि! शुभ स्वप्न…!

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”
शुभ रात्री

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही…
आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…
शुभ रात्री!

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आत
गुड नाईट

सवय.. आहे.. तुझी वाट पहाण्याची…
तू येणार नसताना ही…
सवय…आहे…तुझ्याशी गप्पा मारण्याची…
तू ऐकत नसता नाही…
सवय…आहे…तुला पहात बसण्याची..
तू समोर नसताना ही..
सवय…आहे…रोज रात्री तुझ्या एका
sms ची वाट बघण्याची…
तो येणार नसताना ही…
सवय..आहे…मन मारून झोपण्याची…
झोप येणार नसताना ही…
सवय…आहे…अशा कित्येक सवयी
सोबत घेउन जगण्याची…
तुझ्याशिवाय जगणं
शक्य होत नसताना ही…
शुभ रात्री…

Good Night Messages Marathi

समोरच्याला प्रेम देणं,
हि सर्वात मोठी भेट असते…
आणि,समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान
असतो…
शुभ रात्री

सत्य बोलण्याच साहस केल्यास
परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देतो.
शुभ रात्री

सगळीच स्वप्नं पूर्ण
होत नसतात..
ती फक्त,
पहायची असतात…
शुभ रात्री!

मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान….
शुभ रात्री

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य
जीवनात कधी संधी मिळाली
तर सारथी बना स्वार्थी नको…
शुभ रात्री !

शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे..
कारण धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात…
शुभ रात्री शुभ स्वप्न !

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!

Good Night Quotes in Marathi

वाळूमध्ये पडलेली साखर मूंगी खावू शकते परंतु हत्ती नाही .
म्हणून छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका.
कधी कधी छोटी माणसे सुध्दा मोठी मोठी कामे करून जातात.
कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका .
जिंकणारे आपला गोल्ड मेडलसुध्दा मान झुकवूनच घेत असतात ……
शुभ रात्री

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो,
जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी…
शुभ रात्री !

लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…
गुड नाईट!

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत…
चांदण्यांच्या शीतल पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका … .
कारण सारे जग विश्रांती घेत असताना….
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे….. :))))
शुभ रात्री

रात Is झाली
Birds झोपींग
तारे are चमकींग,
चांद Is प्रकाशींग,
Near पास सगळे Are सोईंग,
फिर भी आपण Still जागींग ?
Get In 2 अंथरुन ओढ
तेरा पांघरुन थोडे Relax होईंग,
चांगले Dream देखींग,
Now जल्दी सोईंग,
उद्या early उठींग..!
Good रात्री..!

येणारी प्रत्येक राञ आता, चांदण्याशिवायच
सरणार आहे…अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे…
शुभ रात्री… गोड स्वप्ने पहा

Good Night Quotes in Marathi

मुंबईचे आहे एक स्टेशन दादर???
मुंबईचे आहे एक स्टेशन दादर?????
मग काय? .????
घ्या आता उशी आणि ओढा डोक्यावर चादर..
शुभ रात्री

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
शुभ रात्री!

Read More : funny status for whatsapp / विनोदी स्टेटस वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

Read More : love shayari in marathi प्रेमावरच्या शायरी वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

मनात आठवणी तर खूप असतात…
कालांतराने त्या सरून जातात…
तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात…
जे हृदयात घर करून राहतात
शुभ रात्री

झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात ,
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता …
शुभ रात्री

मन आणि घर किती मोठं आहे
हे महत्वाचं नाही
मनात आणि घर आपलेपणा किती,
आहे हे महत्वाचं आहे…
शुभ रात्री शुभ स्वप्न !

पुस्तकांशिवाय केला जाणारा
अभ्यास म्हणजे आयुष्य,
आणि आयष्यात आलेले
अनुभव म्हणजे पुस्तक…
शुभ रात्री !

