Independence Day Wishes In Marathi : या वर्षी 15 ऑगस्ट 2023 रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. आपला देशाचा स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी गर्वाचा दिवस आहे.भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. अनेकांच्या बलिदानाने ज्या देशाला स्वतंत्र मिळाले, असा हा बलिदानाचा देश वीर शुरांनी ज्याच्या साठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.अशाच वीर जवानांच्या बलिदानाला स्मरण करून आपण प्रियजनांना independence day wishes स्वातंत्र्याच्या शुभेच्छा पाठवतो.
या पावन दिवशी तुम्ही नक्कीच Independence Day Wishes In Marathi (स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा) शोधात असणार त्यामुळेच आम्ही घेऊन आलोय अप्रतिम quotes , शुभेच्या , वीरनारे , कविता , स्टेटस , सुविचार , याद्वारे तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींना शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आपण खालील 15 August Wishes in Marathi मधील शुभेच्छा संदेशांचा वापर करू शकता.
77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा | 15 August Independence Day Messages in Marathi

किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳
15 August Independence Day Wishes in Marathi
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
🇮🇳✨15 August
स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !🇮🇳💫
🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳
भारत माता, तुझी गाथा सर्वोच्च,
सर्वोच्च तुझा अभिमान,
आम्ही सर्वजण तुझ्यापुढे नतमस्तक
तुला आमचा नमस्कार!
🇮🇳💫15 ऑगस्टच्या सर्वांना
खूप खूप शुभेच्छा!🇮🇳✨
देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
Swatantra Dinachya Hardik Shubhechha
“स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
,🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
प्रेम तर सगळेच करतात,
आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात,
कधी देशाला प्रियकर बनवून पाहा,
सगळेच प्रेम करतील तुमच्यावर..
भारत माता की जय..!
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳
देशप्रेमावरील काही सुविचार | Desh Bhakti Marathi Status

देश आपला सोडो न कोणी,
नातं आपलं तोडो न कोणी..
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे,
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे..
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज 🇮🇳
सर्वात उंच फडकतो आहे….
🙏 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!! 🙏
Independence Day Quotes In Marathi
तीन रंग प्रतिभेचे नारंगी ,पांढरा आणि
हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी
फडकतातं नव्या उत्साहाने
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
Independence day greeting in Marathi
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! 🇮🇳
दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे
तुझी शान आहे, हा तिरंगा
नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
Independence Day WhatsApp Status in Marathi
शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब अ
सेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका.
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
स्वातंत्र्यसेनानींच्या प्रसिद्ध घोषणा (Slogans By Freedom Fighters)
दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा आपला
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
Independence day images in Marathi
ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳
Happy Independence Day
स्वातंत्र्यदिनासाठी खास एसएमएस (Independence Day Message In Marathi)
देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने मिळालेलं
स्वातंत्र तसंच देशाची सुरक्षा,सार्वभौमत्व
आणि अखंडता कायम राखण्यासाठी
आपली एकजूटअशीच कायम ठेऊया !
,🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
Independence Day Quotes In Marathi
देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू,
दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो
तू वाच माझं कुराण…
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
15 ऑगस्टसाठी स्टेटस (Independence Day Status In Marathi)
या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी आज
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण
करूया भारतदेशा असंख्य प्रणाम..
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
15 August Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात
नाही तर या प्रयत्नात आहे की,
देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳
ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
Independence Day Wishes In Marathi
स्वातंत्र्य वीरांना करूया
शत शत प्रणाम त्यांच्या
निस्वार्थ त्यागानेंच भारत बनला महान ,
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
Independence day Thought in Marathi
७५ वा अमृत महोत्सव सन्मानाने साजरा करूया
तुम्हा आम्हा सर्वांना स्वातंत्राच्या शुभेच्छा देऊया
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
🇮🇳 देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
🇮🇳🇮🇳वंदे मातरम्. 🇮🇳🇮🇳
15 august Messages in Marathi 2023
😇चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा😇🇮🇳
😇🇮🇳तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
Independence day wishes in marathi
माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजेस्वतःच्या
इच्छेनुसार मुक्तपणे जगता येणं..
स्वतःचे निर्णय स्वतः घेता येणं…
आयुष्याचा मनमुराद आस्वाद घेता
येणंथोडक्यात माझ्या व्यक्ती
स्वातंत्र्यावरकुणाचं ही कसल्याही
प्रकारचंबंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य…..,
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
माझा देश … माझा भारतनुसतं नाव
ओठी आलं तरीनसानसांत स्फुरण चढतं !
भूतकाळाची उलटता पानेमन अभिमानाने दाटून येतं
!ऐकता कहाण्या हुतात्म्यांच्याअश्रूंची फुले
नकळत वाहतात !विविधतेतून दिसता
एकताआश्चर्याच्या चर्चा होतात !गाता स्फूर्तीगीत
भारतगौरवाचेगर्वाने माना उंचावतात !
गुंजताच जयघोष भारतमातेचाआदराने शीश झुकले जातात !
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
Independence day message in Marathi
‘वंदे मातरम्!
सुजलां सुफलां मलयज शीतलां
शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !
शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम्
फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्
सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् !’
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वातंत्र्य दिन शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi)
देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आइने मुलाचे दान दिले
विवहितेने सौभाग्य पनाला लावले
मुलींनीही शस्त्र धारण केले
देशालाच आपला दागिना मानले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले.
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा.
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
अधिक वाचा 👇👇👇:
Independence day WhatsApp Status download in Marathi
independence day song in Marathi (77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा)
independence day top 10 movie list (77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा)
1.लगान: वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया (2001)- ब्रिटीश वसाहत काळात सेट केलेले एक क्रीडा नाटक, जिथे गावकऱ्यांचा एक गट त्यांच्या अत्याचारींना क्रिकेट सामन्यासाठी आव्हान देतो.
२. रंग दे बसंती (२००६) – आधुनिक काळातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कथा भूतकाळातील स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनाशी जोडणारा चित्रपट.
3.स्वदेस (2004) – हा चित्रपट एका भारतीय-अमेरिकन NASA शास्त्रज्ञाला फॉलो करतो जो भारतात परतला आणि ग्रामीण विकासात सामील झाला.
4.बॉर्डर (1997)- एक युद्ध चित्रपट जो 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान लोंगेवालाच्या लढाईपर्यंतच्या घटनांचे नाटक करतो.
5. क्रांती (1981) – स्वातंत्र्यपूर्व काळातील हा चित्रपट ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचे चित्रण करतो.
6.मंगल पांडे: द रायझिंग (2005)- 1857 च्या भारतीय बंडात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिपाई मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित.
7.हकीकत (1964)- 1962 च्या चीन-भारत युद्धात लढलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करणारा युद्धपट.
8.चक दे! भारत (2007) – हा चित्रपट भारतीय महिला फील्ड हॉकी संघाच्या प्रवासाचे अनुसरण करतो कारण ते मुक्ती आणि विजयासाठी कार्य करतात.
9. गांधी (1982)- हा हिंदी चित्रपट नसला तरी महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका या चरित्रात्मक नाटकात महत्त्वाचा उल्लेख आहे.
10.सत्यमेव जयते (1987)- हा चित्रपट भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध माणसाच्या लढ्याभोवती फिरतो, “सत्याचा विजय होईल” या कल्पनेशी संरेखित आहे.
कृपया लक्ष्य असुद्या:आम्ही Independence Day Quotes In Marathi प्रदान करण्याचा आमच्या स्तरावर सर्वोत्तम प्रयत्न केला आहे .तुम्हाला हे स्वतंत्रता दिवस शुभेच्छा मराठी मध्ये (Happy Independence Day wishes in Marathi)कसे वाटले.कृपया कंमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook share करायला विसरू नका.
पोस्ट ची नोंद घ्या:स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश २०२३ | Independence Day Wishes In Marathi 2023,स्टेटस,फोटो,बॅनर,ग्रीटिंग share करून द्या शुभेच्छा या लेखात दिलेल्या: Independence Day Status In Marathi, Independence Day Quotes In Marathi, Independence Day Message In Marathi, Independence day images in Marathi, Slogans By Freedom Fighters, Independence Day WhatsApp Status in Marathi, Independence day greeting in Marathi, 15 August Messages in Marathi 2023, Desh Bhakti Marathi Status, 15 August Independence Day Wishes in Marathi,15 august Messages in Marathi 2023,Independence day Thought in Marathi, Independence Day Quotes In Marathi,15 August Independence Day Status For WhatsApp & Facebook in Marathi.