Happy Diwali Wishes In Marathi 2023 : दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात, हा भारतात आणि जगभरात साजरा केला जाणारा एक चैतन्यशील आणि आनंदी उत्साह असणारा महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे. हे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे आणि वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सणात आपण तेलाचे दिवे आणि मेणबत्त्या लावणे, रंगीबेरंगी रांगोळी डिझाइन्सने घरे सजवणे आणि फटाके फोडून आपण सर्वजण हा सण साजरा करतो. भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण करण्यासाठी कुटुंबे एकत्र येतात, आणि संपत्तीची देवी लक्ष्मी सारख्या देवतांना प्रार्थना केली जाते. काही प्रदेशांमध्ये दिवाळी ही हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून दिवाळीला सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. हा सण एकता, आनंद आणि आशेचे नूतनीकरण वाढवतो, यामुळे चिंतन आणि उत्साहानी आपण साजरा करतो.
सर्व मित्र परिवाराला दीपावलीच्या
धनदायी ,प्रकाशमय,
चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा!!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
Diwali Banner In Marathi.
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला,
हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे
आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
Diwali Wishes In Marathi.
दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी,
अत्तरे घमघमाट लाडू,
चकल्या कडबोळ्यांनी सजले
ताट पणत्या दारांत एकशेसाठ,
आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
Happy Diwali Wishes Images In Marathi 2023.
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !
Happy Diwali Shubhechya In Marathi 2023.

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदिल,
आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!
Diwali Status In Marathi 2023.
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर
धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
हॅपी दिपावली स्टेटस.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी
स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
Happy Diwali Message In Marathi 2023.

चारी दिशांत तार् यांचा झगमागाट
सगळीकडे आनंदाच उल्हास लक्ष्मीची
पावले पडावी तुमच्या घरात अशी
व्हावी शुभ दीपावलीची सुरवात
=शुभ~दिपावली=
Diwali Wishes In Marathi.
सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला
एक नवा उजाळा देवू दे…
शुभ दीपावली शुभेच्छा 2023.

