CTET 2020 |government exam

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) परीक्षा ०५ जुलै २०२० रोजी. (रविवार) सीबीएसई सीटीईटी २०२०

परीक्षेचे नाव: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2020 (जुलै)

शैक्षणिक पात्रता:

  • इयत्ता 1 ली ते 5 वी: (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण   (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.

  • इयत्ता 6 वी ते 8 वी: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) B.Ed किंवा समतुल्य

Fee: 

प्रवर्गफक्त पेपर -I किंवा पेपर – IIपेपर – I व पेपर -II
General/OBC₹1000/-₹1200/-
SC/ST/PWD₹500/-₹600/-

परीक्षा:  05 जुलै 2020 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2020

जाहिरात (Notification): पाहा  

Online अर्ज:  Apply Online  [Starting: 24 जानेवारी 2020]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *