अनुक्रमाणिक
Independence Day Quotes In Marathi- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही Independence Day Message In Marathi, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा , Independence Day Sms In Marathi, Independence Day Status In Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.
१५ ऑगस्ट १९४७ म्हटलं की सर्व भारतीयांच्या डोळ्यासमोर भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस उभा राहतो. १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश ब्रिटीश राजवटीतून मुक्त झाला. म्हणूनच १५ ऑगस्टला संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. चला तर आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त काही शुभेच्छांचे status, messages, quotes, sms वाचूया..
Independence Day Quotes In Marathi | 50+ स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठी मध्ये | Independence Day Status In Marathi
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
देश आपला सोडो न कोणी नात आपले तोडू ना कोणी हृदय आपले एक आहे देश आपली शान आहे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Independence Day Quotes In Marathi
ना धर्माच्या नावावर जगा ना… ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा… फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Independence Day Quotes In Marathi
ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा…. प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही… सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
काही नशा तिरंग्याच्या ध्वजाची असते, काही नशा मातृभूमीचा अभिमान आहे, आम्ही हा तिरंगा सर्वत्र लाटू, हा नशा भारताचा आहे. -हॅप्पी स्वातंत्र्य दिन
Independence Day Quotes In Marathi
आयुष्य सुंदरच असतं. पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले… जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला… त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम. स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Independence Day Quotes In Marathi
तिरंगा हा आमचा शान-ए-झिंदगी आहे वफा-ए-ज़मी हा जगाचा देश आहे, आम्ही देशासाठी मरण्याचे मान्य करतो, आम्ही अखंड भारताच्या स्वप्नाबद्दल उत्कट आहोत .. !! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अनेकांमध्ये मध्ये एकता आहे. म्हणून आमचा देश महान आहे. ♥️
तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Independence-day-sms-in-marathi-font
तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन् हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला… भारत देशाला मानाचा मुजरा! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रत्येकजण ते करतो प्रत्येकजण मेहबूबवर मरण पावला, देशाला कधीही मेहबूब बनवा प्रत्येकजण तुमच्यावर मरेल !!! जय हो इंडिया
Independance-day-msg-in-marathi
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
अभिमान आणि नशीब आहे कि, भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया Happy Independence Day
भारताची संस्कृती जगात प्रतिध्वनीत आहे, आकाशात चमकणारा देशाचा तारा! चला स्वातंत्र्यदिनी एकत्र करूया, आमचा तिरंगा प्रार्थनेच्या उंचीवर तरंगत रहावा !! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा …
Independance-day-in-marathi
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान वंदन तयांसी करुनिया आज गाऊ भारतमाताचे गुणगान स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनि राहो! स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा