कोना आहेत सी. राधाकृष्ण राव ? काय आहे त्यांची कामगिरी ? का दिला गेला पुरस्कार क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार ? सविस्तर वाचा..

Inspirational Story of Radhakrishna Rao:आज कालच्या मुलानं थोडी पण निराशा किंवा अपयश आला तरी ते लगेच डिप्रेशन म्हणजेच निराशेच्या अंधारात जातात. आज भारत सारख्या युवा संख्याबळ आसणारऱ्या युवान प्रेरणा देणारा संदेश आज १०२ वयात सी. राधाकृष्ण राव यांनी दिला आहे.माहित खूप थोडी आहे पण या  गोष्टी मूळे  असंख्य लोकांना प्रेरणा मिळेलच.

सी. राधाकृष्ण राव, वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्त झाले आणि आपल्या नातवंडांसह अमेरिकेत आपल्या मुलीकडे राहायला गेले.

तेथे वयाच्या ६२ व्या वर्षी ते पिट्सबर्ग विद्यापीठात सांख्यिकी विषयाचे प्राध्यापक झाले आणि वयाच्या ७० व्या वर्षी ते पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात विभागप्रमुख झाले.वयाच्या 75 व्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व. वयाच्या 82 व्या वर्षी विज्ञानासाठी राष्ट्रीय पदक, व्हाईट हाऊसचा सन्मान.

आज वयाच्या 102 व्या वर्षी त्यांना सांख्यिकीतील नोबेल पारितोषिक मिळाले.भारतात, सरकारने त्यांना यापूर्वीच पद्मभूषण (1968) आणि पद्मविभूषण (2001) देऊन सन्मानित केले आहे.

राव म्हणतात : भारतात निवृत्तीनंतर कोणी विचारत नाही.  सहकाऱ्यांनाही पांडित्य नाही तर सत्तेचा मान आहे.वयाच्या 102 व्या वर्षी, चांगल्या शारीरिक स्थितीत नोबेल मिळणे, हे कदाचित पहिलेच उदाहरण आहे.  आपण सर्वांनी विचारात घ्यावा अशी घटना !

वय ही फक्त एक संख्या आहे.  काम करण्याची आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा नेहमीच महत्त्वाची असते.
मी आशा करतो हि थोडक्यात माहित तुम्हला आवडलीच असणार. तुमची प्रतिक्रिया देयायला विसरू नका.

Leave a Comment