Marathi good night messages | शुभ रात्री संदेश मराठीमध्ये

Marathi good night messages :- रात्री झोपण्याच्या अगोदर आपण सर्वजण Good Night Messages Marathi आपल्या मित्रांना व नातेवाईकाना शेअर करतो. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ रात्री शुभेच्छांचा खजिना फक्त आपल्यासाठी.

Marathi good night messages | शुभ रात्री संदेश मराठीमध्ये

मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व सकाळी
झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
” नेटसम्राटांना “
good Night

Marathi good night messages

“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर
“तुमच्यामुळे मी आहे..”
ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे
तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण
नसलं तर जेवणच जात नाही.
GOOD NIGHT

उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
शुभ रात्री

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते.
Good Night

Marathi good night messages

एकमेकांना “good night”
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याचदिवशी संपवायचे
आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचे
शुभ रात्री

कळीसारखे उमलून
फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही
आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे … !!
!! शुभ रात्री !!

Good Night Messages Marathi 

कागदाची “नाव” होती…
पाण्याचा “किनारा” होता…
आईवडिलांचा “सहारा” होता…
खेळण्याची “मस्ती” होती…
मन हे “वेडे” होते…
“कल्पनेच्या” दुनियेत जगत होतो …
कुठे आलोय या,
“समजूतदारीच्या” जगात…
या पेक्षा ते भोळे,
“बालपणचं” सुंदर होते…!!!
शुभ रात्री

Marathi good night messages

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा..
म्हणूनच आता निवांत झोपा…
शुभ रात्री!

कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या
रक्तातच जिंकण्याची
हिम्मत आणि लढण्याची
धमक असते,,,
शुभ रात्री

Good Night Messages Marathi 

कृपया लक्ष द्या…
:
♥स्वप्न नगरीत
जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ
गादीच्या प्लाटफोर्मवर
येत आहे तरी सर्वांना विनंती
आहे कि सर्वांनी आपआपली
स्वप्ने घेऊन तयार राहावे
आशा करतो कि तुमची झोप
सुखाची जावो ♥
!! शुभ रात्री !! ♥

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…मिस यू..
गुड नाइट

Marathi good night messages

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदणी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपून जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तुला उठवण्यासाठी…
शुभ रात्री

पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात
टिकवुन ठेवणे, हे आपले “कौशल्य” असते..!!!!
हाक तुमची साथ आमची…
शुभ रात्री

Good Night Messages Marathi 

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे ,
“नशीबाचा” एक भाग असतो…

चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि
योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..
निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं…..।।।।।
“जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण
हसवून जाईल…
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल…..
Good night

Marathi good night messages

“आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी
त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि
“प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना
तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही..
शुभ रात्री

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते. . . .
उन्हात चालताना सावलीची
गरज असते. . .जीवनात जगत
असताना खरच चांगल्या माणसांची
गरजअसते. ……
शुभ रात्री

Good Night Messages Marathi 

प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं तीच असतात…..
जी वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त ,
दुसर्यांची काळजी घेतात….?
शुभ रात्री..

“चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या
होत नाही, पण त्यावर “चिंतन” केल्याने
चांगला मार्ग सापडतो….
कोणी “कौतुक” करो वा “टिका”….
लाभ तुमचाच आहे …..
कारण….. कौतुक “प्रेरणा” देते,
तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!
शुभ राञी

Marathi good night messages

“झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
कधी विसरु नका.!”
शुभ रात्री

सगळी दु:ख दूर झाल्यावर मन
प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील…!
शुभ रात्री

Good Night Messages Marathi 

हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”…..
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य” कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!!
“शुभ रात्री”

“कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय
पसंत करु नका…आणि त्या व्यक्तीला
समजून न घेता गमावु पण नका!”
शुभ रात्री

Marathi good night messages

“उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण
सगळेच जण छान झोपतो.
पण कुणीच हा विचार करत नाही की,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले
गेले त्याला झोप लागली असेल का ?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा
आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले
तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका”
~ स्वामी विवेकानंद
शुभ रात्री

कमवलेली नाती
आणि जिंकलेले मन
ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!
शुभ रात्री

Marathi good night messages

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला_
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
शुभ रात्री

मन वळु नये, अशी श्रध्दा हवी…
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी…
सामर्थ्यँ संपू नये, अशी शक्ती हवी…
कधी विसरु नये, अशी नाती हवी…
●|| काळजी घ्या ||●
!!शुभ रात्री !!

“फुलाला फुल आवडतं”
“मनाला मन आवडतं”
“कवीला कविता आवडते”
कोणाला काहीही आवडेल,
“आपल्याला काय करायचंय”
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
शुभ रात्री!

Marathi good night messages

“उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण छान झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही की,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली असेल का?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता,
जगण्याचा प्रयत्न करा आणि
चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर,
मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…”
शुभ रात्री!

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे,
आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो…
!! शुभ रात्री !!

Marathi good night messages

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”
शुभ रात्री

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही…
आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…
शुभ रात्री!

Marathi good night messages

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आत
गुड नाईट

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Funny birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes In Marathi For Father | 100+ वडिलांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा | Birthday Wish Marathi

Birthday Wishes For Brother In Marathi Quotes | 50+ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wishes For Brother In Marathi

Garaj sampli ki Marathi status | 50+ गराज सांपली की मराठी स्टेटस | Sad Quotes In Marathi

Birthday Wishes For Friend In Marathi | 50+ मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 2022

Leave a Comment