100+ ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठी मध्ये २०२3 | 77th Independence Day Quotes In Marathi 2023 |

Independence Day Quotes in Marathi: स्वातंत्र्य दिनाला खूप महत्त्व आहे कारण तो एखाद्या राष्ट्राच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे स्मरण करतो. स्वातंत्र्य दिन हा स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या नायकांचे आणि नेत्यांचे चिंतन आणि स्मरण करण्याची वेळ आहे, ज्यांनी लाखो लोकांना दडपशाहीविरुद्ध उठण्याची प्रेरणा दिली. हा दिवस त्यांच्या धैर्य, लवचिकता आणि न्याय आणि समानतेसाठी अटल वचनबद्धतेचा सन्मान करण्याचा आहे. हा दिवस खूप ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्वाचा आहे कारण तो स्वराज्य आणि सार्वभौमत्व प्राप्त करण्यासाठी लोकांचा कठोर संघर्ष, त्याग आणि दृढनिश्चय दर्शवतो.

आपण सर्व जण वेळोवेळी आपलं देशावर प्रेम जाहीर करत असतात. त्यात स्वातंत्र्यदिन असेल तर ती भावना आणि उत्साह खूप निराळाच असतो. अशा महत्वाच्या दिवशी आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना या दिवसाबाबतचे कोटस, मेसेजेस आणि संदेश आवर्जून पाठवतो. आपण वॉट्सअप ,फेसबुक पोस्ट असो इन्स्टाग्राम वरती स्टोरी असो वा आपण प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi) शेअर करत असतो.त्यामुळेच आम्ही घेऊन आलोय सुंदर आणि मनात उत्सहा आणि राष्ट्र प्रेम व्यक्त करणारे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाच्या संदेश मराठी मध्ये.

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi)

वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Independence day

 

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Independence day

 

Independence Day Quotes In Marathi
Independence Day Quotes In Marathi
 
स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची भावना
तुमच्या हृदयाला प्रज्वलित करू दे
आणि तुम्हाला महान गोष्टी साध्य करण्यासाठी प्रेरणा दे.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
Happy Independence day

15 August Independence Day Wishes in Marathi

जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा आपला
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day
 
Independence Day Quotes In Marathi
देश आपला सोडु नका कोणी,
नातं आपलं तोडू नका कोणी..
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे,
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे..
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Independence day

77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा / 15 August Independence Day Messages in Marathi

आपण भूतकाळाचा सन्मान करू या,
वर्तमानाची कदर करूया आणि आपल्या देशाचे
उज्ज्वल भविष्य घडवू या. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
Happy Independence day
 
Independence Day Quotes In Marathi
Independence Day Quotes In Marathi
दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence day

 

IndIndependence Day Quotes In Marathiependance Day Quotes In Marathi
Independence Day Quotes In Marathi
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence day

७७ व्या 15 ऑगस्टसाठी स्टेटस (15 August Messages in Marathi 2023)

या स्वातंत्र्यदिनी, आपल्या स्वातंत्र्यासाठी
लढलेल्या सर्व शूर वीरांना
कृतज्ञता व्यक्त करूया स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
Happy Independence day

 

दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे
तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी
राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence day

 

Independence Day Quotes In Marathi
Independence Day Quotes In Marathi
प्रेम तर सगळेच करतात,
आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात,
कधी देशाला प्रियकर बनवून पाहा,
सगळेच प्रेम करतील तुमच्यावर..
भारत माता की जय..!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence day

७७ व्या स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा (Top Happy Independence Day Quotes In Marathi 2023 )

स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence day

Independence day images in Marathi

Independence Day Quotes In Marathi
Independence Day Quotes In Marathi
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे
आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Independence day

Independence Day SMS Marathi

देश आपला सोडो न कोणी
नात आपले तोडू ना कोणी हृदय
आपले एक आहे देश आपली शान
आहे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence day

Independence day images in Marathi

Independence Day Quotes In Marathi
Independence Day Quotes In Marathi
ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Independence day

७७ व्या स्वातंत्र्यदिनासाठी खास एसएमएस ( 77th Happy Independence Day Quotes In Marathi for status)

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Independence day

 