Good Night Quotes in Marathi

मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..
शुभ रात्री

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री

Good Night in Marathi

भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले,
तरी चालतील पण
आम्हाला तसं वागता येणार नाही
कारण घरातल्यांनी सांगितलंय कि
नातं जोडायला शिका, तोडायला नको
शुभ रात्री

ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
शुभ रात्री

ना हालिंग ना डूलींग
नुसता गारठा फिलींग…..
…..शुभ रात्री…

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर
प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण
ह्रदय जोडायला नक्की येतील..!!
★★★·٠ •• !!.. शुभ रात्री ..!!•• ٠·★★★

good night message in marathi

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही
आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुसाठी
मोठ व्हायचंय..
शुभ रात्री

पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं,
मरताणाही सुंगध देणं यातच आयुष्य सारं असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जगणं सोन्याहून पिवळ असतं …
शुभ रात्री

ताकात लोणी असेल तर चालेल
पण लोण्यात ताक नसावं.
कोळश्यात हिरा असेल तर चालेल
पण हिऱ्यात कोळसा नसावा.
पाण्यात बोट असेल तर चालेल
पण बोटीत पाणी नसावं.
त्याचप्रमाणे
राजकारणात मैत्री असेल तर चालेल
पण मैत्रीत राजकारण नसावं.

*GOOD NIGHT*

पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
वारा यावा पण
वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा पण
आमावस्या – पोर्णिमा सारखी नको….
शुभ रात्रि…

Good Night Quotes in Marathi

नातं इतकं सुंदर असावं की,
तिथे सुख दुःख सुध्दा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…
शुभ रात्री !

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसुन-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते,
म्हणून आनंदी रहा…
शुभ रात्री!

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच
विचार करण्यात जाते की..,
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट

तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
शुभ रात्री!

Good Night in Marathi

तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद…
शुभ रात्री

जीवनात निर्णय घेण्याची ताकद
ज्या व्यक्तीच्या अंगात आहे,
तो भूतकाळात काय घडलं ह्याचा
विचार न करता वर्तमान व भविष्य
काळाचा विचार करुन पुढे चालेल..
शुभ रात्री

तुझी नी माझी मैञी एक गाठ असावी
कुठल्याही मत भेदाला तिथे वाट नसावी
मी आनंदात असताना हास्ह तुझे असावे
तुझ्या दुःखात असताना अश्रू माझे असावे.
Good Night

झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स…
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर…

Good Night Messages Marathi

ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता
कार्य करतो त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.
शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,
शंभर वर्ष जगणं गरजेच नाही,
काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील,,,
शुभ रात्री

ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो…
शुभ रात्री

जे आपल्याला हवं असतं,
ते आपल्याला कधी मिळत नसतं,
कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं.
आपल्याला जे आवडतं,
ते आपल्याकडे नसतं,
कारण जे आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं….
शुभ रात्री

Good Night Quotes in Marathi

जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा
मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना,
तिच माणसं आपली असतात.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…
शुभ रात्री !

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणून नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वत:साठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण….
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते.
शुभ रात्री

जेव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी
त्याच्या वेदना
जाणवत नाहीत…
शुभ रात्री!

जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत ते मात्र,
कधीच शोधून मिळणार नाहीत…
शुभ रात्री !

जी माणसे पायाने चालतात
ती फक्त अंतर कापतात,
आणि जी माणसे डोक्याने
चालतात ती निश्चितच ध्येय
गाठतात..
शुभ रात्री !

शेतात काय पिकतं त्यापेक्षा
बाजारात काय विकतं हे ज्याला
कळतं तो माणूस जीवनात
निश्चितच यशस्वी होतो..
शुभ रात्री !

यशस्वी माणूस तोच होतो
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो
^^ शुभ रात्रि ^^

Good Night Quotes in Marathi

जी उंची मोठी माणसे गाठतात…
ती काही एका झेपेत मिळालेली नसते…
जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात…
तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागून ती उंची गाठलेली असते….!!!
शुभ रात्री… ♥ ♥ ♥

जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार…
पण,विश्वास स्वतःचा स्वतःवर
असेल ना, तर देव सुद्धा तेच
लिहिणार, जे तुम्हाला हवं आहे…
शुभ रात्री!

छापा असो वा काटा असो…..
नाणे खरे असावे लागते…..
प्रेम असो वा नसो…..
भावना शुद्ध असाव्या लागतात…..
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या
फांदिसारखी….कारण झाडाला फांद्या
पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात…!!!
शुभ रात्री

चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि
योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…म्हणून निर्णय चुक
कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा
अनं पुढे जायचं…..।।”जीवनात एक क्षण रडवून
जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल…
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल…..
Good night

good night sms in marathi

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे ,
“नशीबाचा” एक भाग असतो…
शुभ रात्री !

पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवुन ठेवणे, हे आपले “कौशल्य” असते..!!!!
हाक तुमची साथ आमची…
शुभ रात्री

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदणी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपून जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तुला उठवण्यासाठी…
शुभ रात्री

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…मिस यू..
गुड नाइट

कृपया लक्ष द्या…
♥स्वप्न नगरीत
जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ
गादीच्या प्लाटफोर्मवर
येत आहे तरी सर्वांना विनंती
आहे कि सर्वांनी आपआपली
स्वप्ने घेऊन तयार राहावे
आशा करतो कि तुमची झोप
सुखाची जावो ♥
:!! शुभ रात्री !! ♥

good night message in marathi

कितीही मोठा
पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच
होतो ज्याच्या
रक्तातच
जिंकण्याची
हिम्मत
आणि लढण्याची
धमक असते,,,
शुभ रात्री

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा..
म्हणूनच आता निवांत झोपा…
शुभ रात्री!

कागदाची “नाव” होती…
पाण्याचा “किनारा” होता…
आईवडिलांचा “सहारा” होता…
खेळण्याची “मस्ती” होती…
मन हे “वेडे” होते…
“कल्पनेच्या” दुनियेत जगत होतो …
कुठे आलोय या,
“समजूतदारीच्या” जगात…
या पेक्षा ते भोळे,
“बालपणचं” सुंदर होते…!!!
शुभ रात्री

कळीसारखे उमलून
फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही
आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे … !!
!! शुभ रात्री !!

एकमेकांना “good night”
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याचदिवशी संपवायचे
आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचे
शुभ रात्री

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते.
Good Night

उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
शुभ रात्री

Read More : funny poems विनोदी कविता वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

good night sms in marathi

Read More : sambhaji maharaj information वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

Read More : good morning msg in marathi वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

आता झोपतो भावांनो..
जो कोणी शेवट झोपल…
त्यानी whatsapp चा दरवाजा बंद करून
झोपा लय थंडी वाढलेली आहे…
शुभ रात्री

लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते
पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते
शब्द ओठातले आणि
हसताना विसरावे दु:ख जिवनातले.
शुभ रात्री

Good Night Quotes in Marathi

“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर
“तुमच्यामुळे मी आहे..”
ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.
GOOD NIGHT

good night sms in marathi

अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते…
उन्हात चालताना सावलीची
गरज असते…
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते…
आणि…
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.
शुभ राञी

Good Night Messages in Marathi

“जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ
देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,
समजुतदारपणा आणि चांगले संबंध
कायम आयुष्यभर साथ देतात
शुभ रात्री

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात….
ति आपोआप गुंफली जातात….
मनाच्या ईवल्याश्या कोप-यात काही जण
हक्काने राज्य करतात….यालाच तर मैञी
म्हणतात….”जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा
काहीतरी देण्यात महत्व असत….
कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं”
○○शुभ रात्री○○

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो फक्त आपल्याकडे
माणूस KEY
असली पाहीजे…
शुभ रात्री

Good Night Quotes in Marathi

“आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी
त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि
“प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या
शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.
शुभ रात्री

अंधारात चालताना
प्रकाशाचा गरज असते. . . .
उन्हात चालताना सावलीची
गरज असते. . जीवनात जगत
असताना खरच चांगल्या
माणसांची गरज असते. ……
.शुभ रात्री

प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं तीच असतात…..
जी वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त ,,,
दुसर्यांची काळजी घेतात….?
..शुभ रात्री..

“चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,
पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो….
कोणी “कौतुक” करो वा “टिका”….
लाभ तुमचाच आहे …..
कारण….. कौतुक “प्रेरणा” देते,
तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!
शुभ राञी

“झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
कधी विसरु नका.!”
शुभ रात्री

good night sms in marathi


सगळी दु:ख दूर झाल्यावर मन प्रसन्न
होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील…!
शुभ रात्री

हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”…..
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य” कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!!
“शुभ रात्री”

Good Night Quotes in Marathi

“कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका…
आणित्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!”
शुभ रात्री

कमवलेली नाती
आणि जिंकलेले मन
ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!
शुभ रात्री

छोटसं वाक्य
वेळ खूप जखमा देते. कदाचित म्हणूनच घड्याळात फुल नाही काटे असतात.
good night

शुभ रात्री संदेश मराठी

‎चांगल्या माणसावर अन्याय करू नका‬
कारण ‪सुंदर काच‬ तुटली ; तर त्या ‪काचेचे रुपांतर ‬; ‎
धारदार हत्यारामध्ये‬ होत असते….☜
Good Night

विचारश्रोत
“माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली,
तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!
शुभ रात्री

छोटसं वाक्य
माणूस इतर गोष्टीत कितीही
कच्चा असला तरी चालेल,
पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे….!!
वेळ खूप जखमा देते.
कदाचित म्हणूनच घड्याळात *फुल नाही *काटे असतात.
शुभ रात्री

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला_
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
*शुभ रात्री*

मन वळु नये, अशी श्रध्दा हवी…
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी…
सामर्थ्यँ संपू नये, अशी शक्ती हवी…
कधी विसरु नये, अशी नाती हवी…
●|| काळजी घ्या ||●
!!शुभ रात्री !!

“फुलाला फुल आवडतं”
“मनाला मन आवडतं”
“कवीला कविता आवडते”
कोणाला काहीही आवडेल,
“आपल्याला काय करायचंय”
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
शुभ रात्री!

good night sms in marathi

good night marathi quotes

“उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण छान झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही की,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली असेल का?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता,
जगण्याचा प्रयत्न करा आणि
चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर,
मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…”
शुभ रात्री!

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,
एक गोष्ट अशी आहे कि जी
एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
आणि ते असते आपलं आयुष्य.
आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं…
शुभ रात्री !

शुभ रात्री संदेश मराठी

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे,
आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो…
!! शुभ रात्री !!

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
शुभ रात्रि! शुभ स्वप्न…!

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या
मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक
फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
“पण जे सगळ्यांचा विचार करतात
त्यांची प्रगती कायम होत राहते”
शुभ रात्री

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही…
आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…
शुभ रात्री!

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आत
गुड नाईट

समोरच्याला प्रेम देणं,
हि सर्वात मोठी भेट असते…
आणि,
समोरच्याकडून प्रेम मिळविणे, हा सर्वात मोठा सन्मान
असतो…
शुभ रात्री

Good Night in Marathi

सत्य बोलण्याच साहस केल्यास
परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देतो.
शुभ रात्री

सगळीच स्वप्नं पूर्ण
होत नसतात..
ती फक्त,
पहायची असतात…
शुभ रात्री!

मांजराच्या कुशीत लपलय कोण?
ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान,
पांघरुण घेऊन झोपा आता छान….
शुभ रात्री

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य
जीवनात कधी संधी मिळाली
तर सारथी बना स्वार्थी नको…
शुभ रात्री !

शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे..
कारण धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात…
शुभ रात्री शुभ स्वप्न !

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!

वाळूमध्ये पडलेली साखर मूंगी
खावू शकते परंतु हत्ती नाही .
म्हणून छोट्या माणसांना
कधी छोटे समजू नका.
कधी कधी छोटी माणसे सुध्दा
मोठी मोठी कामे करून जातात.
कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका .
जिंकणारे आपला गोल्ड मेडलसुध्दा
मान झुकवूनच घेत असतात ……
शुभ रात्री

Good Night Quotes in Marathi

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो,
जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी…
शुभ रात्री !

लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…
गुड नाईट!

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा
काही शब्द आहेत…
चांदण्यांच्या शीतल पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली
म्हणून इतक्यात झोपू नका … .
कारण सारे जग विश्रांती घेत असताना….
कुणीतरी आपली गोड-गोड
आठवण काढत आहे….. :))))
शुभ रात्री

रात Is झाली
Birds झोपींग
तारे are चमकींग,
चांद Is प्रकाशींग,
Near पास सगळे Are सोईंग,
फिर भी आपण Still जागींग ?
Get In 2 अंथरुन ओढ
तेरा पांघरुन थोडे Relax होईंग,
चांगले Dream देखींग,
Now जल्दी सोईंग,
उद्या early उठींग..!
Good रात्री..!

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
शुभ रात्री!

Read More : love shayari in marathi  प्रेमावरच्या शायरी वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

मनात आठवणी तर खूप असतात…
कालांतराने त्या सरून जातात…
तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात…
जे हृदयात घर करून राहतात
शुभ रात्री

झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात ,
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता …
शुभ रात्री

मन आणि घर किती मोठं आहे
हे महत्वाचं नाही
मनात आणि घर आपलेपणा किती,
आहे हे महत्वाचं आहे…
शुभ रात्री शुभ स्वप्न !

पुस्तकांशिवाय केला जाणारा
अभ्यास म्हणजे आयुष्य,
आणि आयष्यात आलेले
अनुभव म्हणजे पुस्तक…
शुभ रात्री !

Good Night in Marathi

मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..
शुभ रात्री

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री

भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले,
तरी चालतील पण
आम्हाला तसं वागता येणार नाही
कारण घरातल्यांनी सांगितलंय कि
नातं जोडायला शिका, तोडायला नको
शुभ रात्री

ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
शुभ रात्री

ना हालिंग ना डूलींग
नुसता गारठा फिलींग…..
…..शुभ रात्री…

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर
प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण
ह्रदय जोडायला नक्की येतील..!!
★★★·٠ •• !!.. शुभ रात्री ..!!•• ٠·★★★

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही
आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुसाठी
मोठ व्हायचंय..
शुभ रात्री

पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं,
मरताणाही सुंगध देणं यातच आयुष्य सारं असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जगणं सोन्याहून पिवळ असतं …
शुभ रात्री

ताकात लोणी असेल तर चालेल
पण लोण्यात ताक नसावं.
कोळश्यात हिरा असेल तर चालेल
पण हिऱ्यात कोळसा नसावा.
पाण्यात बोट असेल तर चालेल
पण बोटीत पाणी नसावं.
त्याचप्रमाणे
राजकारणात मैत्री असेल तर चालेल
पण मैत्रीत राजकारण नसावं.

*GOOD NIGHT*

पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
.वारा यावा पण
वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा पण
आमावस्या – पोर्णिमा सारखी नको….
शुभ रात्रि…

नातं इतकं सुंदर असावं की,
तिथे सुख दुःख सुध्दा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…
शुभ रात्री !

Good Night Messages Marathi

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसुन-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते,
म्हणून आनंदी रहा…
शुभ रात्री!

तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
शुभ रात्री!

तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद…
शुभ रात्री

जीवनात निर्णय घेण्याची ताकद
ज्या व्यक्तीच्या अंगात आहे,
तो भूतकाळात काय घडलं ह्याचा
विचार न करता वर्तमान व भविष्य
काळाचा विचार करुन पुढे चालेल..
शुभ रात्री

तुझी नी माझी मैञी एक गाठ असावी
कुठल्याही मत भेदाला तिथे वाट नसावी
मी आनंदात असताना हास्ह तुझे असावे
तुझ्या दुःखात असताना अश्रू माझे असावे.
Good Night

झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स…
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर…

शुभ रात्री संदेश मराठी

ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता
कार्य करतो त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.
शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,
शंभर वर्ष जगणं गरजेच नाही,
काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील,,,
शुभ रात्री

ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो…
शुभ रात्री

जे आपल्याला हवं असतं,
ते आपल्याला कधी मिळत नसतं,
कारण जे आपल्याला मिळतं,
ते आपल्याला नको असतं.
आपल्याला जे आवडतं,
ते आपल्याकडे नसतं,
कारण जे आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं….
शुभ रात्री

जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा
मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना,
तिच माणसं आपली असतात.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…
शुभ रात्री !

