misal pav recipe in marathi | मिसळ पाव रेसिपी

मिसळ पाव रेसिपी ही महाराष्ट्र, भारतातील एक लोकप्रिय डिश आहे. यात मिसळ आणि पाव यांचा समावेश आहे. अंतिम डिश फरसन किंवा शेव, कांदे, लिंबू आणि कोथिंबीरसह उत्कृष्ट आहे. हे सहसा ब्रेड किंवा रोलसह सर्व्ह केले जाते लोणी आणि ताक किंवा दही आणि पापड. यातून 550 कॅलरी अन्न उर्जा मिळते.

साहित्य :

• मोड आलेले धान्य पाव किलो
• दोन बटाटे, तीन मोठे कांदे
• चार ते पाच हिरव्या मिरच्या
• एक वाटी ओल्या नारळाचा खव
• दीड वाटी चिरलेली कोथिंबीर
• तिखटपूड , हिंग , दोन लिंबू
• मोहरी , हळद , दोन टोमॅटो
• कढीपत्ता दहा ते बारा पाने
• आले-लसूण पेस्ट एक चमचा
• फरसाण व शेव १२५ ग्रॅम
• चवीनुसार मीठ , तेल .

मिसळ पाव रेसिपी
मिसळ पाव रेसिपी

कृती :

• मोड आलेले धान्य थोडेसे भाजून घ्यावेत . बटाटा,
टोमॅटो , कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे .
लिंबू चिरून ठेवावेत.

• पातेल्यात तेल टाकून त्यात मोहरी, जिरे,
कढीपत्ता , मिरची , हळद, तिखटपूड , आले-लसूण
पेस्ट टाकावी.

Read More : pav bhaji (पावभाजी) रेसिपी वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈

• नंतर त्यात बटाटा , टोमॅटो टाकून मोड आलेले
धान्य टाकून दोन मिनिटे ढवळत राहावे . हवे असेल
तेवढे गरम पाणी टाकून शिजवावे.

• सर्व्ह करताना वरून कोथिंबीर , शेव, कांदा व
फरसाण टाकून ब्रेडसोबत किंवा पाव सोबत खाण्यास दयावे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!