नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे inmarathi.in या ब्लॉग वरती स्वागत आहे. जर तुम्ही happy quotes in Marathi मध्ये वाचणार असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला Best happiness quotes marathi मध्ये वाचायला मिळतील, म्हणून मित्रांनो या पोस्ट ला शेवट पर्यंत नक्की वाचा.
.
.
आनंदासाठी काम केले तर सुख मिळणार नाही,
पण आनंदाने काम केले तर सुख नक्कीच मिळेल.
मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत कारण मी त्यांच्या साठी खासच आहे जे मला चांगले ओळखतात.
आनंद नेहमी चंदना सारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो.
आनंदी राहण्यासाठी एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडून ठेवा, इतरांकडून नाही.
तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
तर तो तुमचाच दोष आहे.
Happiness quotes in marathi

खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
एखादी व्यक्ती तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातल चांगलं पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे. आणि दुसऱ्याला मोठे म्हणण्याचा मोठेपणा तुमच्याकडे आहे.
Read More: 1000 + Happy birthday wishes with images.
Read More: 1000 + Good morning quotes with images.
आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे.
तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्याला वाटाल,
तेवढाच किंबहुना जास्त आनंद
तुम्हांला प्राप्त होत असतो.

सुख ही मानसिक सवय आहे तिला लावून घेणे आपल्यावर आहे, तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी व्हाल.
परिश्रमातून आनंद निर्माण होत असतो;
क्रोधातून किंवा आळसातून नव्हे.
सतत कामात राहिल्याने मनुष्याचे जीवन सुखी बनते.
सुख कणभर गोष्टीत लपल असत फक्त ते मणभर जगता यायला हवं.
जो आनंदी राहतो तो इतरांना पण आनंदी करतो.
आनंदाचा स्रोत तर तुमच्याजवळ आहे.
अन्यत्र त्याचा शोध घेणे केवळ व्यर्थ आहे.
quotes in marathi on life

सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जात बळजबरी केली तर मरून जात, निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगद येऊन बसत.
आयुष्य एक उत्सव आहे तो
रोज साजरा करा .
आनंदी राहणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
यशस्वी व्यक्ती आनंदी असेल की नाही माहीत नाही पण आनंदी व्यक्ती यशस्वी अवश्य होतो.
वेळ म्हणतो मी परत नाही येणार काय माहीत तुला हसवणार की रडवणार जे जगायचे तुला या क्षणाला जगून घे कारण या क्षणाला मी पुढच्या क्षणापर्यंत नाही अडवू शकणार म्हणून नेहमी आनंदी रहा.
Happy life quotes in marathi

आनंदी वृत्ती आणि समाधान ही
फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.
प्रसन्नता सर्व सद्गुणांची जननी आहे.
लोक जीवनात इतकेच आनंदी असू शकतात जेवढे ते मनाने ठरवतील.
हसणे हि निसर्गाने आपल्याला दिलेली अनोखी देणगी आहे आणि आपण ती जेव्हा अन जिथे हवी तशी उधळू शकतो.
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका.
जीवनात जगाला नाही,
तर स्वतःला बदला,
जग आपोआपच बदलून जाईल.
क्षणभर आनंदी रहा,
तो क्षण म्हणजे तुझं आयुष्य.
जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो,
जेव्हा बाकी सर्व तुमच्या
हरण्याची वाट बघत असतात.

पाणीचा थेंब जेव्हा समुद्रात असतो
तेव्हा त्याचे काही ही अस्तित्व नसते,
पण तोच जेव्हा हा एखाद्या झाडाच्या पानावर असतो
तेव्हा तो मोत्यासारखा चमकतो.
तुम्हालाही जीवनात अशी जागा मिळवायची आहे कि मोत्यासारखे चमकाल,
कारण गर्दीत तुमची ओळख दाबून जाईल.
मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा
एक पूल म्हणजे
खेळकरपणा होय.
आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले,
आता कळले आनंदी तर ते होते
जे आनंद वाटत होते.
Happiness quotes in marathi || quotes on life in marathi
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका.
कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो.
आयुष्य खुप कमी आहे, ते
आनंदाने जगा…..
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा….
क्रोध घातक आहे, त्याला
गाडुन टाका….
संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा….
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा….
Read More : All types of recipes in marathi | सर्व प्रकारच्या recipe येथे वाचा..
हास्य हा एक उत्तम उपाय आहे…
संकटाना समोर जाण्यासाठी,
मनातील भीती दूर करण्यासाठी आणि
झालेलं दु:ख लपवण्यासाठी .
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.