65+ marathi status on love | प्रेमाचे स्टेटस | love quotes

प्रेमाचे स्टेटस चा संग्रह फक्त तुमच्या साठी | love status in marathi |love quotes in marathi

Read More : प्रेमाचे स्टेटस

Read More : 100+ Best love images download for whatsapp DP 👈Click here.

❤ एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं ❤


❤ “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी… “म” म्हणजे मन माझं…❤


❤ “शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं अशा सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं..!!” ❤


❤ दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.❤


प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.❤


❤ प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!! ❤


❤ कळत नाही इथे कधी कोणाच कोण होऊन जात नको नको म्हणताना कधी कोणावर प्रेम होऊन जात… ❤


❤ का विसरावं मी तिला, का विसरावं तिने मला, जिने माझ्या कवी मनाला, आपल्या प्रेमातून जन्म दिला…❤


❤ काळजाचं पाणी पाणी झालं जेव्हा ती बोलली…. मी तुझ्याकडुन प्रेम शिकले… दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…❤

quote on love in marathi


प्रेमाचे स्टेटस
प्रेमाचे स्टेटस

Read More : प्रेमावरती शायरी / love shayari


❤ काही नाती जोडली जातात, काही जोडावी लागतात, काही जपावी लागतात ,तर काही आपोआप जपली जातात, यालाच प्रेम म्हणतात ! ❤


❤ कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही. ❤


❤ कुठेही रहा पण सुखात रहा सुख माझे त्यात आहे…. स्वत:चा जिव जपत रहा कारण जिव माझा तुझ्यात आहे…❤


❤ कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. ❤


❤ कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या डोळ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम …❤


❤ ती म्हणायची…
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! ❤


❤ कोण म्हणत प्रित यशस्वी करण्याची लग्न हिच रित आहे… आजिवन एकमेकांना सुखात पाहण्याची इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे…❤


खरं प्रेम करायचं असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते… ❤


खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे. खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.❤


❤ खरे प्रेम कधी कोणाकडून …,
मागावं लागतं नाही …
ते शेवटी आपल्या नशिबात…,
असावं लागत…..❤


❤ खऱ्या प्रेमाला स्पर्शाचा हव्यास नसतो… प्रेमाला भावनेचा श्रृंगार असतो…❤


❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤


❤ खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत… पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…!! ❤


प्रेमाचे स्टेटस
प्रेमाचे स्टेटस

❤ चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे…❤

marathi love quote


❤ जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे…❤


❤ जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते…❤


❤ जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. ❤


❤ जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू…❤


❤ जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं….❤


❤ जुळून येती रेशीमगाठी.. आपुल्या रेशीमगाठी.. ❤


❤ जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम …❤


Read More : 100+ Best love images download for whatsapp DP 👈Click here.


❤ टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच…❤


❤ ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर…. दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे… ❤


❤ तिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते…❤


❤ तीचं माझं नातं अस असावं
कोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं ❤


❤ तु आहे म्हणुन तर…
सगळं काही माझं आज आहे
हे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे… ❤


❤ तुझं माझं अस न राहता ‘आपलं’ म्हणून जगायला प्रेम म्हणायचं असत…❤


❤ तुझं हसणं आणि माझं फ़सणं, दोन्ही एकाचवेळी घडलं… नकळत माझं मन, तुझ्या प्रेमात पडलं…. ❤


❤ तुझं हो जर ऐकले ना… तर दिल धडधड करायला लागतं ..! ❤

marathi quote on love


❤ तुझा हात आयुष्यभर असाच राहू दे…! श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे…! तुझ्या ओठांचा स्पर्श.. माझ्या ओठांवर असाच राहू दे…! ❤


❤ तुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे, तुझी बांधिलकी तिथे असली तरी तुझा मितवा इथे आहे…❤


❤ तुझे माझे एक नाव.. तुझे माझे एक नाव.. उन सावलीचा जुना लपंडाव..वाटतो नवीन का पुन्हा? ❤


