महाराष्ट्र कृषी विभागात 2109 जागांसाठी मेगा भरती | Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023 New Vacancies: महाराष्ट्र कृषी विभागात मध्ये २१०९ जागांसाठी भरती सूचना प्रकाशित केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. Krushi Sevak Mega Bharti 2023.

Total: 2109 जागा

विभागानुसार निघालेल्या जागा :

अमरावती – 227
छ. संभाजीनगर – 196
कोल्हापूर – 250
लातूर – 170
नागपूर – 448
नाशिक – 336
पुणे – 188
ठाणे – 294

पदाचे नाव: कृषी सेवक

शैक्षणिक पात्रता:

1. शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट: 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय:05 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

खुला प्रवर्ग: ₹1000/- आणि मागासवर्गीय: ₹900/-

Krushi Sevak Bharti 2023 New Vacancies

अधिकृत संकेतस्थळ :https://krishi.maharashtra.gov.in/

Note –
Online अर्ज करण्याची तारीख लवकरच उपलब्ध होईल

Leave a Comment