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं
रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
काही नशा तिरंग्याच्या ध्वजाची असते,
काही नशा मातृभूमीचा अभिमान आहे,
आम्ही हा तिरंगा सर्वत्र लाटू,
हा नशा भारताचा आहे.
-हॅप्पी स्वातंत्र्य दिन
Happy Independence day

Independence day images in Marathi

Independance Day Quotes In Marathi
Independance Day Quotes In Marathi
आयुष्य सुंदरच असतं.
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence day

 

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

स्वातंत्र्यदिनासाठी चारोळ्या आणि शायरी (77th Independence Day Shayari In Marathi for WhatsApp)

तिरंगा हा आमचा शान-ए-झिंदगी आहे
वफा-ए-ज़मी हा जगाचा देश आहे,
आम्ही देशासाठी मरण्याचे मान्य करतो,
आम्ही अखंड भारताच्या स्वप्नाबद्दल उत्कट आहोत ..
!! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

Independence Day Status in Marathi

अनेकांमध्ये मध्ये एकता आहे.
म्हणून आमचा देश महान आहे. ♥️
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

 

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच
फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान
याची वाढवू स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

15 August Independence Day Quotes For WhatsApp & Facebook in Marathi

जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मंगले
शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती
त्वामहं यशोयुतां वंदे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

 

तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन् हिरवा रंगले न जाणो
किती रक्ताने तरी फडकतो नव्या
उत्साहाने स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
Happy Independence day

Happy Independence Day Marathi 2023

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Independence day

 

प्रत्येकजण ते करतो प्रत्येकजण
मेहबूबवर मरण पावला,
देशाला कधीही मेहबूब बनवा
प्रत्येकजण तुमच्यावर मरेल !!!
जय हो इंडिया
Happy Independence day

७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठी मध्ये २०२3 | 77th Independence Day Quotes In Marathi 2023 for status india

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Independence day

 

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला जसे
इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता
भ्रष्टाचारमुक्त भारत करूया
Happy Independence Day

Independence day Shayari in Marathi

भारताची संस्कृती जगात प्रतिध्वनीत आहे,
आकाशात चमकणारा देशाचा तारा!
चला स्वातंत्र्यदिनी एकत्र करूया,
आमचा तिरंगा प्रार्थनेच्या उंचीवर तरंगत रहावा !!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा …
Happy Independence day

 

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी
अनेकांनी केले बलिदान वंदन तयांसी करुनिया
आज गाऊ भारतमाताचे गुणगान
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठी मध्ये २०२3 | Independence Day Quotes In Marathi 2023 for WhatsApp

बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनि राहो!
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
Happy Independence day

Independence Day Banner In Marathi

मुक्त आमचे आकाश सारे झुलती
हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी
नभी आनंद आज उरी नांदे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

 

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आम्ही…
Happy Independence day.

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Best 77th Happy Independence Day Quotes In Marathi)

जयोस्तुते जयोस्तुते
श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती
त्वामहं यशोयुतां वंदे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

 

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो…
दे सलामी, या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे…
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

Swatantra Din SMS Marathi

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या
प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा
उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Top 77th Happy Independence Day Quotes In Marathi)

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान.
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy independence day.

Independence day suvichar in marathi

कधीच न संपणारा आणि शेवटच्या
श्वासा पर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence day

 

सदैव फडकत राहो तिरंगा आपुला…
सर्व जगात प्रिय देश आपुला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi for WhatsApp status)

उत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला !
नतमस्तक आम्ही त्या सर्वांना
ज्यांनी भारत देश घडविला !!
स्वातंत्र्यदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !
Happy Independence day

 

सुंदर आहे जगात सर्वात,
नावंही किती वेगळं आहे,
जिथे जातपात आणि भाषेपेक्षा,
देशप्रेम महत्त्वाचं आहे,
असा भारत देश आमचा आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Independence day

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Top 77th Happy Independence Day Quotes In Marathi for Facebook status)

मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी रानेवने,
स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Independence day

 

मी आशा करतो की तुम्हाला आमच हे Independence Day Quotes In Marathi, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठी मध्ये कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

People also ask:

Leave a Comment