❤ तुझ्या असण्यात तर माझा
आनंद जुडला आहे ,
तुझ्या डोळ्यात तर माझा
गाव वसला आहे… ❤


❤ तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे… म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे…❤


💝 प्रेम 💝
“हो”म्हणशील
तर स्वीकार करेन. . . .
“नाही”म्हणशील
तर मेहनत करेन. . . . .
जेव्हा तुझ्या साठी
लायक होईल. . .
पुन्हा एकदा तुलाच 🌹प्रपोस करेन. . .
पण
आयुष्यभर ❤प्रेम मात्र तुझ्याशीच
करेन.. ❤❤


♥♥♥प्रेम म्हणजे ?♥♥♥
♥समजली तर भावना..♥
♥पाहिले तर नाते..♥
♥म्हंटले तर शब्द..♥
♥वाटली तर मैत्री..♥
♥घेतली तर काळजी..♥
♥तुटले तर नशीब..♥
♥पण मिळाले तर स्वर्ग.. ..♥♥♥♥


❤ तुझ्यावरच प्रेम व्यक्त कर्ण,
मला काही जमत नाही …………….
तुझ्या आठवणी शीवाय ,
मन मात्र कशात रमत नाही ❤


♥ मी तुझ्यासाठी सगळ
काही सहन करेन मी तुलाच
सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण…
जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देइन
तुझीच पुजा आयुष्यभर
करेन मी
तु फ़क्त हो म्हण…
या जगाला सुद्धा जिन्कून
दाख्वेन मी
प्रेम काय असत हे
दाखवुन देइन मी
तु फ़क्त हो म्हण…
माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर
देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे
जरा
तु फ़क्त हो म्हण… ❤❤


❤❤ तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही…
तुझ्या चेहरयाशिवाय काहीच बघावस वाटत नाही…
तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही…
आणि तू समोर नसलीस की जगावसच वाटत नाही ❤❤


♥ जेव्हा तुम्ही प्रेम करता, ….
तेव्हा तुम्ही दुखावले जाता ♥
♥ जेव्हा तुम्ही दुखावले जाता, ….
तेव्हा तुम्ही द्वेष करता ♥
♥ जेव्हा तुम्ही द्वेष करता, ….
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता ♥
जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, ….
तेव्हा तुम्ही मिस करायला लागता ♥
♥ आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, ….
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता ♥
♥ ♥ ♥ ♥ पुन्हा प्रेम करू लागता !! ♥ ♥ ♥

# प्रेमाचे स्टेटस


❤‎तू‬ भेटल्यापासून
‪देव‬ पण ‪नाराज‬ झालाय ‪‎माझ्यावर‬
बोलतो की
‪तू‬ आता काहीच ‪‎मागत‬ नाहीस. 😶


❤❤ह्रदयावर डोकं ठेव ,
बघ काय ऐकू येतं का…
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
नाव तुझंच येतं का ?… ❤❤


❤❤ ह्रदय ही हल्ल माझं
तुझ्याशिवाय काहीच मागत नाही…
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही… ❤❤


❤❤ हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले ❤❤


❤ हे माझे ” हृदय “जरी लहान असेल तरी ..त्यात तुझ्यासाठी माझ्याहृदयात “स्वर्ग” निर्माण केला आहे आणि माझ्या हृदयात …तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे …तुझंच आहेना माझं हृदय ..मग एकी बिनधास्त माझ्या हृदयात …खूप प्रेमात ठेवील तुला ..”वेडी “मी तुझाच “वेडा”…तुझं हृदय जिंकणारा ,, ❤


❤ हे प्रेमाचं असचं असतं..
थोडसं अवघड अन थोडं सोप असतं..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं.. ❤


❤❤ हे आपलं अबोल प्रेम
असचं सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे ❤❤


❤ हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला
मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला ❤


❤ हृदयाच्या रम्य मंदिरात,
प्रेमाच्या सुंदर वेलीवर
भावनांच्या सदैव जलाने,
सिँचन करणारे पहिले
फुल म्हनजे प्रेम होय ❤

marathi quotes about love


❤ हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाचितरी……
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोनाच्यातरी मनाची रानी… ❤


❤❤ असं फक्त प्रेम असंत
त्याला हृदयातचं जपायचं
असतं प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो प्रेमात
गुलाम असतो …
पण राबवायचा नसतो
प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं
असतं पण दुसऱ्याशिवाय
शक्य नसतं कळत नकळत
कसं होतं ते मात्र कधीच
कळत नसतं…
असं फक्त प्रेमच असतं ❤❤


❤ हिवाळ्यातील हि गुलाबी हवा सोबत ती हि असावी
घट्ट मारलेल्या मिठीत शिरण्या थंडीसही जागा नसावी ❤


❤ हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात
तुझीच आठवण ताजी आहे…
शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
मनाने अजूनही तू माझीच आहे… ❤


❤ हातात हात घेता तुझा,
हृदयात कंप उठले..
हळूच मन माझे
तुझ्यात गुरफटले…. ❤


❤ हळूच माझ्या ह्रदयाला कोणीतरी चोरून नेलंय….
स्वतःच ह्रदय मात्र माझ्याकडे ठेवून गेलंय…. ❤


❤❤ हास्य तुझे ते अजुनही मला बेहोश करते
तुझी ती कातील अदा मला नेहमिच आठवते …
तुझे ते नशिले डोळे
अजुनही माझ्यावर राज्य करतात
तुझ्या स्मृतीतु
परतण्याची आशा दाखवतात खरे होते ग प्रेम माझे
तरी तु निघुन गेलीस
जाताना मात्र माझा
जीव जाऴुन गेलीस तरीही या वेड्या
मनाला तुझ्या परतण्याची आशा आहे
अश्रुंना तरी समज माझ्या
ही प्रेमाची भाषा आहे समज ना ग
ही भाषा एकदातरी
परतुनी ये मजजवळ
तु आतातरी.. ❤❤


❤ ‎प्रेमाच्या‬ या प्रेमळ हृदयात‬ आज
अचानक ‪धडधड‬ झाली. डोळे‬ भरले
‪‎पाण्यांनी‬ आणि ‪पुन्हा‬ तुझी ‪‎आठवण‬ आली… ❤


❤ हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल…
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल… ❤


❤ हातात पेन घेतले आणि तुझ्यावर काही लिहूयात म्हंटले….
चारोळीत लिहायला घेतले पण, चार पानांतही कमी पडले…. ❤


❤ हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी ❤


❤ ‎डोळ्यातून वाहणारा‬ प्रत्येक ‪अश्रू‬
निघतो ‪तुझ्या‬ शोधात आणि नकळत
‪‎हरवतो‬ तुझ्या ‪आठवणीच्या गावात‬.. ❤


❤ ❤ हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..
प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
… माझ्यासाठी खास होता..
बस.. हात तुझा हाती होता..
डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता..
तो रुसलेला ओला रुमाल..
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता..
क्षणांत वाढणारे अंतर पण..
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता..
प्राण नेण्या मृत्यु चुकला होता..
वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता
बस..हात तुझा हाती होता.. ❤ ❤


❤ हात तुझा हातातुन धुंद ही हवा,
रोजचाच चंद्र आज भासतो नवा…❤


❤ हा स्पर्श तुझा ..हा स्पर्श तुझ्या प्रेमाचा,
हा स्पर्श.. तुझ्या माझ्या भेटीचा… ❤

marathi qoutes love


❤❤ हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा
या मनातून त्या मनात पोहोचणारा
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा ❤❤


❤ हसून पहावं रडून पहावं
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं
काहीतरी द्यावं काहीतरी घ्यावं
आपण गेल्यानंतर आपल नाव  कुणीतरी काढावं
प्रेम देशावर करावं, धर्मावर करावं
माणसावर करावं, माणूसकीवर करावं
पण ………
प्रेम मात्र मनापासून  करावं……… ❤


❤ हृदयाचे जग रिकामे आहे …
जेव्हा पासून तू गेली आहेस… ❤

Read More : प्रेमाचे स्टेटस

Leave a Comment