पोटाची चरबी कमी करण्याचे काही घरगुती उपाय | how to reduce belly fat |

Read More : पोटाची चरबी कमी करण्याचे काही घरगुती उपाय

लिंबू पाणी :
१. लिंबू पाणी आपल्या शरीराची कार्यप्रणाली
व्यवस्थित ठेवते.
२. आपल्या कमरेच्या बाजूला एकत्र झालेली चरबी की
करण्यासाठी लिंबू पाणी मदत करते .
३.लिंबू पाणी आपल्या शरीरात चरबी कमी करणाऱ्या
घटकालाही वाढवते.

  • आले :
    १. आले आपल्या शरीराचे तापमान वाढवते.पोटाची
    चरबी कमी होण्यास मदत मिळते.
    २. आल्याच्या सेवनाणे कोर्टिसोल चे प्रमाण कमी
    करता येते तसेच आपल्या शरीरातील ऊर्जा नियंत्रित
    करते .जर आपण भाजीमध्ये आले नाही टाकू शकत
    त्यांनी चहामध्ये टाकावे
  • माश्याचे तेल किंवा मासे :
    १.पोटाची चरबी कमी करण्यासाठी माश्याच्या तेलाचे
    सेवन करावे.
    २.माश्यात असलेले आईकोसिपेंटिनोइक एसिड,
    डोकोसुहेक्सीनोइक एसिड व लिनोलेनिक एसिड़
    पोटाची चरबी कमी करते.
पोटाची चरबी कमी करण्याचे काही घरगुती उपाय
  1. चरबी कमी करण्यासाठी रामबाण उपाय :
    साहित्य : १०० ग्रॅम मेथी,४० गरम ओवा ,२० ग्रॅम
    काळे जिरे हे प्रमाण वजन करून घ्यावे. हे एका
    व्यक्तीचे प्रमाण आहे .

कृती :
१. वरील तिनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य
तापमानात (लालसर होई पर्यंत) वेगवेगळ्या भाजून
घ्याव्यात
२. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून
पावडर करावी.
३. रात्री झोपताना १ चमचा पावडर १ कप कोमट
पाण्याबरोबर घ्यावी.


परिणाम :-
१. हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही
कानाकोपऱ्यात साचलेली घान मळादवारे अथवा
लघवीदवारे बाहेर निघून जाते.
२. ३ महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली
चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला
लागतात.

३. शरीर सुंदर होते

फायदे :-१. हाडे मजबूत होतात.
२.केसांची वाढ होते.
३.स्त्रियांना तरुणपणी किंवा लग्नानंतर येणारी
मरगळ ,मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत होते .

इतर काही उपाय :
१.१ चमचा जिरे दररोज सेवन केल्याने चरबी कमी
होण्यास मदत होते.
२. लवकर झोपून लवकर उठावे.
३. दररोज सूर्यनस्कार आणि त्याच्या सर्व क्रिया
सर्वांगसन ,पदमासन ,भुजंगासन करावे.
४. दररोज काही ग्रॅम बदाम खाल्याने २४ आठवडयात
कमरेची साइज कमी होण्यास मदत होते.
५. सकाळी योगासने करावी.
६. सोयाबीनचा आहारात समावेश करावा कारण त्यामधे
असलेले आइसोफ्लेवंस नावाचे प्रोटीन पोटाची चरबी
कमी करते.

पोटाची चरबी कमी करण्याचे काही घरगुती उपाय

चरबी कमी करणारे खाद्यपदार्थ :

ग्रीन टी :
१. ज्यांना आपले वजन कमी करावयाचे
आहे ,त्यांच्यासाठी ग्रीन टी फार उपयुक्त आहे .
२. शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी ग्रीन टी चा
उपयोग होऊ शकतो.

शेंगदाणा :
१.शेंगदाण्या पासून तयार करण्यात आलेल्या तेलात फ़ैटस
असतात मात्र तुमचे वजन कमी
करण्यासाठी याचा उपयोग होतो. मात्र किती वापरावे
याबाबत काळजी घ्या.

मसूर डाळ :
१. मसूर डाळीमध्ये प्रथिने आणि तंतूचे प्रमाण अधिक
असते.
२.तुमच्या शरीरातील रक्तातील प्रमाण कमी
करण्यासाठी मसूर डाळ लाभदायक असते.
३. कोलेस्ट्रोलही योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी याचा
फायदा होतो.

ताक :
१. फ़ैटस आणि कॅलरीज कमी करण्यासाठी ताकाचा
वापर होतो.
२.शरीराची तहान भागविण्यासाठी थंडपेये आणि इतर
पेये घेऊन कॅलरीज वाढविण्यापेक्षा
ताक पिलेले योग्य . त्यामुळे शरीराला आवश्यक अशी
पोषक तत्त्वे मिळतात.

Leave a Comment