In marathi birthday wishes | वाढिवसानिमित्त शुभेच्छा

In marathi birthday wishes – मित्रांनो वाढदिवस हा प्रत्येकासाठी अतिशय खास दिवस असतो, या दिवसाची वाट सगळीच जण आतुरतेने बघत असतात ,आणि हा दिवस अधिक special करण्यासाठी inMarathi.in घेऊन येत आहे. Happy birthday quotes, Happy birthday wishes, vadhdivsachya hardik shubhecha हे कलेक्शन ,जर तुम्हाला आवडले तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अश्याच नविन नविन पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवश्य भेट दया…


.

.

.

.

.

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं कधीच नाही शक्य !! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणू पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


तुझा वाढदिवस अनमोल असावा, जीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा, इंद्र धनुचे सप्तरंग बहरत यावे तुझ्या जीवनी , दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा या शुभदिनी..


तुझं माझं नातं खास आहे, कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील, पण त्या शुभेच्छांमध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील, तुझे रुसणे फुगणे मला आवडते, त्यातूनच तुझे माझे नाते फुलते, हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा, तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !


जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!


काका तुम्ही मला कायम मुलासारखेच प्रेम दिले, मुलाप्रमाणेच जपले. वडिलांप्रमाणेच माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात. तुमच्या या मुलाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणू पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


तुझा वाढदिवस अनमोल असावा,
जीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा,
इंद्र धनुचे सप्तरंग बहरत यावे तुझ्या जीवनी ,
दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा या शुभदिनी..


तुझं माझं नातं खास आहे,
कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील,
पण त्या शुभेच्छांमध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील,
तुझे रुसणे फुगणे मला आवडते,
त्यातूनच तुझे माझे नाते फुलते,
हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा,
तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !


जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!


काका तुम्ही मला कायम मुलासारखेच प्रेम दिले, मुलाप्रमाणेच जपले. वडिलांप्रमाणेच माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात. तुमच्या या मुलाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही..
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!


In marathi birthday wishes

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!


काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा


कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!


आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं
तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात…
काही आपली माणसं !
आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि
कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच,
आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…


निःस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या भरभरून आणि आभाळभर शुभेच्छा!


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


खिसा रिकामा असूनही कधी दिला नाही नकार, तुमच्याइतका श्रीमंत व्यक्ती आजपर्यंत कधीच आला नाही आयुष्यात, अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!


Happy birthday quotes in marathi

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.


आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो
पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात
काही नाती व्यवहाराची असतात
पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो
जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतात!!
असचं नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


आजचा दिवस आमच्यासाठीही
खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.


उदंड आयुष्य आपल्याला असंच लाभो माझी ही सदिच्छा वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा..


आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या प्रेमाला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
घराची शान आहेस तू
तुझं खळखळत हास्य
म्हणजे आई बाबांचे सुख आहे
तू अशीच हसत सुखात राहावी
हीच माझी इच्छा आहे…
वाढदिवसाच्या तुला भरभरून शुभेच्छा !


यशाची उंच शिखरे तू सर करावी, मागे वळून बघताना आमच्या आशिर्वादाचीही आठवण ठेवावीस, तुझ्या प्रगतीचा वेलू गगनास भिडू दे, तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे! लाडक्या **** वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुला काय हवं असा प्रश्न विचारला तरीही तुझं सुख इतकं उत्तर देणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


Happy birthday wishes in marathi

वडिलांची शीतल छाया असते ज्यांच्यावर, कायम परमेश्वराचे उपकार असतात त्यांच्यावर, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस हीच इच्छा, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस हे माझं अहोभाग्य. तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


घराला घरपण आणणाऱ्या
माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..


परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमच्या वाढदिवसाचा प्रत्येक क्षण हा एक सण होवो हीच सदिच्छा..**** तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..


शुभ दिवस हा येवो जीवनात हजार वेळा
आणि माझ्याकडून तुला शुभेच्छा मिळो हजार वेळा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


वाढत्या वयाबरोबर तुझा खर्चही लागला आहे वाढू,
****, सांग या वाढदिवसाला कितीचा चेक फाडू.


आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये
आणि खूप खूप मोठा हो
वाढदिवसाच्या उशिराने का होईना
खूप खूप शुभेच्छा.


जीवेत शरदम् शतम्
आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही, त्यामुळे काल जमलं नाहीतरी आजही तो आनंद कायम आहे तुझ्या वाढदिवसाचा.
Happy birthday


लाभावे आपल्याला दीर्घायुष्य
व्हावात आपण शतायुषी
मनोमन ही माझी देवाकडे इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा


Leave a Comment