100+ Happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Anniversary Wishes in marathi – आपल्या नात्यातील खास जोडप्याला शुभेच्छा देऊन आपण त्यांच्या सुखात आणखी थोडी सुखाची भर घालून त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Marriage Anniversary Wishes in Marathi हे मेसेज आपण जोडप्याला शेअर करून त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.

Happy Anniversary Wishes In Marathi | 100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Marathi anniversary wishes

सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.


प्रेम हे कधीच अपूरे राहत नाही
एकमेकांत असलेला विश्वास
अधुरा असलेला श्वास
एकमेकांची असलेली कहाणी
राजाला मिळाली राणी
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा


कधी भांडतो कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच भांडत राहू असेच रुसत राहू,
पण नेहमी असेच सोबत राहू !
Happy Anniversary My Love 💕


नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


मी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकी
एक आहे जो असे म्हणू शकतो की
माझी चांगली मैत्रीण आणि पत्नी
एक समान स्त्री आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
यश तुमाला भर भरून मिळू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा


ईश्वरास हीच प्रार्थना करतो की तुमची जोडी कायम अशीच राहो आयुष्यात येणाऱ्या सुख दुःखांचा सामना तुम्ही सोबत करावातुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा


कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही …
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले ..
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.
Happy Anniversary ❤️


लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…
आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात माझ्या मागे
खंबीरपणे उभ राहून मला साथ देणारी…! माझ्यापेक्षा
सरसचं खरंतर बायकोही एक मैत्रीण प्रेयसी,असते ती
संसार रथाच एक चाक असते. बायकोमुळे आयुष्यातील
दुःखे कमी होतात अन सुखे द्विगुणीत होतात अशीच माझी
बायको समजूतदार नेहमी पाठीशी उभी राहणारी,
घरसंसारात रमणारी जिवापाड प्रेम करणारी जिवलग
बायको मैत्रीण आणि बरच काही.
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप-खूप शुभेच्छा💓


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला सांभाळून घेते
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते
जशी की तू…
Happy Anniversary My Husband 😘


तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


या सलगिराह ला मला गिफ्ट मध्ये
तू आणि तुझा वेळ हवा आहे.
जो फक्त माझ्यासाठी असेल.
Happy wedding anniversary my sweetheart ❤️


भरतीवेळी फेसाळलेला महासागर आणि हाती तुझा हात रेश्मा स्पर्श या रेतीचा तशीच प्रेमळआपल्या दोघांची साथ तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ
पक्ष्यांच्या गुजनाने होते
प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या
हास्याने सुंदर होईल ही
लग्नाच्या वाढदिवसाची ही संध्याकाळ
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..💑


माझा नवरा, माझा सोबती, प्रेमी,
सहकारी आणि मित्र, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र
आहोत, तरीही मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही.
तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.💐❤️


मला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्या
सर्वात सुंदर स्त्रीला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐


Wish करतो मी तुम्हाला तुमच्या सालगीऱ्याला, असेच तुम्ही आनंदी राहो ही प्रार्थना करतो मी देवाला …


प्रेम हे कधीच अपूरे राहत नाही
एकमेकांत असलेला विश्वास
अधूरा असलेला श्वास
एकमेकांची असलेली कहाणी
राजाला मिळाली राणी
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आपण कितीही भांडलो कितीही
अबोला धरला तरी ,
प्रेम कधीही कमी होणार नाही
लग्न वर्धापण दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा ,My Love💖


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस
काय सांगू कोण आहेस तू…..
फक्त देह हा माझा आहे
त्यातील जीव आहेस तू…..
Happy Wedding Anniversary
My love ❤️😘


डोळ्यात तुझ्या मी माझं भविष्य पाहतो
या शुभ दिवशी घेऊन शपथ देवाची
आयुष्यभर साथ देण्याचे वचन मी तुला देतो
I Love You बायको..😘


सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो हे असंच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो हि
लग्न दिवसाची घडी कायम
Happy marriage anniversary partner🌹


प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,हीच इस्वरचरणी प्रार्थना करतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..


जीवनात नेहमी तू माझ्या सोबत रहा, आणि माझ्या सोबतच नेहमी हसत रहा.
Happy anniversary ❤️


आठवणींच्या क्षणांचे
पडसाद यावेत पुन्हा पुन्हा
तशा शुभेच्छा..
आणि मनस्वी आनंद देणाऱ्या
रंगीबिरंगी सुखस्वप्नांसाठी
दरवळणाऱ्या सदिच्छा….


तुमची प्रेम कहाणी आनंदाच्या फुलांनी बहरत राहावी.तुमचे प्रेम दररोज अधिकाधिक वाढत जावो. Happy anniversary dear.. 🌹


समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.


स्वतालाच विसरून स्वतालाच
प्रेम म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम अस गाण असत
मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का
Happy anniversary husband ❤️


दोन मन जुळतात तेव्हा
अक्षतांचा पाऊस पडतो,
स्पर्शात स्पर्श विरघळतो तेव्हा
संसार सुखात न्हाऊन निघतो…


आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
आपल्या प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुझ्यामुळे
I love you wife 😘


एक तारा असा चमकावा,
ज्यात तुम्ही दोघी नेहमी असावेत.
तुमच्याकडे पाहून त्या
चंद्रालाही सदैव प्रश्‍न पडावेत
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, बायको! आमचे सुंदर बंधन सदैव टिकू दे! ❤️


प्रेमाचा मार्ग लांब आणि वळणदार आहे, परंतु आम्ही नेहमीच अडचणींना तोंड देत एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. मला आशा आहे की आमच्या वर्धापनदिनानिमित्त, हा प्रवास आम्हाला आणखी अनेक वर्षे आनंद देत राहील!
Happy anniversary..


प्रत्येक वेळी जेव्हा मी आम्ही सामायिक केलेल्या अविश्वसनीय प्रेमाचा विचार करतो तेव्हा माझे हृदय वितळते. मला आशा आहे की ते पुढील अनेक वर्षे भरभराट आणि विस्तारत राहील.
Happy Anniversary my love..💕


जेव्हा तुम्ही आजूबाजूला असता, तेव्हा माझी लाली दूर ठेवणे माझ्यासाठी कठीण असते. मला आशा आहे की तो फक्त एक नियमित दिवस किंवा आमचा लग्नाचा दिवस असला तरीही तुम्ही माझ्याशी चिकटून राहाल.


तू माझ्या आयुष्यात आहेस याचा मला आनंद आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पुन्हा एकदा धन्यवाद!
Wishing you a happy anniversary ❤️

Leave a Comment