💯💯कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी .💯💯
😎💪 कर्माला भिणार्या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं.
💪😎
………………………………………………………………………………
तुझं माझं सुंदर असं नातं असावं,
ज्याचं नाव मैत्री असावं…
तू स्नेहाची साद घालावी,
मी सोबतीचा हाथ द्यावा…
तुझ्या माझ्या मैत्रीचा हा प्रवास,
आयुष्यभर असाच चालत राहावा…
💜शुभ सकाळ💜
………………………………………………………………………………
🌹🌹 कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !🌹🌹
………………………………………………………………………………
💯 कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते. 💯
………………………………………………………………………………
💗💯💗 खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं. 💗💯💗
………………………………………………………………………………
😊 खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.
😊
………………………………………………………………………………
जगात दोन अशी रोपं आहेत, जी कधी कोमेजत नाहीत आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही…
पहिलं निःस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास…
💐🌞 *सुप्रभात* 🌞💐
………………………………………………………………………………
❤❤ आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. ❤❤
………………………………………………………………………………
💯 खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. 💯
………………………………………………………………………………
💟 गरिबांच्या जीवनांशी एकरुप झाल्याशिवाय, समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही. 💟
………………………………………………………………………………
👌👌 जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.👌👌
………………………………………………………………………………
💖चांगली माणसं 💕
शंभर वेळा जरी नाराज झाली
तरी त्यांची नाराजी दूर करा.
कारण किमती मोत्याची माळ जितक्या
वेळा तुटते,
तेवढया वेळा आपण ती परत ओवतो.
माळ तुटली म्हणून आपण मोती
फेकून देत नाही…!!!
………………………………………………………………………………
✌🤘 वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झर्यावर राजहंस !!! 🤘✌
………………………………………………………………………………
💯 चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असते, म्हणून आहेत त्या परंपरा मोडू नका. 💯