Best 100+ श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 | Krishna Janmashtami Message In Marathi | Janmashtami Wishes In Marathi

Krishna Janmashtami Message In Marathi | जन्माष्टमी शुभेच्छा |  Janmashtami Status In Marathi 2023

Janmashtami Message In Marathi 2023: यंदा बुधवार, ६ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी आली आहे.ज्याला कृष्ण जन्माष्टमी असेही म्हणतात, हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो भारत आणि जगाच्या इतर भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हे भगवान विष्णूचा आठवा अवतार, भगवान कृष्णाच्या जन्माचे स्मरण करणारा, ज्याला दैवी आकृती आणि प्रेम आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते. मंदिरे फुलांनी आणि दिव्यांनी सजवली जातात आणि बाळा कृष्णाच्या प्रतिमा सुंदरपणे सजवलेल्या झुल्यांमध्ये पाळण्यात झुलवून जन्माष्टमी साजरी केली जाते.

जन्माष्टमीच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे दहीहंडी, ही एक लोकप्रिय परंपरा आहे जिथे तरुण लोक दही आणि लोणीने भरलेली हंडी फोडण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवतात, जे लहानपणी श्री कृष्णाचे लोणी चोरून खाणे पसंत करणार्‍या भगवान कृष्णाच्या खोडकर स्वभावाचे प्रतीक आहे.

आज काल सर्वजण फेसबुक वर आणि वॉट्सएप स्टेटस वर स्टेटस आणि शुभेच्या देऊन सण साजरे करतात. आणि त्या करताच आम्ही घेऊन आलोय काही निवडक खास Janmashtami Quotes In Marathi जे तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला शेर करून त्यांनाच दिवस आजून चांगला करू शकता.

श्रीकृष्ण जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा 2023 / Janmashtami Wishes In Marathi 

Krishna Janmashtami Message In Marathi जन्माष्टमी शुभेच्छा Happy Janmashtami Quotes In Marathi 2023
Janmashtami Status In Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं!
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

हरे कृष्णा, हरे कृष्णा
कृष्णा-कृष्णा, हरे-हरे
हरे कृष्णा, हरे कृष्णा
कृष्णा-कृष्णा, हरे-हरे

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Dahi Handi Wishes In Marathi 2023

Krishna Janmashtami Quotes In Marathi | Happy Janmashtami Message In Marathi 2023
Janmashtami Messages In Marathi | Krishna Janmashtami Wishes In Marathi

महानंदाची वेडी माया
देवासाठी सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
सदैव असुदे तुझी छाया
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा

जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा 

Janmashtami Status In Marathi

Krishna Janmashtami Quotes In Marathi| Happy Janmashtami Message In Marathi
Dahi Handi Quotes In Marathi| JJanmashtami Status In Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Dahi Handi Quotes In Marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Message In Marathi Krishna Janmashtami Quotes In Marathi
Janmashtami Messages In Marathi | Krishna Janmashtami Wishes In Marathi

रंगात रंग तो शाम रंग
कृष्णजन्माष्टमीत सर्व होई दंग
लोणी, खडीसाखरेचा नैवेद्य
गोपाळकाला घेऊनी जाई भक्त.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा

Dahi Handi Quotes In Marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Quotes In Marathi Happy Janmashtami Wishes In Marathi | Janmashtami Message In Marathi
Janmashtami Status In Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi

राधाचं प्रेम आहे कृष्णा
कृष्णाने कितीही रास रचली तरी
कृष्णाचं खरं प्रेम आहे राधाचं
राधे राधे कृष्णा
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो,
थराला या!
नाहीतर,
धरायला या!!
आपला समजून,
गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

 Janmashtami message in marathi | जन्माष्टमी मराठी एसएमएस

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Quotes In Marathi Happy Janmashtami Wishes In Marathi | Janmashtami Message In Marathi
Janmashtami Messages In Marathi | Krishna Janmashtami Wishes In Marathi

जन्माष्टमी आली, पुन्हा
लोण्याचा गोडवा घेऊन आली,
कान्हाची किमया न्यारी,
दे आम्हाला तू आशीर्वाद
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख,
मिळून कृष्ण भक्तीत सारे
हरी गुण गाऊ एकत्र..
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2023

 Janmashtami Status In Marathi | जन्माष्टमी स्टेटस मराठी

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Quotes In MarathiHappy Janmashtami Message In Marathi
Janmashtami Status In Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे।।
शुभ गोकुळाष्टमी..!