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणून नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वत:साठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण….
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते.
शुभ रात्री

जेव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी
त्याच्या वेदना
जाणवत नाहीत…
शुभ रात्री!

जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत ते मात्र,
कधीच शोधून मिळणार नाहीत…
शुभ रात्री !

शेतात काय पिकतं त्यापेक्षा
बाजारात काय विकतं हे ज्याला
कळतं तो माणूस जीवनात
निश्चितच यशस्वी होतो..

यशस्वी माणूस तोच होतो
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो
^^ शुभ रात्रि ^^

जी उंची मोठी माणसे गाठतात…
ती काही एका झेपेत मिळालेली नसते…
जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा
काढत असतात… तेव्हा तळमळीने रात्र
रात्र जागून ती उंची गाठलेली असते….!!!
शुभ रात्री… ♥ ♥ ♥

जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार…
पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे…
शुभ रात्री!

Good Night in Marathi

छापा असो वा काटा असो…..
नाणे खरे असावे लागते…..
प्रेम असो वा नसो…..
भावना शुद्ध असाव्या लागतात…..
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या
फांदिसारखी….कारण झाडाला फांद्या पुन्हा
फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात…!!!
शुभ रात्री

चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि
योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..
निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं…..।।।।।
“जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण
हसवून जाईल…
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल…..
Good night

good night sms in marathi

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे ,
“नशीबाचा” एक भाग असतो…

पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात
टिकवुन ठेवणे, हे आपले “कौशल्य” असते..!!!!
हाक तुमची साथ आमची…
शुभ रात्री

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदणी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपून जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तुला उठवण्यासाठी…
शुभ रात्री

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…मिस यू..गुड नाइट

Good Night Messages Marathi

कृपया लक्ष द्या…
:
♥स्वप्न नगरीत
जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ
गादीच्या प्लाटफोर्मवर
येत आहे तरी सर्वांना विनंती
आहे कि सर्वांनी आपआपली
स्वप्ने घेऊन तयार राहावे
आशा करतो कि तुमची झोप
सुखाची जावो ♥
!! शुभ रात्री !! ♥

कितीही मोठा
पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच
होतो ज्याच्या
रक्तातच
जिंकण्याची
हिम्मत
आणि लढण्याची
धमक असते,,,
शुभ रात्री

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा..
म्हणूनच आता निवांत झोपा…
Good Night !

शुभ रात्री संदेश मराठी

कागदाची “नाव” होती…
पाण्याचा “किनारा” होता…
आईवडिलांचा “सहारा” होता…
खेळण्याची “मस्ती” होती…
मन हे “वेडे” होते…
“कल्पनेच्या” दुनियेत जगत होतो …
कुठे आलोय या,
“समजूतदारीच्या” जगात…
या पेक्षा ते भोळे,
“बालपणचं” सुंदर होते…!!!
शुभ रात्री

कळीसारखे उमलून
फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही
आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे … !!
!! शुभ रात्री !!

एकमेकांना “good night”
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याचदिवशी संपवायचे
आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचे
शुभ रात्री

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते.
Good Night

उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
शुभ रात्री

good night sms in marathi

Read More : शिवाजी महाराजांच्या काही प्रेरणादायी कविता वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

Related searches :

good night marathi ?
good night messages ?
गुड नाईट शायरी मराठी love 
share chat good night marathi ?
latest good night messages ?
शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज ?
गुड नाईट स्टेटस ?
गुड नाईट #शुभ रात्री ?

तुमचे आवडते Quotes, Photos कमेंट करून आम्हाला कळवा आणि या Good Night Images In Marathi तसेच Good Night In Marathi शुभ रात्री शुभेच्छा मराठी, शुभ रात्री संदेश मराठी ला Facebook, Whatsapp, Instagram आणि Sharechat या सोशल मीडिया साइट्सवर तुमचे Friend आणि Family यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment