श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 | Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi , Wishes, Status In Marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही या आनंदी दिवशी तुमच्या मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 , Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi, Krishna Janmashtami 2022 wishes शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

कृष्ण जन्माष्टमी साठी आम्ही कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी,  Krishna Janmashtami Status In Marathi घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 | Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi , Wishes, Status In Marathiमहानंदाची वेडी माया
देवासाठी सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
सदैव असुदे तुझी छाया
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 | Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi , Wishes, Status In Marathi

जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 | Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi , Wishes, Status In Marathi
Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Gopalkala Wishes in Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi

ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छाश्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 | Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi , Wishes, Status In Marathi
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्रीकृष्ण जन्माष्टमी कोट्स इन मराठी / Janmashtami quotes in marathi 2022.

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !😇

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 | Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi , Wishes, Status In Marathi
Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे
कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छाGopalkala Wishes in Marathi | Krishna Janmashtami Quotes In Marathi

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वेडी झाली राधा ऐकून बासरी
भेटी साठी नाचे मनात मयूरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी…
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 | Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi , Wishes, Status In Marathi
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022

हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 | Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi , Wishes, Status In Marathi

Janmashtami chya hardik shubhechha in marathi 2022

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं!
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

हरे कृष्णा, हरे कृष्णा
कृष्णा-कृष्णा, हरे-हरे
हरे कृष्णा, हरे कृष्णा
कृष्णा-कृष्णा, हरे-हरे

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 | Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi , Wishes, Status In Marathiश्रीकृष्ण जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा 2022

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022- जर तुमच्या कडे सुद्धा असेच Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi मध्ये असतील तर आमच्या सोबत नक्की शेअर करा आम्ही ते श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2022 | Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi , Wishes, Status In Marathi आमच्या या लेखामध्ये जोडू.

मी आशा करतो की तुम्हाला आमच हे Krishna Janmashtami 2022 Quotes In Marathi | Krishna Janmashtami 2022 Wishes In Marathi | श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Birthday Wishes In Marathi For Father | 100+ वडिलांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi Quotes | 50+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Comment