गोकुळाष्टमी शुभेच्छा 2023 | Janmashtami wishes In Marathi 

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Quotes In Marathi Happy Janmashtami Wishes In Marathi | Janmashtami Message In Marathi
Janmashtami Messages In Marathi | Krishna Janmashtami Wishes In Marathi

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
Happy Krishna Janmashtami

कृष्ण आमचा सखा.
कृष्ण आमचा माता आणि पिता.
कृष्ण हेच सर्व काही.
अशा आमच्या भगवान
श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या
पावन महोत्सवाच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

दहीहंडीचे कोट्स मराठी |  janmashtami quotes in marathi 2023

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Quotes In Marathi Happy Janmashtami Wishes In Marathi | Janmashtami Message In Marathi
Janmashtami Status In Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi

हे गायी चारायला आले
जय हो पशुपालची
नंदला आनंद झाला
जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गोकुळाष्टमी मेसेजेस मराठी | Janmashtami message In Marathi 2023
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Quotes In MarathiHappy Janmashtami Message In Marathi
Janmashtami Messages In Marathi | Krishna Janmashtami Wishes In Marathi

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे
कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

भगवान श्रीकृष्ण आहेत सर्वांचे
लाडके आणि आवडते. स्वागत
करूया आपल्या परम भगवंतांचे.
या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर
आपणा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

दहीहंडीचे कोट्स मराठी 2023 | Janmashtami Quotes In Marathi 2023

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Quotes In Marathi Happy Janmashtami Wishes In Marathi | Janmashtami Message In Marathi
Janmashtami Status In Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
भेटी साठी नाचे मनात मयूरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी…
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Best Janmashtami Essay In Marathi | कृष्णा जन्माष्टमी निबंध मराठी मध्ये

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

गोकुळाष्टमी मेसेजेस मराठी | Janmashtami message in marathi 2023

Best 100+ श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Message In Marathi Krishna Janmashtami Quotes In Marathi
Janmashtami Messages In Marathi | Krishna Janmashtami Wishes In Marathi

Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Pic In Marathi 2023

जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2023

हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंध,
राधा आणि
कृष्ण यांच्या
प्रेमाची आली बहार..
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 |  Janmashtami Wishes In Marathi 

सर्व जीवांचे प्रिय असलेल्या भगवान
श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या –
कृष्ण जन्माष्टमीच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

गाणी म्हणू या जागरण करू
या प्रसाद ठेवूनी स्मरण तयांचे
गोड मानूया पून्हा नव्याने उत्साह
साजरा करूया दहीहंडी फोडू या
गोपाळकाला खाऊ या जन्माष्टमीला
निमीत्त करूनी कान्हाचे आठवणी
आपण रंगवूया…
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Dahi Handi Quotes In Marathi | श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Quotes In Marathi Happy Janmashtami Wishes In Marathi | Janmashtami Message In Marathi
Janmashtami Status In Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi

पहा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली..
कान्हाची आहे किमया न्यारी,
दे सर्वांना आशीर्वाद भारी..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 | Happy Janmashtami Images 2023

राधा ची भक्ति, बांसुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

एकच जल्लोष एकच जय…
बोला बजरंग बली की जय,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा 

कृष्ण ज्याचं नाव,
गोकुळ ज्याचं धाम..
अशा श्री भगवान कृष्णाला,
आमचा शतश: प्रणाम..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Gokulashtami Messages In Marathi |  Janmashtami Quotes In Marathi

हृदय वृंदावन पाळण्यामाजी
निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी
जो जो जो जो रे!

आजच्या या शुभ दिवशी
भगवान श्रीकृष्ण प्रार्थना आहे की
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 | Dahi handi status In Marathi 

लोणी चोरून ज्यांनी खाल्ले,
बासरी वाजून ज्यांनी नाचवले..
आनंद साजरा करूया त्यांच्या वाढदिवशी,
ज्यांनी जगाला सत्य आणि प्रेम शिकवले..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

जन्माष्टमीच्या शुभ दिवशी आमची
ही शुभकामना की श्रीकृष्णा ची कृपा
तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा
वर सदैव राहो.शुभ जन्माष्टमी.

जन्माष्टमी मराठी एसएमएस | Happy Janmashtami Marathi Sms

नंदनंदन, यशोदानंदन,
बालगोपाल भगवान श्रीकृष्ण
यांच्या अतिशय शुभ आगमनाच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

ढगांच्या आडून चंद्र हासला,
आकाशी ताऱ्यांचा रास रंगला,
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

 Janmashtami Message In Marathi| श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 Krishna Janmashtami Quotes In Marathi Happy Janmashtami Wishes In Marathi | Janmashtami Message In Marathi
Janmashtami Status In Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा

ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.

Dahi handi wishes In Marathi 2023| श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023

श्री कृष्णा पासून सुरू होते जीवन,
भगवान कृष्ण करतात सर्वांचा उद्धार
ध्यान करा भगवंताचे
प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार

आला आला माझा कन्हैया आला,
कोणीतरी त्याला लोण्याचा गोळा चारा
श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा

 Janmashtami SMS In Marathi | Dahi Handi Quotes In Marathi

लय झाली दुनियादारी,
खूप बघितली लय भारी
आता फक्त आणि फक्त
करायची दहीहंडीचा तयारी.
श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा

कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख,
मिळून कृष्ण भक्तीत सारे
हरी गुण गाऊ एकत्र..
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Krishna Janmashtami Quotes And Messages In Marathi

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
जय श्री कृष्ण कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा,
सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया.
सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

दही, लोणी ज्याची आवड…
आज आहे त्याचा जनमदिवस…
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

Dahi handi hardik shubhechha in marathi| Dahi Handi Quotes In Marathi 2023

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे
कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ गोकुळाष्टमी

 जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 | Janmashtami status In Marathi 2023

एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा
सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या
दहीहंडी सणाच्या शुभेच्छा!

लोणी चोरून ज्यांनी खाल्ले
बासरी वाजून ज्यांनी नाचवले
आनंद साजरा करूया त्यांच्या वाढदिवशी
ज्यांनी जगाला सत्य आणि प्रेम शिकवले.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छापत्रे मराठी / shree krishna janmashtami greetings in marathi 2023

दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा

जय श्री कृष्ण म्हणून करुया
दिवसाची सुरुवात,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

 Janmashtami Message In Marathi

हाथी घोडा पालखी
जय कन्हैया लाल की
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या जीवनात कृष्णाच्या प्रेमाचे अंश
असावे आणि सुख, शांती आणि
आनंदाची भरपूर वाटणारी असो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

shree krishna janmashtami caption in marathi

नंद घेर आला, माखन चोर आला,
गोपियांच्या हृदयातलं कृष्ण आला!
श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

कृष्ण जन्माष्टमीच्या हा आणि
हरी कोंबड्याच्या क्रीडेच्या
आनंदाने भरपूर असो! जय श्रीकृष्णा!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीकृष्ण जन्माष्टमी कविता मराठी| Krishna Janmashtami Wishes In Marathi 2023

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अशी
सर्वांना शुभेच्छा की आपले
जीवन कृष्ण भक्तीने सुखाचं,
शांतीने आणि प्रेमाने भरवू देईल.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

गोकुळाच्या गोपिकांच्या दिल्यातलं श
्रीकृष्णा आपल्या दिल्यातलं प्रेम
आणि आनंद घेऊन येईल!
कृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Janmashtami Status In Marathi | जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023

कृष्णाच्या आनंदाने भरपूर वाटणारा
दिवस आपल्या लागणार्या आपल्या
जीवनातला सर्वांचा शुभ दिवस असो.
श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

कृष्ण जन्मोत्सवाच्या पावसातलं आनंद,
गोपिकांच्या गुडांचं मिलन,
आणि मधुर गीतांचं समावेश
आपल्या जीवनात येईल.
श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Janmashtami Message In Marathi

कृष्ण जन्माष्टमीच्या विशेष दिवसी,
कृष्ण भक्तांसाठी आणि उन्नतीसाठी
विशेष प्रार्थना! जय श्रीकृष्णा!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्माष्टमीच्या पावन दिवशी,
आपल्या आयुष्यात श्रीकृष्णाच्या प्रेमाच्या
अस्तित्वाची खूप मोठी जगा असो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Janmashtami Marathi Sms | जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023

श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात सर्व कुटुंबियांना
प्रेमाची भरपूर कोटी कोटी शुभेच्छा.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

गोविंदा, गोपाळा, आपल्या
आयुष्यात सुख, समृद्धी,
आणि प्रेम येऊ दे!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Janmashtami Status In Marathi| श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्रीकृष्ण आपल्या
आयुष्यात सुखाच्या मकरंदाने भरवोत.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी,
भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाने
आपल्या आयुष्यात रात्र वन्दन असो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

दहीहंडीचे कोट्स मराठी 2023| Dahi Handi Quotes In Marathi

श्रीकृष्ण जन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात प्रेम, आनंद,
आणि सुखाची बरकत असो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीकृष्णाच्या जन्माच्या पावन
दिवशी, सर्व त्रास, दुःख
आणि अशांती दूर होवो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Janmashtami Chya Hardik Shubhechha And Wishes In Marathi

जन्माष्टमीच्या पावन दिवशी,
आपल्या आयुष्यात नंदलाल
येईल आणि सुखाच्या वाताने भरेल.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

कृष्ण जन्मोत्सवच्या दिवशी,
सदैव प्रेमाच्या रासाच्या तरंगात निवास करो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

दहीहंडीचे कोट्स मराठी | Janmashtami Status In Marathi 2023

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात भगवान
कृष्णाच्या आशीर्वादाने सुख असो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

गोपियांच्या प्रेमाच्या गीताने,
श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी,
प्रेमाच्या जादूने भरभराट होवो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

हॅपी जन्माष्टमी स्टेटस | Happy Janmashtami Status In Marathi

जन्माष्टमीच्या दिवशी,
श्रीकृष्णाच्या प्रेमाने आपल्या
आयुष्यात रात्र वन्दन असो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

कृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिवशी,
भगवान कृष्णाच्या प्रेमाने आपल्या
आयुष्यात प्रेमाच्या लाडाची वृद्धी असो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

गोकुळाष्टमी शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes And Messages In Marathi

श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान कृष्णाच्या प्रेमाच्या गाणं
आपल्या आयुष्यात आवडतात.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्माष्टमीच्या शुभदिनी, श्रीकृष्णाच्या प्रेमाच्या रासात भाग्य
आपल्याला मिळो हीच ईश्वराची कामना.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 | Krishna Janmashtami Wishes And Status In Marathi

गोविंदा, गोपाळा,
आपल्या आयुष्यात
सुखाची बरकत असो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान कृष्णाच्या प्रेमाच्या
तरंगात निवास करो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्माष्टमी मराठी एसएमएस| Dahi Handi wishes in marathi 2023

कृष्ण जन्मोत्सवच्या दिवशी,
आपल्या आयुष्यात सुख,
समृद्धी, आणि प्रेम येईल.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्माष्टमीच्या पावन दिवशी,
भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाच्या
आशीर्वादाने सदैव आपल्या
आयुष्यात आनंद असो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Janmashtami Chya Hardik Shubhechha And Wishes In Marathi

श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या
दिवशी, सर्व आपल्या
संकटांच्या मार्गातून दूर होवो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

आम्हाला आशा आहे की Dahi Handi wishes in marathi 2023 तुम्हाला आवडले असतील. जर तुमच्या कडे सुद्धा असेच Janmashtami Quotes Marathi मध्ये असतील तर आमच्या सोबत नक्की शेअर करा आम्ही ते आमच्या या लेखामध्ये जोडू.

आम्ही तुमच्या या शोधक्रिया साधार करण्याचा प्रयत्न करत आहोत:

 Janmashtami Message in marathi,Dahi Handi Quotes In Marathi ,Dahi Handi Wishes In Marathi,दहीहंडीचे कोट्स मराठी,Janmashtami Quotes in marathi Dahi handi wishes In Marathi,Dahi handi status In Marathi,जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी ,Dahi handi text in Marathi, Janmashtami Quotes Images,Dahi handi hardik shubhechha in marathi  जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023 ,Happy Janmashtami Status In, Janmashtami SMS In Marathi, Marathi,Gokulashtami Messages In Marathi,Dahi Handi wishes in marathi 2023,गोकुळाष्टमी मेसेजेस मराठी,हॅपी जन्माष्टमी स्टेटस,Krishna Janmashtami Quotes In Marathi 2023.Krishna Janmashtami Wishes In Marathi 2023,Krishna Janmashtami Quotes And Messages In Marathi, Janmashtami Images 2023.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022

Birthday Wishes In Marathi For Father | 100+ वडिलांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi Quotes | 50+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

{Best} Ganpati Quotes In Marathi | 50+ गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati status

Leave a Comment