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा दिवाळी सण आला
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वाँना
शुभ दिपावली
Happy Diwali Messages In Marathi 2023.
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक
नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत
माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dipawali Wishes In Marathi 2023.
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास ♥
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज अशा
मंगल दिवाळीच्या शुभेच्छा
दीपावली हार्दिक शुभेच्छा मराठी 2023.
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला
आम्ही विसरू शकत नाही. शुभ दिपावली!
Happy Diwali Chya Hardik Shubhechha In Marathi.
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदिल,
आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी!!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा
दीपावली शुभेच्छा | Dipawali Status In Marathi 2023.
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो
ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी
आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
हॅपी दीपावली स्टेटस | Happy Diwali message In Marathi.
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !! हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली *
happy Diwali images in Marathi hd.
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत
तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
दिवाळीचा मेसेजेस मराठी | Diwali Wishes In Marathi.
दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे,
बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Diwali message in Marathi.
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!
! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे…!!
दीपावली मराठी एसएमएस | Happy Dipawali Marathi Sms 2023.
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Diwali Wishes In Marathi 2023.
धन त्रयोदशी !! नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !! बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !! आपला संपूर्ण दीपोत्सव
मंगलमय होवो… शुभ दीपावली !
Happy Diwali Status In Marathi 2023.
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश…
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश…
मिळो सर्वाना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश…
असा साजारो होवो आपला सर्वांचा दिवाळ सण खास!!!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेछा…
Happy Diwali wishes in Marathi । Shubh Diwali in Marathi.
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
(¯•๑۩۞۩:♥♥ :||
दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा ||
♥♥ :۩۞۩๑•¯)
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…
Diwali greetings in Marathi / दीपावलीच्या शुभेच्छा.
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.
Happy Diwali Wishes In Marathi 2023.
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती…
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी…
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती…
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…
आपणास व आपल्या कुटुंबास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Diwali message in Marathi / दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी.
॥ धनाची पुजा॥ ॥ यशाचा प्रकाश॥ ॥
किर्तीचे अभ्यंगस्नान॥ ॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥
॥ संबंधाचा फराळ॥ ॥ समृध्दीचा पाडवा॥
॥ प्रेमाची भाऊबीज॥ अशा या दिपावलीच्या
आपल्या सहकुटुंब ,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!
Diwali status Images in Marathi.
हि दिवाळी आपणांस व आपल्या
कुटुंबीयांस सुखाची, सम्रुद्धीची
व भरभराटिची जावो .
Diwali whatsapp messages in Marathi / Diwali status in Marathi.
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
Happy Diwali SMS in Marathi.
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे
दिप उजळू दे, लक्ष्मीच्या
पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू
दे. शुभ दिपावली!
Dhantrayodashi wishes in Marathi / Dhantrayodashi in Marathi.
पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो
तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Diwali Pic in Marathi.
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला
आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!
Tulsi Vivah Marathi Messages (तुळशी विवाह).
दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी . . . . वसुबारसेला ।।१।।
दिन दिन दिवाळी आरोग्य सांभाळी . . . . धनत्रयोदशीला ।।२।।
दिन दिन दिवाळी दुःखाला पिटाळी . . . . नर्कचतुर्दशीला ।।३।।
दिन दिन दिवाळी लक्ष्मीला सांभाळी . . . . अश्विन आमावस्येला ।।४।।
दिन दिन दिवाळी नववर्षाची नवाळी . . . . बळीप्रतिपदेला (पाडव्याला) ।।५।।
दिन दिन दिवाळी भावाला ओवाळी . . . . यमद्वितियेला (भाऊबीजेला) ।।६।।
Happy Diwali Picture in Marathi 2023.
सहा दिवसांची ही दिवाळी
आपणा सर्वांना सुखासमाधानाची आणि समृद्धीची जावो.
सरत्या वर्षासमवेत नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ….
Happy Diwali Message In Marathi.
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली,
लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी.
diwali padwa wishes in marathi | marathi diwali messages.
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या
अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…
Happy Diwali for family In Marathi 2023.
आनंदाची मुक्तहस्तपणे उधळण करते ही
दिवाळी आप्तजणांच्या गाठीभेटी घडवून
आणते ही दिवाळी सर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळी
Diwali Messages In Marathi (दीवाली मैसेजेस इन मराठी).
ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून
टाकते ही दिवाळी सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी लहानांसाठी
मजाच मजा घेऊन येते ही दिवाळी खमंग
फराळाचा आस्वाद घ्यायला देते ही
दिवाळी भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी अशी
सर्वांचा आनंद द्विगुणीत करते ही
दिवाळी तेव्हा माझ्याकडून सुद्धा
सर्वांना दिपावलीच्या मनःपुर्वक
हार्दिक शुभेच्छा 🙂
Diwali Wishes In Marathi: आम्हाला आशा आहे की Happy Diwali Status in Marathi 2023 तुम्हाला आवडले असतील. जर तुमच्या कडे सुद्धा असेच Happy Diwali Images in Marathi 2023 मध्ये असतील तर आमच्या सोबत नक्की शेअर करा आम्ही ते आमच्या या लेखामध्ये जोडू.
आम्ही तुमच्या या शोधक्रिया साधार करण्याचा प्रयत्न करत आहोत:
Dhantrayodashi wishes in Marathi / Dhantrayodashi in Marathi., Diwali greetings in Marathi / दीपावलीच्या शुभेच्छा., Diwali message in Marathi / दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी., Diwali Messages In Marathi (दीवाली मैसेजेस इन मराठी)., diwali padwa wishes in marathi | marathi diwali messages., Diwali whatsapp messages in Marathi / Diwali status in Marathi., Happy Diwali Message In Marathi, Happy Diwali Message In Marathi 2023., Happy Diwali Quotes In Marathi 2023., Happy Diwali Wishes In Marathi 2023., Happy Diwali wishes in Marathi । Shubh Diwali in Marathi., Tulsi Vivah Marathi Messages (तुळशी विवाह)., दिवाळीचा मेसेजेस मराठी | Diwali Messages In Marathi., दीपावली मराठी एसएमएस | Happy Dipawali Marathi Sms 2023., दीपावली शुभेच्छा | Dipawali Wishes In Marathi 2023हॅपी दीपावली स्टेटस | Happy Diwali Status In Marathi, दीपावली हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 | Happy Diwali Chya Hardik Shubhechha And Wishes In Marathi., शुभ दीपावली शुभेच्छा 2023 | Happy Diwali Wishes In Marathi 2023., हॅपी दिपावली स्टेटस | Diwali Status In Marathi 2023.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022
Birthday Wishes In Marathi For Father | 100+ वडिलांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा
Birthday Wishes For Brother In Marathi Quotes | 50+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
{Best} Ganpati Quotes In Marathi | 50+ गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati status