life quotes in marathi | life quotes

Read More : love quotes in marathi वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈

😊हसण्याची ईच्छा नसली ..तरी हसावे लागते ..
कसे आहे विचारले तर ..मजेत म्हणावे लागते ..
जिवन एक रंगमंच आहे ..ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते…


😊हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
आणि ती असते..
“आपलं आयुष्य”..
म्हणूनच..
….मनसोक्त जगा !!!


☺५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,तर “नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल “


☺एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही…

एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही…

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं…

आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही…🍥☝🏽


life quotes
quotes in marathi on life

Read More : good morning msg marathi वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈


☺हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी… तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना…?


☺हॄद्याच्या वेदना कधीच संपत नाहीत
खोलवर त्यांचे ठसे उमटलेले दिसतात
काही सुखद घटना अशा घडत असतात
क्षण दोन क्षणासाठी त्या वेदना पुसतात


☺हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ. माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ.


☺हळूहळू वय निघून जातं…
जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते.
कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.
किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.
पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत…
जगा या क्षणांना हसून मित्रांनो.*
पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत..


Read More : funny whatsapp status / विनोदी स्टेटस वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈


🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय. 💖🌍


🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही. 🌍💖


life quotes
life quotes

🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका. 🌍


🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.


🌝 इतराशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.


Read More : quotes in marathi on life


🌝 तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही. 💖🌍


🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,
कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात. 💖🌍


🌝 काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा.
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता.
त्यात सर्वोच्चस्थानी पोहोचा.


स्वतःची सावली तैयार करण्यासाठी प्रत्येकाला उन्हात उभे रहवेच लागते…💯


life quotes
life quotes

आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे. 💖


🌝 घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.


😊स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.💯


सुंदरता नेहमीचं चांगली असेल असे नाही पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात… ❤


🌝आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. 💖🌍


🌝 चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही.


🌝 जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
असं काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही असं काही तरी करण्याची
तयारी ठेवा.
💯


😊सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही पण… जीवन सुंदर बनवणार्या मुलीच्या प्रेमात पडणारे १००% यशस्वी होतात….!!💯


🌝बदल घडविल्याशिवाय
प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:चं मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाहीत. 👍😊


😊स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते!
म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या!
आयुष्य खूप सुन्दर आहे…🙏


👉त्या शिक्षणाच काय उपयोग
जे शिक्षण घेऊन ही कचरा रस्त्यावर टाकतात आणि तोच कचरा रोज सकाळी
न शिकलेली मानस उचलतात…
🙏🙏🏻🙏🏻🙏🙏


quotes in marathi on life


Leave a Comment