अनुक्रमाणिक
cough medicine (७ उत्तम उपाय) :
1) मध आणि मोसंब्याचा रस समप्रमाणात मिसळावा.
2) एक चहाचा चमचा मधात थोडी बॅन्डी मिसळावी.
3) एक चहाचा चमचा मधात लसणीच्या रसाचे काही थेंब मिसळावेत.
Read More : water benefits drinking | पाणी पिण्याचे फायदे
4) एक चहाचा चमचा मधात एक कप द्रक्षाचा रस मिसळावा हे मिश्रण नेहेमी उपयोगी पडते
5) एक चहाचा चमचा कांद्याच्या रसात एक चहाचा चमचा मध मिसळून हे मिश्रण ३ ते ४ तास तसेच ठेवून नंतर द्यावे. हे उत्तम कफ सिरप आहे.
6) बदाम रात्रभर भिजत घालून त्याची साल काढावी. या बदामाची पेस्ट थोडे लोणी आणि साखर यांच्याबरोबर घेतल्यास कोरड्या कफात उपयुक्त ठरते.
7) साखर खाल्ल्याने मोठ्या मुलांमध्ये कफ कमी होऊ शकतो.
homemade medicine for fever (तापावरती 3 उत्तम उपाय) :
1) ताप १०४ डिग्री फॅ. च्या वर गेला असेल किंवा कमी तापात देखील मूल अस्वस्थ असेल तर नळाचे पाणी घेऊन त्याने स्पंजिंग करावे. जर खूप थंड पाणी वापरले तर त्याने थंडी भरुन येईलआणि ताप कमी होण्यास मदत होणार नाही.
2) शरीरातील जास्त उष्णता खेचून घेणे हा स्पंजिंगचा फायदा आहे. मुलाला पंखा सुरु ठेवून थंड ठिकाणी ठेवावे. त्याचे कपडे काढून नळाच्या पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून घ्यावा आणि मुलाच्या शरीराभोवती गुंडाळावा. टॉवेल गरम किंवा उबदार झाला की काढून घ्यावा आणि ताप कमी होईपर्यंत सारखे करावे.
3) स्पंजिंग केल्याने सर्दी होते हा एक गैरसमज आहे. काही प्रमाणात तो खराही आहे पण जास्त तापाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्दी झाली तर ती सहजपणे कमी करता येते.
Read More : बदाम खाण्याचे फायदे |almonds benefits | healthy diet
Homemade cold medicine ( सर्दीवर ४ उत्तम उपाय) :
1) कोरड्या आणि चोंदलेल्या नाकासाठी साध्या क्षारयुक्त किंवा मीठ घातलेल्या पाण्याचे थेंब नाकात घालावेत. १/४ टेबलस्पून मीठ चार मिली पाण्यात घालून हे थेंब तयार करावेत. थोड्या-थोड्या दिवसांनी ताजे मिश्रण बनवावे आणि ते फ्रीजमध्ये ठेवावे. स्वच्छ ड्रॉपरने रोज ३ ते ४ वेळा दोन्ही नाकपुड्यांमध्ये २ थेंब घालावेत.
2) डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषधी युक्त ड्रॉप्स वापरु नयेत, कारण याच्या जास्त वापराने नाकाच्या श्लेष्मल आवरणाचा दाह होतो, आणि नाक सतत चोंदते.
3) थोडे लसणाचे तेल काद्यांच्या रसात मिसळून ते एक कप पाण्यात मिसळावे आणि त्यांचे थेंब नाकात घालावेत. (homemade medicine foe cold).
4) आल्याचा चहा किंवा १ चहाचा चमचा आल्याचा रस समभाग मधात घेतल्यास फायदा होतो.